डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील (@chandrharpatil) 's Twitter Profile
डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील

@chandrharpatil

This is official Twitter account of Double Maharashtra Kesri winner and proud wrestler, Chandrahar Patil. Dedicated to mastering the art of wrestling.

ID: 1657744661010870274

linkhttp://www.chandraharpatil.com calendar_today14-05-2023 13:48:46

2,2K Tweet

1,1K Followers

13 Following

डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील (@chandrharpatil) 's Twitter Profile Photo

आज (दि.11.09.2024) सह्याद्री सहकारी साखर कारखाना (यशवंतनगर) कराड जि.सातारा येथे आ.बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी प्रमाणे गणेशोत्सवानिमित्त भरवण्यात आलेल्या भव्य दिव्य कुस्ती मैदानासाठी उपस्थिती. . . #kusti #maidan #karad #sahyadrisugarfactary #balasahebpatil

आज (दि.11.09.2024) सह्याद्री सहकारी साखर कारखाना (यशवंतनगर) कराड जि.सातारा येथे आ.बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी प्रमाणे गणेशोत्सवानिमित्त भरवण्यात आलेल्या भव्य दिव्य कुस्ती मैदानासाठी उपस्थिती.
.
.
#kusti #maidan #karad #sahyadrisugarfactary #balasahebpatil
डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील (@chandrharpatil) 's Twitter Profile Photo

आज (दि.12.09.2024) माझ्या गावी भाळवणी ता.खानापुर येथे माझे गावातील सहकारी मित्र व पत्रकार मा.महादेव धनवडे यांच्या मातोश्रींचे नुकतेच निधन झाले आज त्यांच्या घरी सांत्वनपर भेट. . . #bhalavani #santwanbhet #chandraharpatil #sangli #Shivsena

आज (दि.12.09.2024) माझ्या गावी भाळवणी ता.खानापुर येथे माझे गावातील सहकारी मित्र व पत्रकार मा.महादेव धनवडे यांच्या मातोश्रींचे नुकतेच निधन झाले आज त्यांच्या घरी सांत्वनपर भेट.
.
.
#bhalavani #santwanbhet #chandraharpatil #sangli #Shivsena
डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील (@chandrharpatil) 's Twitter Profile Photo

आज (दि.12.09.2024) भिलवडी ता.पलुस येथे माझे जवळचे सहकारी मित्र मा.ऋषी भैय्या टकले यांच्या मातोश्रींचे नुकतेच निधन झाले आज त्यांच्या घरी सांत्वनपर भेट. . . #bhilavadi #santwanbhet #chandraharpatil #sangli #shivsena

आज (दि.12.09.2024) भिलवडी ता.पलुस येथे माझे जवळचे सहकारी मित्र मा.ऋषी भैय्या टकले यांच्या मातोश्रींचे नुकतेच निधन झाले आज त्यांच्या घरी सांत्वनपर भेट.
.
.
#bhilavadi #santwanbhet #chandraharpatil #sangli #shivsena
डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील (@chandrharpatil) 's Twitter Profile Photo

आज (दि.12.09.2024) सोलापुर शहरामध्ये शिवसेना नेते खा.संजयजी राऊत साहेब यांच्या समवेत भव्य दिव्य आशा शिवसेना मेळाव्यासाठी उपस्थिती. . . #solapaur #sanjayraut #chandraharpatil #shivsena #sangli

आज (दि.12.09.2024) सोलापुर शहरामध्ये शिवसेना नेते खा.संजयजी राऊत साहेब यांच्या समवेत भव्य दिव्य आशा शिवसेना मेळाव्यासाठी उपस्थिती.
.
.
#solapaur #sanjayraut #chandraharpatil #shivsena #sangli
डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील (@chandrharpatil) 's Twitter Profile Photo

आज (दि.12.09.2024) सोलापुर शहरामध्ये बालाजी सरोवर या हॉटेलमध्ये शिवसेना नेते खा.संजयजी राऊत साहेब यांच्या सोबत पदाधिकाऱ्यांशी बैठका. . . #solapaur #sanjayraut #chandraharpatil #shivsena #sangli

आज (दि.12.09.2024) सोलापुर शहरामध्ये बालाजी सरोवर या हॉटेलमध्ये शिवसेना नेते खा.संजयजी राऊत साहेब यांच्या सोबत पदाधिकाऱ्यांशी बैठका.
.
.
#solapaur #sanjayraut #chandraharpatil #shivsena #sangli
डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील (@chandrharpatil) 's Twitter Profile Photo

सह्याद्री सहकारी साखर कारखाना (यशवंतनगर) कराड जि.सातारा येथे आ.बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी प्रमाणे गणेशोत्सवानिमित्त भरवण्यात आलेल्या भव्य दिव्य कुस्ती मैदानासाठी उपस्थिती. . . #kusti #maidan #karad #sahyadrisugarfactary #balasahebpatil #chandraharpatil

डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील (@chandrharpatil) 's Twitter Profile Photo

आज (दि.13.09.2024) सोलापुर येथे मा.मुख्यमंत्री मा.सुशीलकुमार शिंदे व खा.प्रणितीताई शिंदे यांच्या निवासस्थानी शिवसेना नेते खा.संजयजी राऊत साहेब यांच्या समवेत गणरायाचे दर्शन घेतले. . . #solapaur #sushilkumarshinde #pranitishinde #ganapati #sanjayraut #chandraharpatil #sangli

