profile-img
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police

@DGPMaharashtra

महाराष्ट्र पोलीसांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत ११२/१०० वर संपर्क करा.
Official account of Maharashtra Police. For any emergency, Dial 112/100

calendar_today14-03-2017 13:40:51

10,4K Tweets

918,6K Followers

91 Following

महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police(@DGPMaharashtra) 's Twitter Profile Photo

भारतीय संविधान दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्याय या मूल्यांचे आणि संविधानातील तत्वांचे जतन करण्यासाठी नागरिक म्हणून आपण सर्वजण कटिबध्द राहूया.

भारतीय संविधान दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्याय या मूल्यांचे आणि संविधानातील तत्वांचे जतन करण्यासाठी नागरिक म्हणून आपण सर्वजण कटिबध्द राहूया. #संविधान_दिवस
account_circle