Dr. Vinay kore (Savkar) (@drvinaykore) 's Twitter Profile
Dr. Vinay kore (Savkar)

@drvinaykore

The President of'@Jansurajya Shakti Paksh & Ex Minister of Non-Conventional Energy & Horticulture,Govt. of Maharashtra & MLA shahuwadi

ID: 871655723842887680

linkhttp://www.vinaykore.in calendar_today05-06-2017 09:11:33

1,1K Tweet

2,2K Followers

21 Following

Dr. Vinay kore (Savkar) (@drvinaykore) 's Twitter Profile Photo

🔰 श्री वारणा सहकारी विविध उद्योग व शिक्षण समूह आयोजित माझ्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त भव्य वारणा कुमार शक्ती श्री कुस्ती स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली...🔰

Dr. Vinay kore (Savkar) (@drvinaykore) 's Twitter Profile Photo

सर्व पौर्णिमांमध्ये सर्वश्रेष्ठ मानली जाणारी शरद पौर्णिमा अर्थात कोजागिरी पौर्णिमा आज आहे. यानिमित्ताने आपल्या आयुष्यात चंद्राची शीतलता व वैभव लाभो ही शुभेच्छा...! #कोजागिरी_पौर्णिमा निमित्ताने हार्दिक शुभेच्छा...!

सर्व पौर्णिमांमध्ये सर्वश्रेष्ठ मानली जाणारी शरद पौर्णिमा अर्थात कोजागिरी पौर्णिमा आज आहे. यानिमित्ताने आपल्या आयुष्यात चंद्राची शीतलता व वैभव लाभो ही शुभेच्छा...!

#कोजागिरी_पौर्णिमा निमित्ताने हार्दिक शुभेच्छा...!
Dr. Vinay kore (Savkar) (@drvinaykore) 's Twitter Profile Photo

महाकाव्य रामायणाचे रचनाकार आदिकवी महर्षी वाल्मिकी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!💐 #महर्षि_वाल्मीकि #MaharishiValmiki

महाकाव्य रामायणाचे रचनाकार आदिकवी महर्षी वाल्मिकी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!💐
#महर्षि_वाल्मीकि #MaharishiValmiki
Dr. Vinay kore (Savkar) (@drvinaykore) 's Twitter Profile Photo

वारणानगर येथे माझ्या ४ ऑक्टोबर रोजी झालेल्या वाढदिवसानिमित कु.देविका संदिप पाटील (रा.नाटोली,ता.शिराळा),कु.निरंजन विनायक सुतार(रा.जाफळे,ता.पन्हाळा),कु.पार्थ विनायक सुतार(रा.जाफळे,ता.पन्हाळा) या चिमुकल्यांनी माझी भेट घेऊन स्वतः बनवलेले ग्रेटिंग कार्ड भेट दिले... 🔰

Dr. Vinay kore (Savkar) (@drvinaykore) 's Twitter Profile Photo

आज भारतीय वायुसेना दिन... भारत मातेच्या संरक्षणार्थ अहोरात्र झटणाऱ्या वायुसेनेच्या शूरवीर जवानांना भारतीय वायुसेनेच्या स्थापना दिनी मानाचा सलाम...!💐 #IndianAirForceDay

आज भारतीय वायुसेना दिन...
भारत मातेच्या संरक्षणार्थ अहोरात्र झटणाऱ्या वायुसेनेच्या शूरवीर जवानांना भारतीय वायुसेनेच्या स्थापना दिनी मानाचा सलाम...!💐
#IndianAirForceDay
Dr. Vinay kore (Savkar) (@drvinaykore) 's Twitter Profile Photo

🔰 दिव्य शोभाई स्मृती पर्व-२०२५... 🔰 सावित्री महिला औद्योगिक सहकारी संस्था लि.वारणानगर, आयोजित स्वर्गीय शोभाताई विलासराव कोरे (आईसाहेब) यांचे ५ वे पुण्यस्मरण दि. ९ से १२ ऑक्टोबर जयंती ते पुण्यतिथी... होम मिनिस्टर...खेळ पैठणीचा...!

Dr. Vinay kore (Savkar) (@drvinaykore) 's Twitter Profile Photo

स्वर्गीय शोभाताई विलासराव कोरे (आईसाहेब) यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...💐🙏

स्वर्गीय शोभाताई विलासराव कोरे (आईसाहेब) यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...💐🙏
Dr. Vinay kore (Savkar) (@drvinaykore) 's Twitter Profile Photo

ग्रामोध्दार आणि राष्ट्रनिर्माणाचे प्रवर्तक "ग्रामगीता"कार, ज्येष्ठ समाजसुधारक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन...!💐🙏 #राष्ट्रसंत_तुकडोजी_महाराज #Tukdoji_Maharaj

ग्रामोध्दार आणि राष्ट्रनिर्माणाचे प्रवर्तक "ग्रामगीता"कार, ज्येष्ठ समाजसुधारक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन...!💐🙏
#राष्ट्रसंत_तुकडोजी_महाराज #Tukdoji_Maharaj
Dr. Vinay kore (Savkar) (@drvinaykore) 's Twitter Profile Photo

स्वर्गीय शोभाताई विलासराव कोरे (आईसाहेब) यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन...!💐🙏

स्वर्गीय शोभाताई विलासराव कोरे (आईसाहेब) यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन...!💐🙏
Dr. Vinay kore (Savkar) (@drvinaykore) 's Twitter Profile Photo

🔶 नारीशक्तीला व्यासपीठासाठी प्रयत्नशील...🔶 दिव्य शोभाई स्मृतिपर्वानिमित्त पुरस्कार वितरण सोहळा संपन्न... शोभाताई कोरे यांना स्मृतिदिनी अभिवादन...

🔶 नारीशक्तीला व्यासपीठासाठी प्रयत्नशील...🔶
दिव्य शोभाई स्मृतिपर्वानिमित्त पुरस्कार वितरण सोहळा संपन्न...
शोभाताई कोरे यांना स्मृतिदिनी अभिवादन...