Dilip Walse Patil (@dwalsepatil) 's Twitter Profile
Dilip Walse Patil

@dwalsepatil

Member of Maharashtra Legislative Assembly from Ambegaon, Pune । Senior Leader, NCP

ID: 314535461

calendar_today10-06-2011 12:21:00

6,6K Tweet

179,179K Takipçi

156 Takip Edilen

Dilip Walse Patil (@dwalsepatil) 's Twitter Profile Photo

आदिवासी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याची वाट मोकळी! आपल्या मतदारसंघातील शैक्षणिक सुविधांचा लाभ दूरवरील आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहिलो आहे. त्याच दृष्टीने, ४ जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने घोडेगाव प्रकल्प

आदिवासी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याची वाट मोकळी!

आपल्या मतदारसंघातील शैक्षणिक सुविधांचा लाभ दूरवरील आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहिलो आहे. त्याच दृष्टीने, ४ जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने घोडेगाव प्रकल्प
Dilip Walse Patil (@dwalsepatil) 's Twitter Profile Photo

नव्या वाटेवर ठसा उमटवणारी निलम भोईर, स्त्रीशक्तीची प्रेरणा! आपल्या मतदारसंघातील कुशीरे येथील भोईरवाडीची सुकन्या कु. निलम भोईर यांची मुंबई शहर पोलिस दलात यशस्वी निवड झाली. या यशामुळे त्यांनी आपल्या कुटुंबासह कुशिरे भोईरवाडी आणि मतदारसंघाचा मान उंचावला आहे. त्यांनी मेहनत, जिद्द

नव्या वाटेवर ठसा उमटवणारी निलम भोईर, स्त्रीशक्तीची प्रेरणा!

आपल्या मतदारसंघातील कुशीरे येथील भोईरवाडीची सुकन्या कु. निलम भोईर यांची मुंबई शहर पोलिस दलात यशस्वी निवड झाली. या यशामुळे त्यांनी आपल्या कुटुंबासह कुशिरे भोईरवाडी आणि मतदारसंघाचा मान उंचावला आहे. 

त्यांनी मेहनत, जिद्द
Dilip Walse Patil (@dwalsepatil) 's Twitter Profile Photo

आपल्या आंबेगाव तालुक्यातील दिगदचे सुपुत्र, प्रगतशील शेतकरी श्री. सुरेश विरणक यांनी कृषी विभागाच्या खरीप हंगाम 2024 राज्यस्तरीय पीक स्पर्धेत आदिवासी गटातून भातशेतीत प्रथम क्रमांक मिळवून ५०,००० रुपयांचे रोख बक्षीस पटकावले आहे. त्यांच्या मेहनती, आधुनिक शेतीतंत्राचा वापर आणि

बालपण म्हणजे खेळ, शिक्षण, स्वप्नं आणि मोकळा श्वास! पण अजूनही लाखो निरागस हात कामाच्या ओझ्याखाली दडपले जात आहेत. बालकामगार ही केवळ सामाजिक नाही, तर मानवतेची शोकांतिका आहे. आजच्या दिवशी, आपण सगळे मिळून एकच संकल्प करूयात, 'बालमजुरी थांबवू, शिक्षणाला साथ देऊ.'

बालपण म्हणजे खेळ, शिक्षण, स्वप्नं आणि मोकळा श्वास!
पण अजूनही लाखो निरागस हात कामाच्या ओझ्याखाली दडपले जात आहेत. बालकामगार ही केवळ सामाजिक नाही, तर मानवतेची शोकांतिका आहे.

आजच्या दिवशी, आपण सगळे मिळून एकच संकल्प करूयात,
'बालमजुरी थांबवू, शिक्षणाला साथ देऊ.'
Dilip Walse Patil (@dwalsepatil) 's Twitter Profile Photo

हसवणारा, रडवणारा, आणि मराठी भाषेला समृद्ध करणारा एक अजरामर आवाज म्हणजे पु. ल. देशपांडे. त्यांनी मराठी भाषेला केवळ शब्द नव्हे, तर आत्मा दिला. त्यांच्या साहित्यामुळे, विनोदामुळे आणि संगीतामुळे महाराष्ट्र अधिक समृद्ध, अधिक सुसंस्कृत झाला. आज त्यांच्या स्मृतिदिनी, या अष्टपैलू

हसवणारा, रडवणारा, आणि मराठी भाषेला समृद्ध करणारा एक अजरामर आवाज म्हणजे पु. ल. देशपांडे. त्यांनी मराठी भाषेला केवळ शब्द नव्हे, तर आत्मा दिला. त्यांच्या साहित्यामुळे, विनोदामुळे आणि संगीतामुळे महाराष्ट्र अधिक समृद्ध, अधिक सुसंस्कृत झाला.

