दैनिक बोंबाबोंब(@DainikBombabomb) 's Twitter Profileg
दैनिक बोंबाबोंब

@DainikBombabomb

दैनिक बोंबाबोंब ही मनोरंजन क्षेत्राला वाहिलेली एक अग्रगण्य मराठी वेबसाईट आहे.

ID:1299714570198556674

linkhttp://www.dainikbombabomb.com calendar_today29-08-2020 14:24:46

28,3K Tweets

136 Followers

157 Following

दैनिक बोंबाबोंब(@DainikBombabomb) 's Twitter Profile Photo

अनेक संकटांशी सामना करतीये जिया शंकर; म्हणाली, ‘ही वेळही निघून जाईल’
dainikbombabomb.com/former-bigg-bo…

account_circle
दैनिक बोंबाबोंब(@DainikBombabomb) 's Twitter Profile Photo

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर ईडीची धाड, पुण्यातील बंगल्यासह 98 कोटींची मालमत्ता जप्त

dainikbombabomb.com/ed-attaches-sh…

account_circle
दैनिक बोंबाबोंब(@DainikBombabomb) 's Twitter Profile Photo

गरोदरपणात यामी गौतमला पतीने रामायण आणि अमर चित्र दिले गिफ्ट; ती म्हणाली, ‘गरोदरपणामुळे…’
dainikbombabomb.com/article-370-ac…

account_circle
दैनिक बोंबाबोंब(@DainikBombabomb) 's Twitter Profile Photo

सलमानला जीवे मारण्यासाठी आरोपींनी केला घराबाहेर गोळीबार, पोलिसांचे न्यायालयात मोठे वक्तव्य
dainikbombabomb.com/salman-khan-fi…

account_circle
दैनिक बोंबाबोंब(@DainikBombabomb) 's Twitter Profile Photo

चीनमध्ये 20 हजार स्क्रीन्सवर रिलीज होणार विधू विनोद चोप्राचा12वी फेल, विक्रांत मॅसीने दिले अपडेट
dainikbombabomb.com/vidhu-vinod-ch…

account_circle
दैनिक बोंबाबोंब(@DainikBombabomb) 's Twitter Profile Photo

विद्या बालनने ‘ॲनिमल’वर शेअर केले तिचे मत, रणबीर कपूरच्या चित्रपटाबद्दल दिले हे मोठे वक्तव्य

dainikbombabomb.com/actress-vidya-…

account_circle
दैनिक बोंबाबोंब(@DainikBombabomb) 's Twitter Profile Photo

मराठी साहित्यातलं मानाचं पान फकिरा रुपेरी पडद्यावर, या दिवशी होणार प्रदर्शित
dainikbombabomb.com/marathi-movir-…

account_circle
दैनिक बोंबाबोंब(@DainikBombabomb) 's Twitter Profile Photo

‘लेक असावी तर अशी’ चित्रपटाचा लक्षवेधक ट्रेलर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदर्शित
dainikbombabomb.com/lek-asavi-tr-a…

account_circle
दैनिक बोंबाबोंब(@DainikBombabomb) 's Twitter Profile Photo

श्रुती हासन ‘थलायवर 171 मध्ये दाखवणार तिचे अभिनय कौशल्य! रजनीकांत यांच्या चित्रपटाबाबत मोठा खुलासा
dainikbombabomb.com/shruti-haasan-…

account_circle
दैनिक बोंबाबोंब(@DainikBombabomb) 's Twitter Profile Photo

आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ लवकरच…
dainikbombabomb.com/dharma-the-ai-…

account_circle
दैनिक बोंबाबोंब(@DainikBombabomb) 's Twitter Profile Photo

सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार, पूजा भट्टची प्रतिक्रिया समोर
dainikbombabomb.com/pooja-bhatt-on…

account_circle
दैनिक बोंबाबोंब(@DainikBombabomb) 's Twitter Profile Photo

‘इंडस्ट्री कोणाच्याही बापाची नाही’, नेपोटिसमवर विद्या बालनचे मोठे वक्तव्य
dainikbombabomb.com/vidya-balan-re…

account_circle
दैनिक बोंबाबोंब(@DainikBombabomb) 's Twitter Profile Photo

राम चरणच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा, चेन्नई विद्यापीठ मानद पदवी देऊन करणार सन्मानित
dainikbombabomb.com/actor-ram-char…

account_circle
दैनिक बोंबाबोंब(@DainikBombabomb) 's Twitter Profile Photo

सलमान खानच्या घराबाहेर पहाटे गोळीबार, पोलिसांच्या वाढवली सुरक्षा व्यवस्था
dainikbombabomb.com/salman-khan-ne…

account_circle
दैनिक बोंबाबोंब(@DainikBombabomb) 's Twitter Profile Photo

अभिनेते सयाजी शिंदे रुग्णालयात दाखल, हृदयावर शस्त्रक्रिया झाल्यावर अशी आहे प्रकृती
dainikbombabomb.com/sayaji-shinde-…

account_circle
दैनिक बोंबाबोंब(@DainikBombabomb) 's Twitter Profile Photo

‘मी त्याला आर्थिक मदत करू शकत नाही, पण…’ सलमान खानबाबत अरबाज खानने केले वक्तव्य
dainikbombabomb.com/arbaaz-khan-an…

account_circle
दैनिक बोंबाबोंब(@DainikBombabomb) 's Twitter Profile Photo

धनुष आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटानंतर कोणाला मिळणार मुलांची कस्टडी, मोठी बातमी आली समोर
dainikbombabomb.com/dhanush-aishwa…

account_circle
दैनिक बोंबाबोंब(@DainikBombabomb) 's Twitter Profile Photo

निवडणूकांच्या तोंडावर शेतात दिसल्या हेमा मालिनी, महिला शेतकऱ्यांसोबत केली गव्हाच्या पिकाची कापणी
dainikbombabomb.com/candidate-of-m…

account_circle
दैनिक बोंबाबोंब(@DainikBombabomb) 's Twitter Profile Photo

सुंबूल तौकीरच्या वडिलांनी ऑनलाइन ट्रोल्सविरोधात दाखल केली एफआयआर, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
dainikbombabomb.com/actress-sumbul…

account_circle
दैनिक बोंबाबोंब(@DainikBombabomb) 's Twitter Profile Photo

प्राचीन रुढीची परंपरा आणि नव्याची गुढी बांधायला… येतो आहे मुखवट्यांचा बोहाडा
dainikbombabomb.com/bohada-new-mar…

account_circle