Subhash Deshmukh (@deshmuksubhash) 's Twitter Profile
Subhash Deshmukh

@deshmuksubhash

Member of Legislative Assembly, South Solapur Constituency | BJP | आमदार, सोलापूर दक्षिण विधानसभा | भाजपा | मते वैयक्तीक

ID: 2721111847

linkhttp://subhashdeshmukh.in calendar_today10-08-2014 07:43:12

7,7K Tweet

10,10K Takipçi

118 Takip Edilen

Subhash Deshmukh (@deshmuksubhash) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते, तसेच केंद्रीय नागरी हवाई उड्डाण व सहकार राज्यमंत्री मा.श्री. मुरलीधरजी मोहोळ यांच्या विशेष उपस्थितीत सोलापूर विमानतळावरून मुंबई-सोलापूर या विमानसेवेचा शुभारंभ करण्यात आला. #MumbaiSolapurFlight #BJP

महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते, तसेच केंद्रीय नागरी हवाई उड्डाण व सहकार राज्यमंत्री मा.श्री. मुरलीधरजी मोहोळ यांच्या विशेष उपस्थितीत सोलापूर विमानतळावरून मुंबई-सोलापूर या विमानसेवेचा शुभारंभ करण्यात आला.

#MumbaiSolapurFlight #BJP
Subhash Deshmukh (@deshmuksubhash) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस मुंबई–सोलापूर विमानसेवेच्या शुभारंभ करण्याकरिता सोलापूर शहरात आले असता, नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीबाबत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. #Solapur #Maharashtra #BJP #सोलापूर_विमानतळ

मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस मुंबई–सोलापूर विमानसेवेच्या शुभारंभ करण्याकरिता सोलापूर शहरात आले असता, नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीबाबत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

#Solapur #Maharashtra #BJP #सोलापूर_विमानतळ
Subhash Deshmukh (@deshmuksubhash) 's Twitter Profile Photo

पंचायत समिती दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर यांच्यावतीने गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी व पुनर्वसनाच्या उपाययोजना निश्चित करण्यासाठी जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. #जिल्हापरिषद #सूचना

पंचायत समिती दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर यांच्यावतीने गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी व पुनर्वसनाच्या उपाययोजना निश्चित करण्यासाठी जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती.

 #जिल्हापरिषद #सूचना
Subhash Deshmukh (@deshmuksubhash) 's Twitter Profile Photo

उमेद (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान) आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर जिल्हा परिषद सभागृहात महिला बचत गट सक्षमीकरण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक, सामाजिक आणि वैयक्तिकदृष्ट्या सक्षम बनविणे, कार्यशाळेचा उद्देश होता.

सोलापूर जिल्हा परिषद कार्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहात दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर पंचायत समितीच्या वतीने पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी तसेच पुढील उपाययोजनांबाबत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. #सोलापूर #Solapur #Flood #जिल्हापरिषद #आढावाबैठक

Subhash Deshmukh (@deshmuksubhash) 's Twitter Profile Photo

दिवस कृतज्ञता व्यक्त करण्याचा, गाय अन् वासराच्या वात्सल्याचा ! वसुबारस निमित्त आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा ! #वसुबारस #Vasubaras #HappyDipawali #शुभ_दीपावली

दिवस कृतज्ञता व्यक्त करण्याचा,
गाय अन् वासराच्या वात्सल्याचा !

वसुबारस निमित्त आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !

#वसुबारस #Vasubaras #HappyDipawali #शुभ_दीपावली
Subhash Deshmukh (@deshmuksubhash) 's Twitter Profile Photo

माझे सहकारी, राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डीले साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! कर्डिले कुटुंबियांच्या दुःखात आम्ही पूर्णपणे सहभागी आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो ! कर्डिले कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना ! ॐ शांती 🙏

माझे सहकारी, राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डीले साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! 

कर्डिले कुटुंबियांच्या दुःखात आम्ही पूर्णपणे सहभागी आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो ! कर्डिले कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना !

ॐ शांती 🙏
Subhash Deshmukh (@deshmuksubhash) 's Twitter Profile Photo

सोलापूर येथील इंडियन पोस्ट प्रधान कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन, पोस्ट विभागातील अधिकाऱ्यांशी संवाद साधला. या वेळी पोस्ट विभागाच्या विविध योजना, डिजिटल सेवा, बँकिंग सुविधा तसेच ग्रामीण भागातील सेवा विस्ताराविषयी सविस्तर माहिती घेतली.

उमेद अभियानांतर्गत दक्षिण सोलापूर तालुक्यातील महिला बचत गटांसाठी पाणी फाउंडेशन तर्फे आयोजित कार्यशाळेत उपस्थित राहण्याची संधी मिळाली. या प्रसंगी महिला भगिनींशी संवाद साधून त्यांच्या कार्याचे कौतुक केले आणि पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या. #महिला_सक्षमीकरण #Solapur #सोलापूर

Subhash Deshmukh (@deshmuksubhash) 's Twitter Profile Photo

धन्वंतरीच्या भक्तीत साऱ्यांनी लीन व्हावे, मांगल्याच्या या सणात सुख समृद्धीत न्हावे! धनत्रयोदशी निमित्त सर्वाना मंगलमय शुभेच्छा ! #दिवाळी #धनत्रयोदशी #Dhantrayodashi #धनतेरस #Diwali2025 #शुभ_दीपावली

धन्वंतरीच्या भक्तीत साऱ्यांनी लीन व्हावे,  
मांगल्याच्या या सणात सुख समृद्धीत न्हावे!

धनत्रयोदशी निमित्त सर्वाना मंगलमय शुभेच्छा !

#दिवाळी #धनत्रयोदशी #Dhantrayodashi #धनतेरस #Diwali2025 #शुभ_दीपावली
Subhash Deshmukh (@deshmuksubhash) 's Twitter Profile Photo

आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. या अनुषंगाने प्रभाग क्रमांक १२ मधील नागरिकांशी संवाद साधत स्थानिक अडचणी, गरजा आणि विकासाच्या संधी यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. #सोलापूर #Solapur #महानगरपालिका #निवडणूक #भाजपा #BJP

आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. या अनुषंगाने प्रभाग क्रमांक १२ मधील नागरिकांशी संवाद साधत स्थानिक अडचणी, गरजा आणि विकासाच्या संधी यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

#सोलापूर #Solapur #महानगरपालिका #निवडणूक #भाजपा #BJP
Subhash Deshmukh (@deshmuksubhash) 's Twitter Profile Photo

आगामी स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील कोंडी येथे एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत आगामी निवडणुकीचे नियोजन, रचना आणि आराखडा याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत ग्रामस्थांनी आगामी निवडणुकीसाठी सक्रिय सहभाग आणि एकजुटीचा निर्धार व्यक्त केला.

Amit Shah (@amitshah) 's Twitter Profile Photo

आपत्ती आणि आपत्तीपश्चात परिणाम यामुळे नुकसानग्रस्त जनतेच्या पाठीशी मोदी सरकार ठामपणे उभे आहे. आज, कर्नाटक आणि महाराष्ट्रासाठी एसडीआरएफचा केंद्राचा हिस्सा म्हणून दुसऱ्या हप्त्याच्या 1950.80 कोटी रुपयांना मान्यता दिली. यावर्षी झालेली अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या जनतेसाठी

Subhash Deshmukh (@deshmuksubhash) 's Twitter Profile Photo

लक्ष दिव्यांनी उजळली निशा, घेऊन नवी उमेद, नवी आशा, होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा ! नरक चतुर्दशीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! #नरक #चतुर्दशी #NarakChaturdashi #नरक_चतुर्दशी

लक्ष दिव्यांनी उजळली निशा, घेऊन नवी उमेद, नवी आशा, होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा !

नरक चतुर्दशीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

#नरक #चतुर्दशी #NarakChaturdashi #नरक_चतुर्दशी
Subhash Deshmukh (@deshmuksubhash) 's Twitter Profile Photo

शुभ दिपावली 🪔 करुनी पूजन, लावा दीप अंगणी धनधान्य आणि सुख-समृद्धी लाभेल तुम्हा जीवनी ! दीपावली व लक्ष्मीपूजनाच्या आपणांस आणि आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा ! #HappyDiwali #Laxmipujan #दीपावली #FestivalOfLights #शुभेच्छा #Diwali2025

शुभ दिपावली 🪔

करुनी पूजन, लावा दीप अंगणी 
धनधान्य आणि सुख-समृद्धी लाभेल तुम्हा जीवनी !