आज त्यांच्या स्मृतिदिनी, या अष्टपैलू
Dilip Walse Patil (@dwalsepatil) 's Twitter Profile Photo

“शिक्षणातून उज्ज्वल भविष्याकडे” महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, FUEL राष्ट्रीय सामाजिक संस्थेमार्फत पुण्यातील फॉरेस्ट ट्रेल्स, भूगाव येथे गुणवत्तापूर्ण शिक्षण, CSR अंतर्गत शिष्यवृत्ती आणि नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिप व नोकरीची हमी! 📌

“शिक्षणातून उज्ज्वल भविष्याकडे”

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, FUEL राष्ट्रीय सामाजिक संस्थेमार्फत पुण्यातील फॉरेस्ट ट्रेल्स, भूगाव येथे गुणवत्तापूर्ण शिक्षण, CSR अंतर्गत शिष्यवृत्ती आणि नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिप व नोकरीची हमी!

📌
Dilip Walse Patil (@dwalsepatil) 's Twitter Profile Photo

एअर इंडियाचे लंडनला जाणारे AI171 विमानाचा अहमदाबाद येथे झालेला भीषण अपघात अत्यंत दुःखद आहे. या दुर्घटनेत प्रवासी, कर्मचारी व काही स्थानिकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना हृदयद्रावक असून या अपघातात प्राण गमावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! या कठीण प्रसंगी अपघातग्रस्तांसोबत

Dilip Walse Patil (@dwalsepatil) 's Twitter Profile Photo

आपल्या तालुक्यातील आदर्शगाव भराडी येथे श्री. रमेशशेठ खिलारी मित्र परिवाराच्या वतीने आयोजित श्री भैरवनाथ महाराज यात्रा उत्सवानिमित्त पारंपरिक बैलगाडा शर्यतीचे आयोजन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मा. विवेक वळसे पाटील व इतर मान्यवरांनी

मराठी साहित्य, पत्रकारिता, विनोदी लेखन, शिक्षण आणि सामाजिक परिवर्तन या सर्व क्षेत्रांत अफाट योगदान देणारे बहुआयामी व्यक्तिमत्व आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन! त्यांची भाषाशैली, प्रखर विचार आणि लोकहितासाठीचा संघर्ष आजही आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शक

मराठी साहित्य, पत्रकारिता, विनोदी लेखन, शिक्षण आणि सामाजिक परिवर्तन या सर्व क्षेत्रांत अफाट योगदान देणारे बहुआयामी व्यक्तिमत्व आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
त्यांची भाषाशैली, प्रखर विचार आणि लोकहितासाठीचा संघर्ष आजही आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शक
Dilip Walse Patil (@dwalsepatil) 's Twitter Profile Photo

आपल्या आंबेगाव मतदारसंघाचा अभिमान असलेल्या मेंगडेवाडीचे सुपुत्र, पोलीस उपमहानिरीक्षक व सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी श्री. सुरेश मेंगडे यांनी पर्यावरण संवर्धनातील असाधारण योगदान व समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या उल्लेखनीय प्रयत्नांबद्दल त्यांना नेहरू सायन्स सेन्टर आणि जे एस एस

2027 मध्ये नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या आपल्या श्री क्षेत्र भीमाशंकर या पवित्र क्षेत्रात भाविकांची मोठ्या प्रमाणात संभाव्य गर्दी लक्षात घेता, आपल्या मागणी आणि प्रयत्नांतून गर्दी व्यवस्थापन आणि

Dilip Walse Patil (@dwalsepatil) 's Twitter Profile Photo

रक्तदान, श्रेष्ठ दान! आज जागतिक रक्तदाता दिनानिमित्त, निःस्वार्थपणे रक्तदान करून अनमोल जीव वाचवणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याप्रती कृतज्ञता व्यक्त करूयात. अधिक निरोगी व संवेदनशील समाजाच्या निर्मितीसाठी रक्तदानाची जाणीव आणि सवय रुजविणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. चला, या दिशेने

रक्तदान, श्रेष्ठ दान!
आज जागतिक रक्तदाता दिनानिमित्त, निःस्वार्थपणे रक्तदान करून अनमोल जीव वाचवणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याप्रती कृतज्ञता व्यक्त करूयात.

