VrushaliRautPhD डॉ वृषाली रामदास राऊत (@drvrushaliraut) 's Twitter Profile
VrushaliRautPhD डॉ वृषाली रामदास राऊत

@drvrushaliraut

औद्योगिक मानसशास्त्रज्ञ I समुपदेशक I
लेखक: 'कामगारांचे मानसिक आरोग्य' व 'मानसिक आघात समजून घेताना'
@Happywork4India
#मराठी #mentalhealth #training #counseling

ID: 1341266171769700352

calendar_today22-12-2020 06:16:07

13,13K Tweet

13,13K Followers

48 Following

VrushaliRautPhD डॉ वृषाली रामदास राऊत (@drvrushaliraut) 's Twitter Profile Photo

राग हे हिमनगाचे एक टोक म्हणता येईल कारण रागाच्या भावने मागे अनेक कठीण भावना दडलेल्या असतात. तुम्हाला वारंवार राग येत असेल व राग आल्यावर लवकर शांत होत नसेल तर मदत मागा. #मराठी #म #मानसिक

राग हे हिमनगाचे एक टोक म्हणता येईल कारण रागाच्या भावने मागे अनेक कठीण भावना दडलेल्या असतात. 

तुम्हाला वारंवार राग येत असेल व राग आल्यावर लवकर शांत होत नसेल तर मदत मागा. 

#मराठी #म #मानसिक
VrushaliRautPhD डॉ वृषाली रामदास राऊत (@drvrushaliraut) 's Twitter Profile Photo

"मानसिक आघात समजून घेताना" ऑर्डर करण्यासाठी 9822509226 या नंबरवर WhatsApp मेसेज करा. #जागतिकमानसिकआरोग्यदिन #मानसिक #महाराष्ट्र #मन #मराठी #depression #mentalhealth #worldmen

VrushaliRautPhD डॉ वृषाली रामदास राऊत (@drvrushaliraut) 's Twitter Profile Photo

आजची स्पेस छान झाली😊 सगळ्यांचे आभार 🙏🏼🙏🏼 Recording इथे ऐकू शकता.👇🏼 "मानसिक आघात समजून घेताना" हे पुस्तक ऑर्डर करायचे असल्यास 9822509226 यावर मेसेज करा.

VrushaliRautPhD डॉ वृषाली रामदास राऊत (@drvrushaliraut) 's Twitter Profile Photo

एखादी अशी घटना ज्यामुळे तुम्ही भीतीत जगायला सुरवात करता, तुम्हाला सुरक्षित वाटत नाही. चिंता, निराशा यामुळे जगण्याची उमेद कमी होते व भावनिक गोंधळात व्यक्ति गुरफटून जाते. जवळच्या व्यक्तीचा मृत्यू किंवा नोकरी जाणे हे मानसिक आघात मनावर खोल परिणाम करतात ज्यातून बाहेर पडून साधारण

VrushaliRautPhD डॉ वृषाली रामदास राऊत (@drvrushaliraut) 's Twitter Profile Photo

अतिकाम म्हणजे योग्यपणे काम करणे आहे का? ३५-४० वर्षात काम करण्याची ऊर्जा जर १५-२० काम वर्षात घालवत असेल तर ते काम योग्य आहे का? Hard work की smart work? Burnout वरील पूर्ण व्हिडिओ 👇🏼 youtu.be/7KoKxJv_JS4?si… #मराठी #म #महाराष्ट्र #मानसिक

VrushaliRautPhD डॉ वृषाली रामदास राऊत (@drvrushaliraut) 's Twitter Profile Photo

पुरोगामी महाराष्ट्रात मानसिक आरोग्याचे प्रश्न टोकाला पोहोचले आहेत. माझ्याकडे समुपदेशन घेणारी दहा लोकांपैकी पैकी आठ पुरुष आहेत. सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक व वैयक्तिक अश्या सर्व आघाड्यांवर आलेला अस्थिरपणा व्यसनांना कारणीभूत ठरतोय. पुरुषांना भावना व्यक्त करायला न शिकायला गेल्यामुळे

पुरोगामी महाराष्ट्रात मानसिक आरोग्याचे प्रश्न टोकाला पोहोचले आहेत.

माझ्याकडे समुपदेशन घेणारी दहा लोकांपैकी पैकी आठ पुरुष आहेत. सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक व वैयक्तिक अश्या सर्व आघाड्यांवर आलेला अस्थिरपणा व्यसनांना कारणीभूत ठरतोय.

