Digpal Lanjekar (@digpalofficial) 's Twitter Profile
Digpal Lanjekar

@digpalofficial

Writer, director, actor & learner.

ID: 891314290333843456

linkhttps://www.facebook.com/Digpal-Lanjekar calendar_today29-07-2017 15:07:41

399 Tweet

2,2K Followers

39 Following

Digpal Lanjekar (@digpalofficial) 's Twitter Profile Photo

भेटूया आज रात्री ९ वाजता गप्पा मारायला.... रावसाहेबांचा कट्टा वर..

Digpal Lanjekar (@digpalofficial) 's Twitter Profile Photo

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांची चिमुकली पण आभाळ व्यापून उरणारी बहीण मुक्ताई … तिच्या दिव्यदृष्टीने पाहिलेली ज्ञानेश्वरांच्या दैवी कुटुंबाची कथा ! A A Films Presents #Muktaai #June2024 A Film By - Digpal Lanjekar aafilms #DigpalLanjekar Muktaai | संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई #मुक्ताई #MarathiMovie

Digpal Lanjekar (@digpalofficial) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्यमंत्री मा. ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्य विभाग, संबंधित अधिकारी आणि मला चांगल्या कामासाठी सतत बळ देणारे रसिक मायबाप यांना मनःपूर्वक धन्यवाद.. Sudhir Mungantiwar

Film City Mumbai (@filmcitymumbai_) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चित्रपटाच्या माध्यमातून जागतिक पातळीवर पोहोचवण्याचं शिवधनुष्य समर्थपणे पेलणारे ध्येयवादी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांना शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार २०२३ जाहीर करण्यात आला आहे!