Chetan Vitthal Tupe (@chetanvtupe) 's Twitter Profile
Chetan Vitthal Tupe

@chetanvtupe

Member of Legislative Assembly, Hadapsar. | अध्यक्ष, मराठी भाषा समिती | Ex. Oppn. Leader, PMC.

ID: 2275893654

linkhttps://www.facebook.com/ChetanTupeNCP/ calendar_today04-01-2014 10:04:53

5,5K Tweet

10,10K Takipçi

58 Takip Edilen

Chetan Vitthal Tupe (@chetanvtupe) 's Twitter Profile Photo

नानक नाम जहाज है, चढ़ै सो उतरे पार । जो श्रद्धा कर सेंवदे, गुर पार उतारणहार ।। गुरुनानक जयंतीच्या निमित्ताने हडपसर गाव येथील पातळवाडी मधल्या गुरुद्वारा मध्ये जाऊन श्री गुरुनानक जी महाराजांचे दर्शन घेतले. गुरुनानक जयंतीच्या सर्व शीख बांधवांना शुभेच्छा दिल्या. जगाला अहिंसा, बंधुता

Chetan Vitthal Tupe (@chetanvtupe) 's Twitter Profile Photo

माझ्या आमदार विकास निधीतून आपल्या हडपसर विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामे सातत्याने सुरू आहेत. सातववाडी कॅनॉल जवळील गुरुद्वारा परिसरात 11 केव्ही उच्चदाब वाहिनी भूमिगत करण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्याचे लोकार्पण करण्यात आले. या कामासाठी एकूण 18 लक्ष वीस हजार निधी उपलब्ध झाला

Chetan Vitthal Tupe (@chetanvtupe) 's Twitter Profile Photo

माझ्या मागणीला यश, पुण्यात अभय योजना लागू! पुणे शहरात नवीन गावे समाविष्ट करत असताना कर भरण्यावर स्टे आणण्यात आला होता. परिणामी या नागरिकांचे प्रश्न वाढले आहेत. त्यामुळे पुणे शहरात अभय योजना लागू करून या करदात्यांना दिलासा द्यावा अशी मागणी मी येत्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेत

Chetan Vitthal Tupe (@chetanvtupe) 's Twitter Profile Photo

हडपसर विधानसभा मतदारसंघातील वानवडी परिसरातील माझे सहकारी मित्र दिलीप जांभूळकर यांना काल वाढदिवसानिमित्त भेटून शुभेच्छा दिल्या. त्यांच्या निरोगी दीर्घायुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. #वाढदिवस_अभिष्टचिंतन #हडपसर_विधानसभा

हडपसर विधानसभा मतदारसंघातील वानवडी परिसरातील माझे सहकारी मित्र दिलीप जांभूळकर यांना काल वाढदिवसानिमित्त भेटून शुभेच्छा दिल्या. त्यांच्या निरोगी दीर्घायुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. 

#वाढदिवस_अभिष्टचिंतन 
#हडपसर_विधानसभा
Chetan Vitthal Tupe (@chetanvtupe) 's Twitter Profile Photo

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार साहेब यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि प्रदेशाध्यक्ष मा. खा. श्री. सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाला अधिक बळकटी देण्यासाठी नवीन प्रवक्त्यांच्या

दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या भीषण स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली. या स्फोटात तेराहून अधिक निरपराध नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत धक्कादायक आणि दुःखद आहे. जखमी नागरीक लवकरात लवकर पूर्णपणे बरे व्हावेत, अशी प्रार्थना. भावपूर्ण

Chetan Vitthal Tupe (@chetanvtupe) 's Twitter Profile Photo

नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगंबरं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे॥ कालभैरवनाथ जयंतीनिमित्त सर्व भाविक बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा..! #कालभैरव_अष्टमी #कालभैरव

नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगंबरं
काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे॥ 

कालभैरवनाथ जयंतीनिमित्त सर्व भाविक बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा..!

#कालभैरव_अष्टमी 
#कालभैरव
Chetan Vitthal Tupe (@chetanvtupe) 's Twitter Profile Photo

फुरसुंगी–उरूळीदेवाची नगरपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष व महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचे नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठीचे उमेदवारी अर्ज माझ्या उपस्थितीत दाखल करण्यात आले. प्रवीणजी

माझे बंधू, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर उपाध्यक्ष व माजी उपसभापती संदिपनाना तुपे यांचा वाढदिवस नुकताच झाला. यानिमित्त त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो याच मनःपूर्वक सदिच्छा!

पर्यावरण संरक्षण, नदीप्रदूषण, अवैध खाणकाम अशा विषयांवर ठोस निर्णय दिलेले तसेच शेतकरी व ग्रामीण समाजाच्या जमिनीच्या हक्कांशी संबंधित प्रकरणांमध्ये संवेदनशीलता दाखवत न्यायव्यवस्थेला बळ दिलेले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सूर्य कांत यांनी आज भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या

दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र सिंह देओल यांचे वयाच्या ८९व्या वर्षी निधन झाले. कित्येक दशके सिनेरसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अन् हिंदी चित्रपटसृष्टीत 'ही-मॅन' नावाने प्रसिद्ध असणाऱ्या 'धर्मेंद्र' यांना भावपूर्ण श्रद्धांजली! धर्मेंद्र यांनी १९६० मध्ये 'दिल भी तेरा हम भी

