Dr Shrikant Lata Eknath Shinde (@drseshinde) 's Twitter Profile
Dr Shrikant Lata Eknath Shinde

@drseshinde

Member of Parliament, Kalyan Loksabha, Maharashtra, India

ID: 2363932566

calendar_today27-02-2014 09:51:54

13,13K Tweet

145,145K Takipçi

134 Takip Edilen

Dr Shrikant Lata Eknath Shinde (@drseshinde) 's Twitter Profile Photo

भारताचे मिसाईल मॅन, माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..!! #Shivsena #Drshrikanteknathshinde

भारताचे मिसाईल मॅन, माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..!!

#Shivsena #Drshrikanteknathshinde
Dr Shrikant Lata Eknath Shinde (@drseshinde) 's Twitter Profile Photo

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री श्री. रामदासजी कदम यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!! #Shivsena #Drshrikanteknathshinde

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री श्री. रामदासजी कदम यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!!

#Shivsena #Drshrikanteknathshinde
Dr Shrikant Lata Eknath Shinde (@drseshinde) 's Twitter Profile Photo

ग्रँडमास्टर दिव्या देशमुख..!! भारतीय बुद्धिबळपटू आणि महाराष्ट्राची कन्या दिव्या देशमुख हिने जॉर्जिया येथे पार पडलेल्या '' FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक - २०२५ '' स्पर्धेचे विजेतेपद पटकावत अभिमानास्पद कामगिरी केली आहे. दिव्याने विजेतेपदच नव्हे, तर ग्रँडमास्टर नॉर्मही मिळवला आहे.

Dr Shrikant Lata Eknath Shinde (@drseshinde) 's Twitter Profile Photo

ज्येष्ठ इतिहास संशोधक, अमोघ वक्ते, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!! #Shivsena #DrShrikantEknathShinde

ज्येष्ठ इतिहास संशोधक, अमोघ वक्ते, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!!

#Shivsena #DrShrikantEknathShinde
Dr Shrikant Lata Eknath Shinde (@drseshinde) 's Twitter Profile Photo

करुया जंगलांचे रक्षण, होईल वाघांचे संरक्षण..!! #Shivsena #Drshrikanteknathshinde

करुया जंगलांचे रक्षण, 
होईल वाघांचे संरक्षण..!!

#Shivsena #Drshrikanteknathshinde
Dr Shrikant Lata Eknath Shinde (@drseshinde) 's Twitter Profile Photo

'' संसदीय अधिवेशन - ऑपरेशन सिंदूर विशेष चर्चासत्र ! '' दिनांक - २९ जुलै २०२५ x.com/i/broadcasts/1…

Dr Shrikant Lata Eknath Shinde (@drseshinde) 's Twitter Profile Photo

संसदेवरील हल्ल्यानंतर आमच्या एनडीए सरकारने दहशतवादाशी लढण्यासाठी पोटा कायदा आणला होता.परंतु, काँग्रेस सत्तेत आल्यानंतर २ महिन्यांच्या आत पोटा रद्द करण्यात आला. आणि त्याचा परिणाम म्हणजे दहशतवादाला खतपाणी मिळालं. #Shivsena #Eknathshinde

संसदेवरील हल्ल्यानंतर आमच्या एनडीए सरकारने दहशतवादाशी लढण्यासाठी पोटा कायदा आणला होता.परंतु, काँग्रेस सत्तेत आल्यानंतर २ महिन्यांच्या आत पोटा रद्द करण्यात आला. आणि त्याचा परिणाम म्हणजे दहशतवादाला खतपाणी मिळालं.

#Shivsena #Eknathshinde
Dr Shrikant Lata Eknath Shinde (@drseshinde) 's Twitter Profile Photo

राह के पत्थर को चकनाचूर होना चाहिए, वार चाहे एक हो, भरपूर होना चाहिए, सिर्फ इतना ही नहीं कि पाकिस्तान हार अपनी मान ले, वो हमारे सामने मजबूर होना चाहिए..!! #Shivsena #Drshrikanteknathshinde

राह के पत्थर को 
चकनाचूर होना चाहिए, 
वार चाहे एक हो,
भरपूर होना चाहिए,
सिर्फ इतना ही नहीं कि 
पाकिस्तान हार अपनी मान ले, 
वो हमारे सामने मजबूर होना चाहिए..!!

#Shivsena #Drshrikanteknathshinde
Dr Shrikant Lata Eknath Shinde (@drseshinde) 's Twitter Profile Photo

विरोधकांनी दहशतवाद्यांना पाठीशी घालण्याच काम केले..!! #Shivsena #Drshrikanteknathshinde

Dr Shrikant Lata Eknath Shinde (@drseshinde) 's Twitter Profile Photo

आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा..!! #Shivsena #Drshrikanteknathshinde

Dr Shrikant Lata Eknath Shinde (@drseshinde) 's Twitter Profile Photo

दहशतवादाचा तमाशा तर विरोधकांनी सत्तेत असताना केला होता..!! #Shivsena #Drshrikanteknathshinde

Dr Shrikant Lata Eknath Shinde (@drseshinde) 's Twitter Profile Photo

दहशतवादाला खतपाणी घालण्याच काम विरोधकांनी केले..!! #Shivsena #Drshrikanteknathshinde

Dr Shrikant Lata Eknath Shinde (@drseshinde) 's Twitter Profile Photo

आतंकवाद्यांना यमसदनी धाडण्याचे काम आपल्या सैन्याने केले..!! #Shivsena #Drshrikanteknathshinde

Dr Shrikant Lata Eknath Shinde (@drseshinde) 's Twitter Profile Photo

दहशतवादी हल्ल्यातील पीडित कुटुंब अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत..!! #Shivsena #Drshrikanteknathshinde

Dr Shrikant Lata Eknath Shinde (@drseshinde) 's Twitter Profile Photo

कुख्यात दहशतवादी उबाठाच्या प्रचाराला..!! #Shivsena #Drshrikanteknathshinde