Uttamsingh Pawar
@ExMP_Uttamsingh
Politician
Ex member of parliament
President of Marathwada Vikas Kranti Dal
22-03-2023 09:14:44
200 Tweets
4 Followers
29 Following
राजपदावर बसल्यानंतर अतिशय पराक्रमाने आणि कुशलतेने त्यांनी राज्यकारभार चालवला. एक कुशल योद्धा संघटक व राजकारणनिपुण असा राज्यकर्ता म्हणून महाराणा प्रताप यांनी आपला नावलौकिक निर्माण केला. महाराणा प्रताप यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..
#महाराणा_प्रताप_जयंती