वर्षपूर्ती विजयाची, विश्वासाची..! माझ्या हडपसर विधानसभा मतदारसंघातील जनतेने माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास ठेवत विधानसभेत त्यांचा बुलंद आवाज म्हणून निवडून दिले त्याची नुकतीच वर्षपूर्ती झाली आहे. आमदारकीच्या पहिल्या टर्ममध्ये केलेल्या विकासकामांची पोचपावती म्हणून, आपले अनमोल

वर्षपूर्ती विजयाची, विश्वासाची..! 
माझ्या हडपसर विधानसभा मतदारसंघातील जनतेने माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास ठेवत विधानसभेत त्यांचा बुलंद आवाज म्हणून निवडून दिले त्याची नुकतीच वर्षपूर्ती झाली आहे. आमदारकीच्या पहिल्या टर्ममध्ये केलेल्या विकासकामांची पोचपावती म्हणून, आपले अनमोल
Chetan Vitthal Tupe (@chetanvtupe) 's Twitter Profile Photo

कृषी, उद्योग, सहकार, शिक्षण, कला, साहित्य या सर्वच क्षेत्रांमध्ये सर्वांगिण विकासाचे ध्येय ठेवत महाराष्ट्राला दिशा देणारे स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांचे कार्य सदैव प्रेरणादायी आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या उत्तुंग नेतृत्वाला पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.

हडपसरच्या हक्काच्या विकासाला मिळाली केंद्राची मान्यता..! पुणे मेट्रो फेज-2 मधील मार्गिका 4 आणि 4A मंजूर करून केंद्र सरकारने हडपसरसह पूर्व पुण्याचा दीर्घकालचा मागणी असलेला प्रश्न अखेर मार्गी लावला आहे. हडपसरच्या प्रवासाला मेट्रोची जोड मिळावी, नागरिकांचा वाहतुकीमुळे होणारा दैनंदिन

हडपसरच्या हक्काच्या विकासाला मिळाली केंद्राची मान्यता..!

पुणे मेट्रो फेज-2 मधील मार्गिका 4 आणि 4A मंजूर करून केंद्र सरकारने हडपसरसह पूर्व पुण्याचा दीर्घकालचा मागणी असलेला प्रश्न अखेर मार्गी लावला आहे.
हडपसरच्या प्रवासाला मेट्रोची जोड मिळावी, नागरिकांचा वाहतुकीमुळे होणारा दैनंदिन
Chetan Vitthal Tupe (@chetanvtupe) 's Twitter Profile Photo

स्त्री शिक्षणाचे प्रणेते, शोषितांचे उद्धारक, सत्यशोधक समाजाचे संस्थापक, समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन! #महात्माफुले #mahatmajyotibaphule

स्त्री शिक्षणाचे प्रणेते, शोषितांचे उद्धारक, सत्यशोधक समाजाचे संस्थापक, समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन!

#महात्माफुले 
#mahatmajyotibaphule
Chetan Vitthal Tupe (@chetanvtupe) 's Twitter Profile Photo

मा. अजित दादांनी आज स्व. संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांची घेतलेली भेट म्हणजे दादांच्या सर्वसमावेशक भूमिकेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांसाठी एक सडेतोड उत्तर आहे. दादा नेहमीच पीडितांच्या सोबत उभे राहतात. त्यांचा आवाज बनतात आणि न्यायासाठी देखील लढतात. सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी

यशस्वी व दूरदर्शी अर्थमंत्री मा. अजितदादांच्या कार्यकाळात परकीय गुंतवणूक व रोजगार निर्मितीत राज्याची सक्षम वाटचाल! भारताचं ग्रोथ इंजिन असणाऱ्या आपल्या महाराष्ट्राला अग्रेसर राखण्यासाठी, येत्या २ डिसेंबरला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये 'घड्याळ' चिन्हासमोरील बटण दाबून,

Chetan Vitthal Tupe (@chetanvtupe) 's Twitter Profile Photo

माझ्या कुटुंबातील आनंदाचा सुवर्णक्षण… पुण्याचे माजी खासदार स्व विठ्ठल तुपे पाटील यांचे नातू व माझा मुलगा चि. ईशान आणि चि.सौ.कां. डॉ. तेजस्वी यांचा शुभविवाह शुक्रवार, 5 डिसेंबर रोजी संपन्न होत आहे! 🌸✨आमच्या या आनंद सोहळ्यात आपण सर्वांनी सहभागी होऊन वधू आणि वर यांना शुभाशीर्वाद

Chetan Vitthal Tupe (@chetanvtupe) 's Twitter Profile Photo

देशाच्या सीमांच्या संरक्षणार्थ अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या बीएसएफ अर्थात सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना सीमा सुरक्षा दल स्थापना दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #BSFRaisingDay

देशाच्या सीमांच्या संरक्षणार्थ अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या बीएसएफ अर्थात सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना सीमा सुरक्षा दल स्थापना दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 
#BSFRaisingDay
Chetan Vitthal Tupe (@chetanvtupe) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राच्या सामाजिक आणि श्रमिक चळवळीचे आधारस्तंभ म्हणून सर्वज्ञात असणारे, सत्यशोधक विचारांचे निष्ठावान अनुयायी, कष्टकऱ्यांचे नेते बाबा आढाव यांच्या निधनाची वार्ता दुःखद आहे. सुमारे सहा दशकांहून अधिक काळ त्यांनी संघटनात्मक चळवळींना नवी दिशा दिली आणि असंघटित कामगारांच्या