Dhananjay Gutte(@DhananjayGutte) 's Twitter Profileg
Dhananjay Gutte

@DhananjayGutte

Maharashtra Police,
social work about snakefriend and anti superstition, wildlife activists,
Wildlife Conservation,
Nature and Wildlife Photography

ID:406379656

calendar_today06-11-2011 16:42:18

875 Tweets

492 Followers

325 Following

Dhananjay Gutte(@DhananjayGutte) 's Twitter Profile Photo

हिरवळ असलेल्या निसर्गाशी साधर्म्य असलेला जेर्डणचा पर्णपक्षी.
इंग्रजीत याला Jerdon's Leafbird असे नाव असून याचे वैज्ञानिक नाव chloropsis jerdoni असे असून हा कीटक, फळं, अमृत खातात.

हिरवळ असलेल्या निसर्गाशी साधर्म्य असलेला जेर्डणचा पर्णपक्षी. इंग्रजीत याला Jerdon's Leafbird असे नाव असून याचे वैज्ञानिक नाव chloropsis jerdoni असे असून हा कीटक, फळं, अमृत खातात.
account_circle
Dhananjay Gutte(@DhananjayGutte) 's Twitter Profile Photo

facebook.com/share/p/KcDRiD…
*आज जागतिक वसुंधरा दिन विशेष पोस्ट*
*'राज्यपक्षी हरीयाल सह हजारो पक्ष्यांना उन्हाळ्यात जगवणारे पिंपरीचे झाड'* या आशयाची फेसबुक पोस्ट मी टिपलेल्या छायाचित्रासह नक्की पहा. आणि आपले निरीक्षण नोंदवा.

account_circle
Dhananjay Gutte(@DhananjayGutte) 's Twitter Profile Photo

आजच्या दैनिक लोकमत वर्तमानपत्रात 'दुर्मिळ पिंपरीच्या वृक्षावर भरते पक्ष्यांची शाळा' या आशयाची बातमी प्रसिद्ध करून निसर्गातील या झाडाचे महत्त्व पटवून दिल्याबद्दल लोकमत परिवाराचे मनःपूर्वक धन्यवाद.

आजच्या दैनिक लोकमत वर्तमानपत्रात 'दुर्मिळ पिंपरीच्या वृक्षावर भरते पक्ष्यांची शाळा' या आशयाची बातमी प्रसिद्ध करून निसर्गातील या झाडाचे महत्त्व पटवून दिल्याबद्दल लोकमत परिवाराचे मनःपूर्वक धन्यवाद. #Hellolatur #हॅलो_लातूर #लोकमत
account_circle
Dhananjay Gutte(@DhananjayGutte) 's Twitter Profile Photo

मेहनत काय असते ? ती या सुतारपक्ष्याकडे पाहून कळेलच.
youtube.com/shorts/s97EKJR…

account_circle
Dhananjay Gutte(@DhananjayGutte) 's Twitter Profile Photo

youtube.com/shorts/n--WkvT…
माळरानं ही सुद्धा जंगलं आहेत. इथे सुद्धा सुंदर प्राणी दिसतात.
लातूर जिल्ह्यातील काळविटांचा हा स्लो मोशन डान्स मोबाईल आडवा धरून नक्की पहा.

account_circle
Dhananjay Gutte(@DhananjayGutte) 's Twitter Profile Photo

*नाव: पाखुर्डी
*इंग्रजी नाव: Chestnut Bellied Sandgrouse

*शास्त्रीय नाव: Pterocles exustus
*:ओळख: एकंदरीत दिसायला पारव्यासारखा पिवळसर-तपकिरी. जमिनीवर वावरणारा पक्षी. छातीवर अरुंद काळा पट्टा. खालील बाजू काळपट-तपकिरी. चेहरा फिक्कट पिवळसर. शेपटी टोकदार.

*नाव: पाखुर्डी *इंग्रजी नाव: Chestnut Bellied Sandgrouse #ChestnutbelliedSandgrouse *शास्त्रीय नाव: Pterocles exustus *:ओळख: एकंदरीत दिसायला पारव्यासारखा पिवळसर-तपकिरी. जमिनीवर वावरणारा पक्षी. छातीवर अरुंद काळा पट्टा. खालील बाजू काळपट-तपकिरी. चेहरा फिक्कट पिवळसर. शेपटी टोकदार.
account_circle
Dhananjay Gutte(@DhananjayGutte) 's Twitter Profile Photo

*होळी, धुलीवंदन निमित्त आपणास रंगीबेरंगी हार्दिक शुभेच्छा!*
*होली के रंग, खाकी के संग....*
पोलीस-जनता यांच्यात सलोखा रहावा आणि कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील रहायला हवे.
*(धनंजय गुट्टे, महाराष्ट्र पोलीस, लातूर)*

