Everest Entertainment (@everestmarathi) 's Twitter Profile
Everest Entertainment

@everestmarathi

Everest Entertainment Pvt. Ltd. is a fully integrated Media & Entertainment Company that has become a household name within the Marathi Entertainment Industry.

ID: 1056951242

linkhttps://bit.ly/SubhedarBMS calendar_today03-01-2013 05:26:17

7,7K Tweet

7,7K Takipçi

261 Takip Edilen

Everest Entertainment (@everestmarathi) 's Twitter Profile Photo

गुलकंदच्या सर्व कलाकारांची सेटवरील धमाल मस्ती #BTS #पडद्यामागचीधमाल हसवणारा भावूक करणारा प्रत्येकाचे मन जिंकणारा 'गुलकंद' ❤️ #Gulkand #GulkandOn1StMay #InCinemasNow Book Now - openinapp.co/GulkandTickets

Everest Entertainment (@everestmarathi) 's Twitter Profile Photo

ह्या गाण्याने करा दिवसाची फ्रेश सुरुवात... गाणे - बेधुंद मी चित्रपट लकडाउन बी पॉझिटिव्ह #everestentertainment #evrestmarathi #marathisong #bedhundhmi #songoftheday

Everest Entertainment (@everestmarathi) 's Twitter Profile Photo

आज गुलकंद चे ग्रुपबुकिंग करायला अजून एक कारण, फक्त 99/- मध्ये बुक करा तिकिटं. 'गुलकंद' पहायला नक्की या... संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित... #Gulkand #GulkandOn1StMay #InCinemasNow #BookYourTicketsNow #BookMyShow openinapp.co/GulkandTickets

आज गुलकंद चे ग्रुपबुकिंग करायला अजून एक कारण,
फक्त 99/- मध्ये बुक करा तिकिटं. 

'गुलकंद' पहायला नक्की या... 

संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित...
#Gulkand #GulkandOn1StMay 
#InCinemasNow
#BookYourTicketsNow 
#BookMyShow 

openinapp.co/GulkandTickets
Everest Entertainment (@everestmarathi) 's Twitter Profile Photo

एव्हरेस्ट मराठी तर्फे पद्मश्री ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन 🎉 @ashoksaraf_official #everestentertainment #EverestMarathi #ashoksaraf #padhmashri #india #marathimovies #marathitheatre

Everest Entertainment (@everestmarathi) 's Twitter Profile Photo

एव्हरेस्ट मराठी तर्फे अभिनेत्री तेजश्री प्रधान हिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉♥️ tejashri pradhan #everestentertainment #everestmarathi #happybirthday #tejashreepradhan #marathiactress #birthday

Everest Entertainment (@everestmarathi) 's Twitter Profile Photo

चला सांगा पटापट तुमचे पद्मश्री अभिनेता अशोक सराफ यांचे कोणतेही ३ आवडते चित्रपट... आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा. #everestentertainment #Everestmarathi #padmashree #ashoksaraf #marathicinema

चला सांगा पटापट तुमचे पद्मश्री अभिनेता अशोक सराफ यांचे कोणतेही ३ आवडते चित्रपट... 
आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा. 

#everestentertainment #Everestmarathi #padmashree #ashoksaraf #marathicinema
Everest Entertainment (@everestmarathi) 's Twitter Profile Photo

एव्हरेस्ट मराठी तर्फे सर्वांना शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या मंगलमय शुभेच्छा! #EverestEntertainment #everestmarathi #chhatrapatishivajimaharaj #shivrajyabhishek #raigad #maharashtra #swarajya

एव्हरेस्ट मराठी तर्फे सर्वांना शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या मंगलमय शुभेच्छा! 

#EverestEntertainment #everestmarathi #chhatrapatishivajimaharaj #shivrajyabhishek #raigad #maharashtra #swarajya
Everest Entertainment (@everestmarathi) 's Twitter Profile Photo

गोड गुलाबी प्रेमाचा SUPERHIT सहावा आठवडा सुरु रसिक प्रेक्षकांचे मनःपुर्वक आभार! #गुलकंद #Gulkand6thWeek #GulkandOn1StMay #InCinemasNow #SuperhitGulkand

गोड गुलाबी प्रेमाचा
SUPERHIT 
सहावा आठवडा सुरु 

रसिक प्रेक्षकांचे मनःपुर्वक आभार! 

#गुलकंद
#Gulkand6thWeek #GulkandOn1StMay 
#InCinemasNow
#SuperhitGulkand
Everest Entertainment (@everestmarathi) 's Twitter Profile Photo

भिजून गेला वारा या गाण्यातील कोणतं कडव तुम्हाला ऐकायला आवडते? आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा... #everestentertainment #Everestmarathi #bhijungelavara❤️ #marathisong

भिजून गेला वारा या गाण्यातील कोणतं कडव तुम्हाला ऐकायला आवडते? 

आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा... 

