Colors Marathi (@colorsmarathi) 's Twitter Profile
Colors Marathi

@colorsmarathi

'रंगात रंग लय भारी, नवी उभारी, उंच भरारी' तुमचं आवडतं कलर्स मराठी, आता नव्या रंगात, नव्या रुपात!

ID: 172709096

linkhttp://www.colorsmarathi.com calendar_today30-07-2010 11:45:07

26,26K Tweet

63,63K Takipçi

120 Takip Edilen

Colors Marathi (@colorsmarathi) 's Twitter Profile Photo

पहा, Blockbuster रविवार, 15 जून रोजी, ‘अशोक मा. मा.' दु. 1 वा. आणि संध्या. 7 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही JioHotstar वर. अशोक मा. मा. आहेत उत्साही कारण 15 जूनला होणार काहीतरी खास! काय मग, तयार आहात ना तुम्हीही? 🎉❤️ #AshokMaMa #Promo #ColorsMarathi #NaviUbhariUnchBharari

Colors Marathi (@colorsmarathi) 's Twitter Profile Photo

पहा ‘इंद्रायणी’, सोम-शनि, संध्या. 7 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही JioHotstar वर. इंदू आणि गोपाळच्या नात्याचं सत्य अखेर अधूसमोर येणार! #Indrayani #IndrayaniOnColorsMarathi #Promo #ColorsMarathi #NaviUbhariUnchBharari

Colors Marathi (@colorsmarathi) 's Twitter Profile Photo

पहा, Blockbuster रविवार, 15 जून रोजी, एक तासाचा विशेष भाग, ‘आई तुळजाभवानी' दु. 1 वा. आणि संध्या. 7 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही JioHotstar वर. महिषासुर षड्रिपूंना जागृत करणार, बाल जगदंबासमोर 'माया' उभी ठाकणार! #AaiTuljabhavani #Promo #ColorsMarathi #NaviUbhariUnchBharari

पहा ‘इंद्रायणी’, सोम-शनि, संध्या. 7 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही JioHotstar वर. अधू आणि इंदूच्या संसाराला लागेल का आनंदीबाईंची नजर? #Indrayani #IndrayaniOnColorsMarathi #InduchaLagn #ColorsMarathi #NaviUbhariUnchBharari

Colors Marathi (@colorsmarathi) 's Twitter Profile Photo

पहा, Blockbuster रविवार, 15 जून रोजी, ‘अशोक मा. मा.' दु. 2 वा. आणि रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही JioHotstar वर. वटपौर्णिमेच्या पवित्र दिनी भैरवी आणि अनिश विवाहबंधनात अडकणार! #AshokMaMa #MauKaफॉरएव्हर #ColorsMarathi #NaviUbhariUnchBharari

Colors Marathi (@colorsmarathi) 's Twitter Profile Photo

पहा, ‘पिंगा गं पोरी पिंगा’, 19 जुन रोजी संध्या. 7:30 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही JioHotstar वर. श्वेताच्या गायन क्लासची सुरुवात होणार, तिला एक नवीन विद्यार्थिनी मिळणार! #PingaGaPoriPinga #FriendshipGoals #Promo #ColorsMarathi #NaviUbhariUnchBharari