*होळी, धुलीवंदन निमित्त आपणास रंगीबेरंगी हार्दिक शुभेच्छा!* *होली के रंग, खाकी के संग....* पोलीस-जनता यांच्यात सलोखा रहावा आणि कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील रहायला हवे. *(धनंजय गुट्टे, महाराष्ट्र पोलीस, लातूर)*
account_circle
Dhananjay Gutte(@DhananjayGutte) 's Twitter Profile Photo

२२ मार्च जागतिक जल दिन विशेष लेख...🤝

*पाणी आणि वाणी जपुन कधी वापरणार...*
💧

account_circle
Dhananjay Gutte(@DhananjayGutte) 's Twitter Profile Photo

आजच्या दैनिक पुढारी मध्ये लातूर जिल्ह्यात फ्लेमिंगो पक्ष्यांचे दर्शन आणि दैनिक लोकमत मध्ये सिद्धेश्वर यात्रेतील मौत का कुआं चे मी टिपलेले छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.
दैनिक पुढारी आणि लोकमत परिवाराचे मनःपूर्वक धन्यवाद.

आजच्या दैनिक पुढारी मध्ये लातूर जिल्ह्यात फ्लेमिंगो पक्ष्यांचे दर्शन आणि दैनिक लोकमत मध्ये सिद्धेश्वर यात्रेतील मौत का कुआं चे मी टिपलेले छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. दैनिक पुढारी आणि लोकमत परिवाराचे मनःपूर्वक धन्यवाद. #पुढारी #लोकमत #हॅलो_लातूर #my_latur #माय_लातूर
account_circle
Dhananjay Gutte(@DhananjayGutte) 's Twitter Profile Photo

गुलाबी सौंदर्याला लातूरचा विसर......
मोठा रोहीत किंवा अग्निपंख पक्षी अर्थातच फ्लेमिंगो पक्षी, आपल्या पांढऱ्याशुभ्र अंगावर आतून व शेपटिकडील भाग गुलाबी मखमली रंग चढलेला दिसतो, पंख फडकवताना याच्या पांढऱ्या अंगावर गुलाबी रंग खूपच सुंदर दिसतो.

गुलाबी सौंदर्याला लातूरचा विसर...... मोठा रोहीत किंवा अग्निपंख पक्षी #GreaterFlamingo अर्थातच फ्लेमिंगो पक्षी, आपल्या पांढऱ्याशुभ्र अंगावर आतून व शेपटिकडील भाग गुलाबी मखमली रंग चढलेला दिसतो, पंख फडकवताना याच्या पांढऱ्या अंगावर गुलाबी रंग खूपच सुंदर दिसतो.
account_circle
Dhananjay Gutte(@DhananjayGutte) 's Twitter Profile Photo

कीटकांना खाऊन किडनियंत्रण ठेवणारा स्थलांतरीत पक्षी 'निळी माशीमार'
इंग्रजी नाव: Ultramarine Flycatcher
* ठिकाण: किनगाव जि. लातूर, महाराष्ट्र.
* शास्त्रीय नाव: Ficedula superciliaris
* लांबी: 12 सेंमी.
*आकार: चिमणीपेक्षा छोटा.

कीटकांना खाऊन किडनियंत्रण ठेवणारा स्थलांतरीत पक्षी 'निळी माशीमार' इंग्रजी नाव: Ultramarine Flycatcher * ठिकाण: किनगाव जि. लातूर, महाराष्ट्र. * शास्त्रीय नाव: Ficedula superciliaris * लांबी: 12 सेंमी. *आकार: चिमणीपेक्षा छोटा.
account_circle
Dhananjay Gutte(@DhananjayGutte) 's Twitter Profile Photo

* नाव: लाल डोक्याचा भारीट
* इंग्रजी नाव: Red-headed Bunting
* ठिकाण: लातूर जिल्हा
* शास्त्रीय नाव: Emberiza bruniceps
* लांबी: 17 सेंमी.
*आकार: चिमणीपेक्षा मोठा.

* नाव: लाल डोक्याचा भारीट * इंग्रजी नाव: Red-headed Bunting * ठिकाण: लातूर जिल्हा * शास्त्रीय नाव: Emberiza bruniceps * लांबी: 17 सेंमी. *आकार: चिमणीपेक्षा मोठा.
account_circle
Dhananjay Gutte(@DhananjayGutte) 's Twitter Profile Photo

*तलवार बदक*
*इंग्रजी नाव: Northern Pintail
*ठिकाण: लातूर, महाराष्ट्र.
*शास्त्रीय नाव: Anas acuta
*लांबी: 51-56 सेंमी.
*आकार: बदकापेक्षा छोटा.