अधिक निरोगी व संवेदनशील समाजाच्या निर्मितीसाठी रक्तदानाची जाणीव आणि सवय रुजविणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
चला, या दिशेने
Dilip Walse Patil (@dwalsepatil) 's Twitter Profile Photo

वडील म्हणजे केवळ एक नातं नव्हे, तर आपल्यासाठी अढळ आधार असतो. त्यांच्या प्रत्येक कृतीत, प्रत्येक निर्णयात आपल्या भल्याचा विचार असतो. त्याग, शिस्त, आणि निस्वार्थ प्रेमाचा मूर्तिमंत अवतार म्हणजे वडील. आज जागतिक पितृदिन साजरा करत असताना, मला माझ्या वडिलांची आदरणीय दादांची आठवण होत

वडील म्हणजे केवळ एक नातं नव्हे, तर आपल्यासाठी अढळ आधार असतो. त्यांच्या प्रत्येक कृतीत, प्रत्येक निर्णयात आपल्या भल्याचा विचार असतो. त्याग, शिस्त, आणि निस्वार्थ प्रेमाचा मूर्तिमंत अवतार म्हणजे वडील.

आज जागतिक पितृदिन साजरा करत असताना, मला माझ्या वडिलांची आदरणीय दादांची आठवण होत
Dilip Walse Patil (@dwalsepatil) 's Twitter Profile Photo

आज केदारनाथजवळील गौरीकुंड येथे झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत ७ भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायक आहे. या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या भाविकांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो व त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन

Dilip Walse Patil (@dwalsepatil) 's Twitter Profile Photo

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. या भीषण दुर्घटनेत काही नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ही बातमी अत्यंत दुःखद आहे. मी मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, तसेच जखमी नागरिक लवकरात लवकर

Dilip Walse Patil (@dwalsepatil) 's Twitter Profile Photo

स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ माँसाहेबांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन! हिंदवी स्वराज्याची बीजं शिवरायांच्या मनात पेरत शौर्य, नीती, आणि स्वाभिमानाचं बाळकडू देणाऱ्या जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना लोकाभिमुख राज्यकर्ते म्हणून घडवलं. त्यांच्या दूरदृष्टी, धैर्य आणि मातृवात्सल्यामुळेच

स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ माँसाहेबांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

हिंदवी स्वराज्याची बीजं शिवरायांच्या मनात पेरत शौर्य, नीती, आणि स्वाभिमानाचं बाळकडू देणाऱ्या जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना लोकाभिमुख राज्यकर्ते म्हणून घडवलं. त्यांच्या दूरदृष्टी, धैर्य आणि मातृवात्सल्यामुळेच
Dilip Walse Patil (@dwalsepatil) 's Twitter Profile Photo

विज्ञाननिष्ठ विचारांचे प्रवर्तक, अंधश्रद्धा-विरोधी आणि समाजपरिवर्तनासाठी शिक्षणाचे महत्व पटवून देणारे थोर विचारवंत गोपाळ गणेश आगरकर यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन! त्यांचे विचार आजही विवेक, समता आणि प्रगतीचा मार्ग दाखवतात. #GopalGaneshAgarkar

विज्ञाननिष्ठ विचारांचे प्रवर्तक, अंधश्रद्धा-विरोधी आणि समाजपरिवर्तनासाठी शिक्षणाचे महत्व पटवून देणारे थोर विचारवंत गोपाळ गणेश आगरकर यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
त्यांचे विचार आजही विवेक, समता आणि प्रगतीचा मार्ग दाखवतात.

#GopalGaneshAgarkar
Dilip Walse Patil (@dwalsepatil) 's Twitter Profile Photo

गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा सन्मान! जिल्हा परिषद पुणे आयोजित मॉडेल शाळा व शिक्षक पुरस्कार कार्यक्रमामध्ये आपल्या मतदारसंघातील पिंपरखेड, ता. शिरूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला जिल्हा परिषद अध्यक्ष चषक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार

गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा सन्मान! 

जिल्हा परिषद पुणे आयोजित मॉडेल शाळा व शिक्षक पुरस्कार कार्यक्रमामध्ये आपल्या मतदारसंघातील पिंपरखेड, ता. शिरूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला जिल्हा परिषद अध्यक्ष चषक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार
Dilip Walse Patil (@dwalsepatil) 's Twitter Profile Photo

नागरिकांची सुरक्षा हीच आपली प्राथमिकता! पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर एकलहरे चौक व भोरवाडी चौक या ठिकाणी वारंवार घडणाऱ्या अपघातामुळे असंतोष व भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या ३ वर्षांमध्ये एकलहरे चौकावर १०७ अपघात घडले असून त्यामध्ये ७२ जणांनी आपला जीव गमावला आहे व ८९ जण जखमी

नागरिकांची सुरक्षा हीच आपली प्राथमिकता!

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर एकलहरे चौक व भोरवाडी चौक या ठिकाणी वारंवार घडणाऱ्या अपघातामुळे असंतोष व भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या ३ वर्षांमध्ये एकलहरे चौकावर १०७ अपघात घडले असून त्यामध्ये ७२ जणांनी आपला जीव गमावला आहे व ८९ जण जखमी