Akks_ 🇮🇳 (@cool_bhakt) 's Twitter Profile
Akks_ 🇮🇳

@cool_bhakt

हाँ में कट्टर हिन्दू हूँ, भगवा मेरी शान हैं,तिरंगा मेरी जान हैं, जय श्री राम।🙏🚩
सुन लो मैं मोदी भक्त हू हिंदूत्व मेरे लिये सर्वतोपरी 🙏🚩RT r not endorsement

ID: 866935242887659520

calendar_today23-05-2017 08:34:03

291,291K Tweet

33,33K Takipçi

11,11K Takip Edilen

Aditi S Tatkare (@iadititatkare) 's Twitter Profile Photo

मौजे देवखोल, ता. श्रीवर्धन येथे कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम योजनेअंतर्गत कुसुमेश्वर मंदिराच्या सुशोभीकरण कामाचे उद्घाटन माझ्या हस्ते संपन्न झाले. या विकासामुळे स्थानिक रोजगार, पर्यटन वाढ आणि सांस्कृतिक वारसा संवर्धन या तिन्ही क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदल घडून येणार

मौजे देवखोल, ता. श्रीवर्धन येथे कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम योजनेअंतर्गत कुसुमेश्वर मंदिराच्या सुशोभीकरण कामाचे उद्घाटन माझ्या हस्ते संपन्न झाले.

या विकासामुळे स्थानिक रोजगार, पर्यटन वाढ आणि सांस्कृतिक वारसा संवर्धन या तिन्ही क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदल घडून येणार
Aditi S Tatkare (@iadititatkare) 's Twitter Profile Photo

निराधार बालकांना आधार, कल्याणकारी महायुती सरकार ! रस्त्यावरील निराधार बालकांना आधार देण्यासाठी, त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक उन्नतीसाठी केंद्र सरकारच्या "मिशन वात्सल्य" अंतर्गत महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रात "फिरते पथक योजना" राबवण्यासाठी आज माननीय

Anaogha (@anaogha) 's Twitter Profile Photo

संत ज्ञानेश्वरांचे ज्ञानपीठ आळंदीत उभारण्याचा निर्णय भागवत धर्माचा विचार जगभरात पोहोचवण्यासाठी आळंदी येथे साडेचारशे एकर जागेत ज्ञानपीठ उभारण्यात येणार 701 कोटींचा आराखडा तयार Devendra Fadnavis

संत ज्ञानेश्वरांचे ज्ञानपीठ आळंदीत उभारण्याचा निर्णय

भागवत धर्माचा विचार जगभरात पोहोचवण्यासाठी आळंदी येथे साडेचारशे एकर जागेत ज्ञानपीठ उभारण्यात येणार

701 कोटींचा आराखडा तयार

Devendra Fadnavis
Saffron Star ⭐ 🚩 (@dealwithh_itt) 's Twitter Profile Photo

निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचे आपल्या देवेंद्र फडणवीसांचे...👌🏻💯 Devendra Fadnavis

निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचे आपल्या देवेंद्र फडणवीसांचे...👌🏻💯
Devendra Fadnavis
Rush_Me 🌸 (@lahariyarashmi) 's Twitter Profile Photo

संत ज्ञानेश्वरांचे ज्ञानपीठ आळंदीत उभारण्याचा निर्णय...🚩 भागवत धर्माचा विचार जगभरात पोहोचवण्यासाठी आळंदी येथे साडेचारशे एकर जागेत ज्ञानपीठ उभारण्यात येणार... Devendra Fadnavis जी 🔥

संत ज्ञानेश्वरांचे ज्ञानपीठ आळंदीत उभारण्याचा निर्णय...🚩

भागवत धर्माचा विचार जगभरात पोहोचवण्यासाठी आळंदी येथे साडेचारशे एकर जागेत ज्ञानपीठ उभारण्यात येणार...
Devendra Fadnavis जी 🔥
Ishan636 (@ishan_on_x) 's Twitter Profile Photo

AFTER 25 YEARS, MP AND MAH INK PACT World's largest Groundwater Recharge Project on Tapti river signed Maharashtra to get 19.36 TMC water, aiding irrigation in 2.34 lakh hectares. Devendra Fadnavis ji credits PM Modi for pushing this mega inter-state initiative forward

AFTER 25 YEARS, MP AND MAH INK PACT

World's largest Groundwater Recharge Project on Tapti river signed

Maharashtra to get 19.36 TMC water, aiding irrigation in 2.34 lakh hectares.

Devendra Fadnavis ji credits PM Modi for pushing this mega inter-state initiative forward
बिल्व । Bilwa (@bilwa_speaks) 's Twitter Profile Photo

‘भारताने पाकिस्तानचे आण्विक तळ उद्ध्वस्त केले’ अशा काही पोस्ट्स वाचल्या. हादरा दिला हे नक्की! पण आण्विक तळ उद्ध्वस्त करणे ही अत्यंत गंभीर आणि भयावह घटना असते. १९८६ मधील ‘चर्नोबिल’ अणु-दुर्घटना आजही किरणोत्सार सोडत आहे, आणि तिचे वास्तव अत्यंत भीषण आहे. लिहिताना तारतम्य बाळगा.

@आकांक्षा..🦋 (@0012sanatan) 's Twitter Profile Photo

आळंदीत उभारणार भव्य ज्ञानपीठ 🙏🏻🚩🚩 ज्ञानपीठ विकासासाठी 701 कोटींचा आराखडा तयार Devendra Fadnavis जी

आळंदीत उभारणार भव्य ज्ञानपीठ 🙏🏻🚩🚩

ज्ञानपीठ विकासासाठी 701 कोटींचा आराखडा तयार
Devendra Fadnavis जी
Santosh Gade (@gadesantosh122) 's Twitter Profile Photo

कोकणातून थेट जाता येणार पश्चिम महाराष्ट्रात! तब्बल १७५ कोटींचा केबल स्टेड ब्रिज, रत्नागिरी ते महाबळेश्वर अंतर होणार तब्बल ५० किलोमीटरने कमी...... Devendra Fadnavis

कोकणातून थेट जाता येणार पश्चिम महाराष्ट्रात! तब्बल १७५ कोटींचा केबल स्टेड ब्रिज, रत्नागिरी ते महाबळेश्वर अंतर होणार तब्बल ५० किलोमीटरने कमी......
Devendra Fadnavis
जय (JD) (@jay_d1114) 's Twitter Profile Photo

मागच्या काही दिवसात गुलाम, शेणकिड्या पासून काही अति हुशार RW (असं त्यांच म्हणणं आहे) पर्यंत जे जे स्वयंघोषित संरक्षण तज्ज्ञ झाले होते खास त्यांच्या साठी हा व्हिडीओ 😂

Sameet Thakkar (Modi Ka Parivar) (@thakkar_sameet) 's Twitter Profile Photo

One of the most responsible and senior most BJP leader & Maharashtra CM Devendra Fadnavis makes Intresting statement in Mumbai. "India has hit Pak airbase near their NUCLEAR Headgear"

अक्षरा (@akshra1912) 's Twitter Profile Photo

कशाप्रकारे भारताने पाकिस्तानला त्या ठिकाणी जाऊन तेहेस नेहस केले ... पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन शेवटच्या टोकापर्यंत कशाप्रकारे ऑपरेशन केलं. Devendra Fadnavis✌️✌️🔥🔥👏👏