profile-img
Chitale Bandhu

@ChitaleBandhu

Welcome to the world of taste & happiness!

calendar_today01-09-2014 14:24:41

2,3K Tweets

6,7K Followers

176 Following

Chitale Bandhu(@ChitaleBandhu) 's Twitter Profile Photo

काळ बदलतो पण माणसांचा स्वभाव बदलत नाही. म्हणूनच काळ बदलला तरी या व्यक्ती आणि वल्लींवरचं प्रेम कमी होत नाही!

पुलंच्या पुण्यतिथीनिमित्त या अजरामर व्यक्तीरेखांची इन्स्टाग्राम अकाउंट्स आम्ही शोधून काढली आहेत. तुम्हालाही काही सापडली तर आम्हाला नक्की सांगा! ✨️(1/2)

काळ बदलतो पण माणसांचा स्वभाव बदलत नाही. म्हणूनच काळ बदलला तरी या व्यक्ती आणि वल्लींवरचं प्रेम कमी होत नाही! पुलंच्या पुण्यतिथीनिमित्त या अजरामर व्यक्तीरेखांची इन्स्टाग्राम अकाउंट्स आम्ही शोधून काढली आहेत. तुम्हालाही काही सापडली तर आम्हाला नक्की सांगा! ✨️(1/2) #PuLaDeshpande
account_circle