धनुभाऊ 𝕏 (@dhanubhaux) 's Twitter Profile
धनुभाऊ 𝕏

@dhanubhaux

राजकीय व्यंगकार । मीम माझं अस्र । सदस्य - @BhauGangOffice Retweets are not endorsement

ID: 868758945015373825

calendar_today28-05-2017 09:20:48

12,12K Tweet

4,4K Followers

503 Following

धनुभाऊ 𝕏 (@dhanubhaux) 's Twitter Profile Photo

माझ्या टाईमलाईनवर आई बापावरून खूप खालच्या थराच्या कमेंट्स येत आहेत. एकच सांगेन घटकुंचकीच्या पिळावळींनो आमच्या आई बापाचं पावित्र्य सांगायची गरज नाही ते आम्हाला चांगलं माहित आहे. तुमच्या आई बापाचं पावित्र्य तपासून घ्या आधी मग बोला आई पतिव्रता आणि बाप खाणदाणी असावा लागतो 😂😂

विवेक विनायक जाधव🚩 (@vivekjadhavoff1) 's Twitter Profile Photo

#सोशल_मीडिया ही फक्त राजकीय पक्षांचे किंवा राजकीय नेत्यांचे फोटो टाकुन त्यावर टीका टिप्पणी करण्याचे ठिकाण नसून त्यातून गरजूंना मदत देखील करता येऊ शकते हे गजाभाऊ ने सिद्ध केले आहे… #FriendshipGoals ✌🏻

Cinephiles (@teamcinephiles) 's Twitter Profile Photo

आपल्या एका मराठी ट्विटर स्पेस ची रेकॉर्डिंग #Cinephiles

धनुभाऊ 𝕏 (@dhanubhaux) 's Twitter Profile Photo

कालपर्यंत RRP Electronics company “Defence company” होती आता ती सेमीकंडक्टर्स बनवणार आहे. 😂 गोलमाल हैं भाई सब गोलमाल 😜 RRP Electronics Limited

कालपर्यंत RRP Electronics company “Defence company” होती आता ती सेमीकंडक्टर्स बनवणार आहे. 😂

गोलमाल हैं भाई सब गोलमाल 😜

<a href="/rrpelectronic/">RRP Electronics Limited</a>
धनुभाऊ 𝕏 (@dhanubhaux) 's Twitter Profile Photo

पुढच्या तीन आठवड्यात मराठी बीगबॅासचं दुकान बंद होणार आहे. DHURI

पुढच्या तीन आठवड्यात मराठी बीगबॅासचं दुकान बंद होणार आहे. 

<a href="/devgad9/">DHURI</a>
धनुभाऊ 𝕏 (@dhanubhaux) 's Twitter Profile Photo

या चिनपाट आमदाराला मोहम्मद अली जिनाचा किती पुळका आहे बघा.

या चिनपाट आमदाराला मोहम्मद अली जिनाचा किती पुळका आहे बघा.
Bhaiya Patil (@bhaiyapatil) 's Twitter Profile Photo

भाजपा आमदार नितेश राणे Nitesh Rane तू बोलतोस ना मस्जिद मध्ये घुसून मुस्लिमांना मारून टाकणार... एक छत्रपती शिवाजी महाराजांचा मर्द मराठा म्हणून मी त्या मस्जिद च्या दाराशी थांबेल.. तू अगोदर मला मारायचं मगच मस्जिद मध्ये प्रवेश करायचा.. तू नारायण राणेची औलाद असेल तर स्वतः ये मस्जिद

Pradnyesh Molak (Saaku) (@pradnyeshmolak) 's Twitter Profile Photo

रागासाठी स्टालीन धावून येतो, परखड मत व्यक्त करतो परंतु महाराष्ट्रातला विषय असून देखील महाविकास आघाडीचे बहुतांषी नेते एवढं कडक किंवा बाजू घेऊन बोलताना दिसत नाही… काय दूर्दैव आहे… जसं मोदींसाठी कोणीही कोणाला अंगावर घेतं तसं राहुलसाठी का होत नाही…?

धनुभाऊ 𝕏 (@dhanubhaux) 's Twitter Profile Photo

राज्यात लवकरच २० लाख लॅपटॉपचे वाटप होणार आहे. कागदपत्र तयार ठेवा.

राज्यात लवकरच २० लाख लॅपटॉपचे वाटप होणार आहे. 

कागदपत्र तयार ठेवा.
भाऊ गॅंग Office (@bhaugangoffice) 's Twitter Profile Photo

एवढी प्रक्षोभक भाषण ठोकून हा माणूस समाजात एवढा माज करूच शकत नाही जर याला गृहमंत्र्याचं पाठबळ नसतं. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीशिवाय हा दिडफूट्या एवढी जातीय तेढ निर्माण करणारी भाषण ठोकूच शकत नाही. Devendra Fadnavis यासाठी हा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही.