दलाल स्ट्रीट अपडेट ( मुंबई) (@deore1bharat) 's Twitter Profile
दलाल स्ट्रीट अपडेट ( मुंबई)

@deore1bharat

🇮🇳शेअर बाजार विषय, ताज्या बातम्या, आर्थिक जागरुकता 🇮🇳

ID: 1262370588330524677

calendar_today18-05-2020 13:13:27

1,1K Tweet

4,4K Followers

64 Following

दलाल स्ट्रीट अपडेट ( मुंबई) (@deore1bharat) 's Twitter Profile Photo

💫 आपणास व आपल्या परिवारास 💫 🌟 धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌟 🙏 धन्वंतरी देवता आपल्या आयुष्यात आरोग्य, आनंद आणि दीर्घायुष्याचा वर्षाव करो, 💎 माता धनलक्ष्मीची कृपादृष्टी सदैव आपल्या परिवारावर राहो! 💎 🌷💫 संपत्ती, समृद्धी आणि सुख-शांतीने भरलेले जीवन लाभो! 💫🌷

दलाल स्ट्रीट अपडेट ( मुंबई) (@deore1bharat) 's Twitter Profile Photo

🪷🪷 🪷🪷 🪷 “नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते। शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोऽस्तुते॥” 🙏 आपणास व आपल्या परिवारास लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा 🪔शुभ दीपावली..!🪔 🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔

दलाल स्ट्रीट अपडेट ( मुंबई) (@deore1bharat) 's Twitter Profile Photo

सोन्या-चांदीचा बुडबुडा फुटला ! एका झटक्यात सोनं 3725 तर चांदी 10549 रुपयांनी स्वस्त ! मजबूत अमेरिकन डॉलर, फेडरल रिझर्व्हने व्याजदर कपातीस दिलेला विलंब, व्यापारयुद्ध शिथिल होणे आणि विक्रमी तेजीनंतर गुंतवणूकदारांनी केलेला प्रॉफिट बुकिंग यामुळे सोन्या-चांदीचे दर कोसळले.

दलाल स्ट्रीट अपडेट ( मुंबई) (@deore1bharat) 's Twitter Profile Photo

मोठा भूकंप : सोन्याचे भाव कोसळले! गेल्या दोन दिवसांत सोनं तब्बल ₹3,500 नी स्वस्त झालं, तर 15 दिवसांत तब्बल ₹13,000 नी घसरलं आहे मुंबई बाजारात आता 24 कॅरेट सोनं: ₹1,22,460 /10 ग्रॅम 22 कॅरेट सोनं: ₹1,12,000 /10 ग्रॅम काही दिवसापूर्वी ₹1,34,000 पार गेलेले भाव आता सरळ खाली!

दलाल स्ट्रीट अपडेट ( मुंबई) (@deore1bharat) 's Twitter Profile Photo

Lenskart IPO IPO खुलं होणार: 31 ऑक्टोबर 2025 IPO बंद होणार: 4 नोव्हेंबर 2025 किंमत श्रेणी: ₹382 ते ₹402 प्रति शेअर लॉट साइज: 37 शेअर्स किमान गुंतवणूक: ₹14,134 ( lot Size 37 ) लिस्टिंग अपेक्षित तारीख: 10 नोव्हेंबर 2025

दलाल स्ट्रीट अपडेट ( मुंबई) (@deore1bharat) 's Twitter Profile Photo

जोपर्यंत तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही, तोपर्यंत पैशांवर नियंत्रण ठेवण्याची अपेक्षा करु नका. वॉरेन बफेट

दलाल स्ट्रीट अपडेट ( मुंबई) (@deore1bharat) 's Twitter Profile Photo

ट्रम्पांचा '500% टॅरिफ बॉम्ब':भारताला धक्का? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियासोबत व्यापार करणाऱ्या देशांवर 500% पर्यंत टॅरिफ लावण्याच्या विधेयकाला पाठिंबा दिला आहे. भारत हा रशियाचा दुसरा सर्वात मोठा तेल खरेदीदार असल्याने ही घोषणा भारतासाठी मोठा धक्का मानली जात आहे.