Diksha Sankhe-Karkar (@dikshasankhe) 's Twitter Profile
Diksha Sankhe-Karkar

@dikshasankhe

युवासेना कार्यकारणी सदस्य🚩
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

ID: 3317757308

calendar_today17-08-2015 13:03:24

1,1K Tweet

2,2K Followers

316 Following

Diksha Sankhe-Karkar (@dikshasankhe) 's Twitter Profile Photo

आमच्या प्रभागातील गुजराती जोडप्याने त्यांच्या लहान कन्येचं नाव माझ्या नावाने ठेवून दीक्षा परमार असे नाव ठेवले त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. 20 टक्के राजकारण आणि 80% समाजकारण हेच शिवसेनेचा ब्रीदवाक्य Aaditya Thackeray Varun Sardesai Suprada Phaterpekar Harshad Prakash Karkar (Thackeray ka Parivar) Sheetal Swapnil Sheth

Diksha Sankhe-Karkar (@dikshasankhe) 's Twitter Profile Photo

आमच्या प्रभागातील अंबावाडी शिवसेना शाखेच्या बाजूला असलेल्या असलेल्या श्री रमाकांत रसाळकर यांच्या गणपती कार्यशाळेचे उद्घाटन केले व शुभेच्छा दिल्या तेव्हा उपशाखा संघटक मालती जाधव यांच्यासह सगळे कार्यकर्ते उपस्थित होते 🚩💐

Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

वैजापूर येथे महाराष्ट्र स्वाभिमान सभेतून आज एल्गार केलाय... महाराष्ट्राच्या भल्यासाठी आत्मविश्वासाने आणि जिद्दीने पेटून उठलेली स्वाभिमानी जनता आमच्यासोबत आहे. महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही ही लढाई आता होऊन जाऊदेच!

वैजापूर येथे महाराष्ट्र स्वाभिमान सभेतून आज एल्गार केलाय...
महाराष्ट्राच्या भल्यासाठी आत्मविश्वासाने आणि जिद्दीने पेटून उठलेली स्वाभिमानी जनता आमच्यासोबत आहे.
महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही ही लढाई आता होऊन जाऊदेच!
Diksha Sankhe-Karkar (@dikshasankhe) 's Twitter Profile Photo

कारकरांची निष्ठा आणि निष्ठेची हंडी दहीहंडी सराव शिबीर 2024 दहिसर आयोजक Harshad Prakash Karkar (Thackeray ka Parivar) #ShivsenaUBT Aaditya Thackeray Varun Sardesai Suprada Phaterpekar

Diksha Sankhe-Karkar (@dikshasankhe) 's Twitter Profile Photo

शाखा क्रं 17 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखाप्रमुख सागर सरफरे आयोजित दहीहंडी कार्यक्रमाला मा नगरसेवक श्री Harshad Prakash Karkar (Thackeray ka Parivar) जी समवेत भेट दिली 🙏🏻🚩

सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढिल वाटचालीसाठी मनपुर्वक शुभेच्छा.. 🎉💐🚩 #ShivSena #YuvaSena #YuvatiSena

सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढिल वाटचालीसाठी मनपुर्वक शुभेच्छा.. 🎉💐🚩

#ShivSena #YuvaSena #YuvatiSena
Diksha Sankhe-Karkar (@dikshasankhe) 's Twitter Profile Photo

काल रात्री श्री स्वामी नारायण दहिसर मंडळाचा युवती पारायणला उपस्थित राहिले व सत्संगदीक्षाचा लाभ घेतला तेव्हा सोबत शाखा संघटक कुंदा भरणे, शाखा समन्व्यक शांता पवार व उपशाखा संघटक वर्षा ओटले उपस्थित होते 🚩🙏🏻 Aaditya Thackeray Varun Sardesai

काल रात्री श्री स्वामी नारायण दहिसर मंडळाचा युवती पारायणला उपस्थित राहिले व सत्संगदीक्षाचा लाभ घेतला तेव्हा सोबत शाखा संघटक कुंदा भरणे, शाखा समन्व्यक शांता पवार व उपशाखा संघटक वर्षा ओटले उपस्थित होते 🚩🙏🏻

Aaditya Thackeray Varun Sardesai
Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

बैलपोळानिमित्त शेतकरी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा!

बैलपोळानिमित्त शेतकरी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा!
Ashish Mishr (Baba Ji) (@ashishmishra_1) 's Twitter Profile Photo

मूळ शिवसेना पक्षाचे कट्टर निष्ठावान शिवसैनिक युवा नेते माजी नगरसेवक भाई हर्षद प्रकाश कारकर आणि दिक्षा हर्षद कारकर यांना आज युवा जनसंकल्प फाउंडेशन तर्फे आयोजित "ईच्छा-पूर्ती मराठा कॉलनी" येथील सार्वजनिक गणेश उत्सवात सहभागी होण्यासाठी शिवसेना शाखेत जाऊन निमंत्रण देऊन आमंत्रित केळे.