दीपावली व लक्ष्मीपूजनाच्या आपणांस आणि आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा !

#HappyDiwali #Laxmipujan #दीपावली #FestivalOfLights #शुभेच्छा #Diwali2025
Subhash Deshmukh (@deshmuksubhash) 's Twitter Profile Photo

माझे सहकारी, भारतीय जनता पक्षाचे सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री. विजयकुमार देशमुख यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपल्याला सुख-समाधानाचं आणि निरोगी आयुष्य मिळो, हीच सदिच्छा ! Vijay S Deshmukh (Modi Ka Parivar) भाजपा महाराष्ट्र

माझे सहकारी, भारतीय जनता पक्षाचे सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री. विजयकुमार देशमुख यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपल्याला सुख-समाधानाचं आणि निरोगी आयुष्य मिळो, हीच सदिच्छा !

<a href="/deshmukhvijays/">Vijay S Deshmukh (Modi Ka Parivar)</a>
<a href="/BJP4Maharashtra/">भाजपा महाराष्ट्र</a>
Subhash Deshmukh (@deshmuksubhash) 's Twitter Profile Photo

माझे सहकारी आणि भारतीय जनता पक्षाचे सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा.श्री. विजयकुमारजी देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. #BJP #भाजप #वाढदिवस #MLA #आमदार #VijaykumarDeshmukh

माझे सहकारी आणि भारतीय जनता पक्षाचे सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा.श्री. विजयकुमारजी देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

#BJP #भाजप #वाढदिवस #MLA #आमदार #VijaykumarDeshmukh
Subhash Deshmukh (@deshmuksubhash) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातील अग्रगण्य दैनिक पुण्यनगरीच्या सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारी (१९३२ ते २०२५) या “तेजोमय सहकार विशेष दीपावली अंक २०२५”च्या प्रकाशनाचा सन्मान मला लाभला. या विशेष प्रसंगी दीपावली अंकाचे प्रकाशन करत सर्वांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. #पुण्यनगरी #सोलापूर

महाराष्ट्रातील अग्रगण्य दैनिक पुण्यनगरीच्या सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारी (१९३२ ते २०२५) या “तेजोमय सहकार विशेष दीपावली अंक २०२५”च्या प्रकाशनाचा सन्मान मला लाभला. या विशेष प्रसंगी दीपावली अंकाचे प्रकाशन करत सर्वांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

#पुण्यनगरी #सोलापूर
Subhash Deshmukh (@deshmuksubhash) 's Twitter Profile Photo

दिव्याच्या तेजाने आसमंत उजळू दे, सोन पावलांनी सुखसमृद्धी येऊ दे ! आपणांस आणि आपल्या परिवारास दीपावली पाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा ! #दीपावली_पाडवा #DipawaliPadwa #HappyPadwa #Diwali2025 #दीपावली #Dipawali #FestivalOfLights

दिव्याच्या तेजाने आसमंत उजळू दे, 
सोन पावलांनी सुखसमृद्धी येऊ दे !

आपणांस आणि आपल्या परिवारास दीपावली पाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा !

#दीपावली_पाडवा #DipawaliPadwa #HappyPadwa #Diwali2025 #दीपावली #Dipawali #FestivalOfLights
Subhash Deshmukh (@deshmuksubhash) 's Twitter Profile Photo

आली आज भाऊबीज ओवाळते भाऊराया, राहू दे रे नात्यांमध्ये स्नेह, आपुलकी, माया ! भाऊबीजनिमित्त आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा ! #भाऊबीज #HappyBhaubeej #BhauBeej2025 #FestivalOfSiblings #BrotherSisterLove #Diwali2025

आली आज भाऊबीज ओवाळते भाऊराया, 
राहू दे रे नात्यांमध्ये स्नेह, आपुलकी, माया !

भाऊबीजनिमित्त आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा !

#भाऊबीज #HappyBhaubeej #BhauBeej2025 #FestivalOfSiblings #BrotherSisterLove #Diwali2025