#everestentertainment #Everestmarathi #bhijungelavara❤️ #marathisong
Everest Entertainment (@everestmarathi) 's Twitter Profile Photo

सोमवारची ऑफिस मधली सकाळ आणि अशा चालणाऱ्या गप्पा😂 शेअर करा तुमच्या अशा गप्पा मारणाऱ्या ऑफिसमधल्या मित्रांना... #everestentertainment #Everestmarathi #mondaymornings #office

सोमवारची ऑफिस मधली सकाळ आणि अशा चालणाऱ्या गप्पा😂
शेअर करा तुमच्या अशा गप्पा मारणाऱ्या
ऑफिसमधल्या मित्रांना...

#everestentertainment #Everestmarathi #mondaymornings #office
Everest Entertainment (@everestmarathi) 's Twitter Profile Photo

एव्हरेस्ट मराठी तर्फे सर्व माता भगिनींना वटपौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा...! #EverestEntertainment #everestmarathi #vatpurnima #marathifestival #वटपौर्णिमा

एव्हरेस्ट मराठी तर्फे सर्व माता भगिनींना वटपौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा...! 

#EverestEntertainment #everestmarathi #vatpurnima #marathifestival #वटपौर्णिमा
Everest Entertainment (@everestmarathi) 's Twitter Profile Photo

ह्या गाण्यानं करा दिवसाची दमदार सुरुवात... गाणे - साथ दे तू मला चित्रपट- मुंबई पुणे मुंबई २ #EverestEntertainment #everestmarathi #sathdetumala #songoftheday #vatpornima

Everest Entertainment (@everestmarathi) 's Twitter Profile Photo

यापैकी कोणत्या सिनेमात अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एकत्र काम केले आहे ? आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा. #everestentertainment #Everestmarathi #ashoksaraf #laxmikantberde #marathimovies #quiz

यापैकी कोणत्या सिनेमात अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एकत्र काम केले आहे ? 

आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा. 

#everestentertainment #Everestmarathi #ashoksaraf #laxmikantberde #marathimovies #quiz
Everest Entertainment (@everestmarathi) 's Twitter Profile Photo

तुमच्या आयुष्यात आहे का अशी थेट बोलणारी ती ♥️ आम्हाला कॉमेंट्स मध्ये तिच्या नावाचं पहिला अक्षर नक्की सांगा आणि तिला शेअर करायला विसरू नका... #EverestEntertainment #EverestMarathi #deool #marathimovie

Everest Entertainment (@everestmarathi) 's Twitter Profile Photo

चला पटापट कॉमेंट्स मध्ये सांगा यापैकी मस्त थंडगार वातावरणात काय खायला आवडेल ? #everestentertainment #EverestMarathi #foodie #lover #marathimovies #vadapav #kandabhajji #quiz

चला पटापट कॉमेंट्स मध्ये सांगा 
यापैकी मस्त थंडगार वातावरणात काय खायला आवडेल ? 

#everestentertainment #EverestMarathi
#foodie #lover #marathimovies #vadapav #kandabhajji #quiz
Everest Entertainment (@everestmarathi) 's Twitter Profile Photo

आपल्यासाठी कायम झटत असणाऱ्या बाबांसाठी एक दिवस वेळ तर नक्कीच काढू शकतो... हॅप्पी फादर्स डे ♥️ #everestentertainment #Everestmarathi #happyfathersday❤️ #fatherlove

आपल्यासाठी कायम झटत असणाऱ्या बाबांसाठी एक दिवस वेळ तर नक्कीच काढू शकतो... 

हॅप्पी फादर्स डे ♥️

#everestentertainment #Everestmarathi #happyfathersday❤️ #fatherlove
Everest Entertainment (@everestmarathi) 's Twitter Profile Photo

एव्हरेस्ट मराठी तर्फे गायिका आर्या आंबेकर हिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! ♥️ @ambekaraarya #everestentertainment #everestmarathi #happybirthday #aaryaambekar #singer #birthdayreel #birthday

Everest Entertainment (@everestmarathi) 's Twitter Profile Photo

डायलॉग वरून सिनेमाचे नाव ओळखा... उत्तर चुकल तर खरंच चुकीला माफी नाही 😂 आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा... #EverestEntertainment #Everestmarathi #quiz #marathimovies #action

डायलॉग वरून सिनेमाचे नाव ओळखा... 
उत्तर चुकल तर खरंच चुकीला माफी नाही 😂

आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा... 

#EverestEntertainment #Everestmarathi #quiz #marathimovies #action
Everest Entertainment (@everestmarathi) 's Twitter Profile Photo

जेव्हा देवा बोलतो तेव्हा एकदम मनाला भिडतं ♥️ आवडलं असेल तर शेअर करा मित्रांना... असे व्हिडिओज पाहण्यासाठी एव्हरेस्ट एंटरटेनमेंटला फॉलो करायला विसरू नका. #everestentertainment #everestmarathi #deva #marathimovie #ankushchaudhari

Everest Entertainment (@everestmarathi) 's Twitter Profile Photo

एव्हरेस्ट मराठी तर्फे राजमाता जिजाऊ स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏🏻 #evrestentertainment #Everestmarathi #rajmata #jijaumata #chhatrapatishivajimaharaj

एव्हरेस्ट मराठी तर्फे राजमाता जिजाऊ स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏🏻

#evrestentertainment #Everestmarathi #rajmata #jijaumata #chhatrapatishivajimaharaj