*तलवार बदक* *इंग्रजी नाव: Northern Pintail *ठिकाण: लातूर, महाराष्ट्र. *शास्त्रीय नाव: Anas acuta *लांबी: 51-56 सेंमी. *आकार: बदकापेक्षा छोटा. #Northernpintail #Ducks #birds
account_circle
Dhananjay Gutte(@DhananjayGutte) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
इयत्ता 4 थी मध्ये शिकत असताना इतिहासाचे हे पुस्तक हातात पडले तेंव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल शूरवीर, कर्तबगार, रयतेचे राजे म्हणून मनामध्ये कोरलेली प्रतिमा आजपर्यत कायम आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन! इयत्ता 4 थी मध्ये शिकत असताना इतिहासाचे हे पुस्तक हातात पडले तेंव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल शूरवीर, कर्तबगार, रयतेचे राजे म्हणून मनामध्ये कोरलेली प्रतिमा आजपर्यत कायम आहे.
account_circle
Dhananjay Gutte(@DhananjayGutte) 's Twitter Profile Photo

*नाव: कलहंस*
*इंग्रजी नाव:* Greylag Goose
*शास्त्रीय नाव:* Anser anser
*लांबी:* 81 सेंमी.
*आकार:* बदकापेक्षा मोठा.
*ओळख:* मोठा, एकंदरीत करडा हंस. मजबूत गुलाबी चोच व गुलाबी पाय. रात्री चरतात. दिवसा मोठे तलाव, सरोवर तसेच भातखाचरात विश्रांती.


*नाव: कलहंस* *इंग्रजी नाव:* Greylag Goose *शास्त्रीय नाव:* Anser anser *लांबी:* 81 सेंमी. *आकार:* बदकापेक्षा मोठा. *ओळख:* मोठा, एकंदरीत करडा हंस. मजबूत गुलाबी चोच व गुलाबी पाय. रात्री चरतात. दिवसा मोठे तलाव, सरोवर तसेच भातखाचरात विश्रांती. #Greylag_goose #Ducks #Latur
account_circle
Dhananjay Gutte(@DhananjayGutte) 's Twitter Profile Photo

नीलपंख पक्षी
*इंग्रजी नाव: Indian Roller
*शास्त्रीय नाव: Coracias benghalensis
*लांबी: 33 सेंमी.
*आकार: पारव्याएवढा.
*ओळख: बसलेला असताना न दिसणारा पंखांचा व शेपटीचा सुरेख हिरवट-नीळा रंग उडताना दिसतो. मान व खालची बाजू तांबूस-तपकिरी असून गळा व कानावर पांढऱ्या रेषा असतात.

नीलपंख पक्षी *इंग्रजी नाव: Indian Roller *शास्त्रीय नाव: Coracias benghalensis *लांबी: 33 सेंमी. *आकार: पारव्याएवढा. *ओळख: बसलेला असताना न दिसणारा पंखांचा व शेपटीचा सुरेख हिरवट-नीळा रंग उडताना दिसतो. मान व खालची बाजू तांबूस-तपकिरी असून गळा व कानावर पांढऱ्या रेषा असतात.
account_circle
Dhananjay Gutte(@DhananjayGutte) 's Twitter Profile Photo

नाव: मोठा करवानक (संकटसमीप)
*इंग्रजी नाव: Great Stone-curlew (Great Thick-knee/Great Stone-plover)
*शास्त्रीय नाव: Esacus recurvirostris *लांबी: 51 सेंमी.
*आकार: कोंबडीएवढा.

नाव: मोठा करवानक (संकटसमीप) *इंग्रजी नाव: Great Stone-curlew (Great Thick-knee/Great Stone-plover) *शास्त्रीय नाव: Esacus recurvirostris *लांबी: 51 सेंमी. *आकार: कोंबडीएवढा.
account_circle
Dhananjay Gutte(@DhananjayGutte) 's Twitter Profile Photo

काही रंगच असे असतात ज्यांच्या सहवासात ऊर्जा, साहस, प्रेरणा, ऊब, अभय, न्याय इत्यादी गुणांचा संचार आपल्यात येतो, ते रंग म्हणजे तिरंगा अन् खाकी.
लातूर पोलीस-Latur police

काही रंगच असे असतात ज्यांच्या सहवासात ऊर्जा, साहस, प्रेरणा, ऊब, अभय, न्याय इत्यादी गुणांचा संचार आपल्यात येतो, ते रंग म्हणजे तिरंगा अन् खाकी. @LaturPolice #tiranga #Khaki #Police #Latur #Parli #Beed
account_circle