पुरुषांना भावना व्यक्त करायला न शिकायला गेल्यामुळे
Rohan Magdum 🇮🇳 (@rohanmagdum7) 's Twitter Profile Photo

वय फक्त एक आकडा आहे, हे ८० वर्षांच्या नताली ग्रॅहम यांनी सिद्ध केलं! या वयात त्यांनी आयर्नमॅन वर्ल्ड चॅम्पियनशिप पूर्ण केली आणि जगातील सर्वात वृद्ध महिला फिनिशर ठरल्या. ८० व्या वर्षी १८० किमी सायकल, ४२.२ किमी मॅरेथॉन आणि ३.८ किमी जलतरण... कल्पना करा.....! या जिद्दीला आणि

वय फक्त एक आकडा आहे, हे ८० वर्षांच्या नताली ग्रॅहम यांनी सिद्ध केलं! 

या वयात त्यांनी आयर्नमॅन वर्ल्ड चॅम्पियनशिप पूर्ण केली आणि जगातील सर्वात वृद्ध महिला फिनिशर ठरल्या. 

८० व्या वर्षी १८० किमी सायकल, ४२.२ किमी मॅरेथॉन आणि ३.८ किमी जलतरण... कल्पना करा.....!

या जिद्दीला आणि
Sanjeev Chandorkar (@s_chandorkar) 's Twitter Profile Photo

काल १६ ऑक्टोबर होता. हा दिवस दरवर्षी “जागतिक अन्न दिवस” (World Food Day) म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने. सूक्ष्म, लहान, मध्यम खाजगी, बिगर कॉर्पोरेट, विकेंद्रित अन्न उद्योगाची गरज! _________________________ मानवी शरीराला “अन्नकोष” म्हणतात. मानवी जीवनातील अन्नाचे (आणि

VrushaliRautPhD डॉ वृषाली रामदास राऊत (@drvrushaliraut) 's Twitter Profile Photo

आजुबाजुला दिव्यांची रोषणाई असताना मनातच काळोख असेल तर....हा मनातील अंधार दूर झाला तरच खरा प्रकाश अनुभवता येतो. मनाच्या काळोखावर मात करण्यासाठी काय करावे लागेल ? यावर सविस्तर मार्गदर्शन "मानसिक आघात समजून घेताना" या माझ्या पुस्तकात आहे. "मानसिक आघात समजून घेताना" या माझ्या

बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ (@retweetmarathi) 's Twitter Profile Photo

🌸 स्मिता पाटील यांना जन्मदिनानिमित्त अभिवादन 🌸 आज स्मिता पाटील यांचा जन्मदिन. एक अशी अभिनेत्री जिने अभिनयाला आत्मा दिला… शब्दांपलीकडचा भाव, नजरेतून बोलणं, आणि प्रत्येक भूमिकेला जिवंत करणं—हे तिचं वैशिष्ट्य होतं. 🎬 चित्रपट, दूरचित्रवाणी आणि नाटक—या तिन्ही माध्यमांतून

🌸 स्मिता पाटील यांना जन्मदिनानिमित्त अभिवादन 🌸

आज स्मिता पाटील यांचा जन्मदिन. एक अशी अभिनेत्री जिने अभिनयाला आत्मा दिला… शब्दांपलीकडचा भाव, नजरेतून बोलणं, आणि प्रत्येक भूमिकेला जिवंत करणं—हे तिचं वैशिष्ट्य होतं.

🎬 चित्रपट, दूरचित्रवाणी आणि नाटक—या तिन्ही माध्यमांतून
BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

WiFi रात्रभर सुरू ठेवल्यानं मेंदूवर काय परिणाम होतो? #health #brainhealth

VrushaliRautPhD डॉ वृषाली रामदास राऊत (@drvrushaliraut) 's Twitter Profile Photo

लिखाणामुळे माझ्या सारख्या सामान्य व्यक्तीला विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तिंना भेटण्याची संधी मिळाली. ज्यांचे काम आपण पडद्यावर बघतो, ज्यांचे संगीत ऐकतो अश्या कलाकारांना भेटणे म्हणजे दिवाळी ची मिळालेली भेटच आहे😇 मराठीतील सुप्रसिद्ध कवी, लेखक, गीतकार, व अभिनेते गुरू ठाकूर

लिखाणामुळे माझ्या सारख्या सामान्य व्यक्तीला विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तिंना भेटण्याची संधी मिळाली. 

ज्यांचे काम आपण पडद्यावर बघतो, ज्यांचे संगीत ऐकतो अश्या कलाकारांना भेटणे म्हणजे दिवाळी ची मिळालेली भेटच आहे😇

मराठीतील सुप्रसिद्ध कवी, लेखक, गीतकार, व अभिनेते गुरू ठाकूर