मूळ शिवसेना पक्षाचे कट्टर निष्ठावान शिवसैनिक युवा नेते माजी नगरसेवक भाई हर्षद प्रकाश कारकर आणि दिक्षा हर्षद कारकर यांना आज युवा जनसंकल्प फाउंडेशन तर्फे आयोजित "ईच्छा-पूर्ती मराठा कॉलनी" येथील सार्वजनिक गणेश उत्सवात सहभागी होण्यासाठी शिवसेना शाखेत जाऊन निमंत्रण देऊन आमंत्रित केळे.
Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

This afternoon, I met with the Municipal Commissioner Bhushan Gagrani ji to discuss with him multiple issues. Primarily I discussed with him the issue of the executive assistant (karyakari sahayak) and the stringent norms to be able to take the exams. I have requested him to

Diksha Sankhe-Karkar (@dikshasankhe) 's Twitter Profile Photo

#करून_दाखवले 🙂👍.....!!! माजी विभागप्रमुख स्व.प्रकाश कारकर साहेब ह्यांच्या प्रेरणेने व माजी नगरसेवक श्री हर्षद प्रकाश कारकर यांच्या पाठपुरवठ्यामुळे पुष्पविहार कॉलनी येथे नवीन *2 इंच व्यासाची जलवाहिनी* टाकण्याच्या कामाला मंजुरी मिळाली. Aaditya Thackeray Varun Sardesai

#करून_दाखवले 🙂👍.....!!!
माजी विभागप्रमुख स्व.प्रकाश कारकर साहेब ह्यांच्या प्रेरणेने व माजी नगरसेवक श्री हर्षद प्रकाश कारकर यांच्या पाठपुरवठ्यामुळे पुष्पविहार कॉलनी येथे नवीन *2 इंच व्यासाची जलवाहिनी* टाकण्याच्या कामाला मंजुरी मिळाली. Aaditya Thackeray Varun Sardesai
Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

• Give Maharashtra the International Financial Services Centre, that the bjp took away to Gujarat as GIFT city, from BKC. • Audit the Maharashtra Pollution Control Board on the closure notices and raids carried out in the past 2 years. • Magnetic Maharashtra not held for 2 years because the

• Give Maharashtra the International Financial Services Centre, that the bjp took away to Gujarat as GIFT city, from BKC.

• Audit the Maharashtra Pollution Control Board on the closure notices and raids carried out in the past 2 years.

• Magnetic Maharashtra not held for 2 years because the
Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

बांगलादेशचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आहे... BCCI नेच त्यांना पायघड्या घातल्यात! आता मी पराराष्ट्र मंत्रालयाकडून जाणून घेण्यास उत्सुक आहे की, काही माध्यमं आणि सोशल मिडियात सातत्याने सांगितलं जात असल्याप्रमाणे गेल्या २ महिन्यात बांगलादेशातील हिंदूवर अत्याचार होत असल्याच्या

Diksha Sankhe-Karkar (@dikshasankhe) 's Twitter Profile Photo

दहिसर पूर्वेस ईद-ए-मिलाद उन-नबी निमित्त मुस्लिम बांधवांच्या निघालेल्या मिरवणुकीत शाखा क्रमांक 06 मा नगरसेवक श्री हर्षद प्रकाश कारकर जी यांच्याकडून पाण्याचे वाटप करण्यात आले 🙏🏻 Aaditya Thackeray Varun Sardesai Harshad Prakash Karkar (Thackeray ka Parivar)

दहिसर पूर्वेस ईद-ए-मिलाद उन-नबी निमित्त मुस्लिम बांधवांच्या निघालेल्या मिरवणुकीत शाखा क्रमांक 06 मा नगरसेवक श्री हर्षद प्रकाश कारकर जी यांच्याकडून पाण्याचे वाटप करण्यात आले 🙏🏻

Aaditya Thackeray Varun Sardesai Harshad Prakash Karkar (Thackeray ka Parivar)
निष्ठावंत शिवसैनिक ( UBT ) Nilesh Nalekar (@nileshnlkr88) 's Twitter Profile Photo

#EidMiladUnNabi चा अवसर साधून वॉर्ड क्र.६ , दहिसर च्या मुस्लिम बांधवांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखे समोर वाजवलं शिवसेना गीत .. Office of Uddhav Thackeray Aaditya Thackeray Saamana Harshad Prakash Karkar (Thackeray ka Parivar) Diksha Sankhe-Karkar