आज (दि.13.09.2024) सोलापुर येथे मा.मुख्यमंत्री मा.सुशीलकुमार शिंदे व खा.प्रणितीताई शिंदे यांच्या निवासस्थानी शिवसेना नेते खा.संजयजी राऊत साहेब यांच्या समवेत गणरायाचे दर्शन घेतले.
.
.
#solapaur #sushilkumarshinde #pranitishinde #ganapati #sanjayraut #chandraharpatil #sangli
डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील (@chandrharpatil) 's Twitter Profile Photo

आज (दि.12.09.2024) सोलापुर शहरामध्ये माझे अत्यंत जवळचे सहकारी मित्र व लहान बंधु मार्ग फाऊंडेशनचे अध्यक्ष मा. संतोषजी पवार यांच्या सोलापूर शहरामधील व्हाइट हाऊस या ऑफीसला सदिच्छा भेट. . . #solapur #margfaundation #santoshpawar #office #visit #chandraharpatil #sangli #shivsena

आज (दि.12.09.2024) सोलापुर शहरामध्ये माझे अत्यंत जवळचे सहकारी मित्र व लहान बंधु मार्ग फाऊंडेशनचे अध्यक्ष मा. संतोषजी पवार यांच्या सोलापूर शहरामधील व्हाइट हाऊस या ऑफीसला सदिच्छा भेट.
.
.
#solapur #margfaundation #santoshpawar #office #visit #chandraharpatil #sangli #shivsena
डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील (@chandrharpatil) 's Twitter Profile Photo

आज (दि.12.09.2024) विटा राष्ट्रकुल कुस्ती आखाडा येथे आमचे जिवलग मित्र व सुर्ली गावचे युवा नेते मा. नवनाथ पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. . . #vita #navnathpatil #birthday #chandraharpatil #sangli #shivsena

आज (दि.12.09.2024) विटा राष्ट्रकुल कुस्ती आखाडा येथे आमचे जिवलग मित्र व सुर्ली गावचे युवा नेते मा. नवनाथ पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.
.
.
#vita #navnathpatil #birthday #chandraharpatil #sangli #shivsena
Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

शिवसेना संघटक चंद्रहार पाटील ह्यांनी आज सदिच्छा भेट घेतली.

शिवसेना संघटक चंद्रहार पाटील ह्यांनी आज सदिच्छा भेट घेतली.
डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील (@chandrharpatil) 's Twitter Profile Photo

आज (दि.15.09.2024) मुंबई मातोश्री निवासस्थानी येथे युवासेना प्रमुख मा.आमदार आदित्यजी ठाकरे साहेब यांची भेट घेतली. Aaditya Thackeray ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray . #mumbai #matoshree #adityathackarey #chandraharpatil #sangli #shivsena

आज (दि.15.09.2024) मुंबई मातोश्री निवासस्थानी येथे युवासेना प्रमुख मा.आमदार आदित्यजी ठाकरे साहेब यांची भेट घेतली.
<a href="/AUThackeray/">Aaditya Thackeray</a> <a href="/ShivSenaUBT_/">ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray</a>
.
#mumbai #matoshree #adityathackarey #chandraharpatil #sangli #shivsena
डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील (@chandrharpatil) 's Twitter Profile Photo

आज (दि.17.09.2024) कोल्हापूर शहरामध्ये माझे अत्यंत जवळचे सहकारी मित्र कोल्हापूर शहाराचे मा.महापौर रविकिरण इंगवले यांच्या फिरंगाई तालिम मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत आरतीसाठी उपस्थिती.

आज (दि.17.09.2024) कोल्हापूर भवानी मंडप येथे मी ज्या तालमिमध्ये 20 वर्ष कुस्तीचा सराव केला व 2 वेळा महाराष्ट्र केसरी पदापर्यंत पोहचलो आशा न्यु मोतीबाग तालिमिस भेट व माझे गुरू हिंदकेसरी पै.गणपतराव आंदळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

आज (दि.17.09.2024) कोल्हापूर येथे आई अंबाबाई महालक्ष्मी व देवी तुळजाभवानी आईचे दर्शन.

आज (दि.17.09.2024) कोल्हापूर येथे आई अंबाबाई महालक्ष्मी व देवी तुळजाभवानी आईचे दर्शन.
डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील (@chandrharpatil) 's Twitter Profile Photo

आज (दि.17.09.2024) कोपार्डे जि.कोल्हापूर येथे सेना केसरी पै.गुंडाजी पाटील यांच्या तालमीला सदिच्छा भेट व आमचे सहकारी मा.स्वप्निल पाटील कोपार्डे यांच्या घरी सदिच्छा भेट. . . #koparde #kolhapur #gundajipatiltalim #chandraharpatil #sangli #shivsena

आज (दि.17.09.2024) कोपार्डे जि.कोल्हापूर येथे सेना केसरी पै.गुंडाजी पाटील यांच्या तालमीला सदिच्छा भेट व आमचे सहकारी मा.स्वप्निल पाटील कोपार्डे यांच्या घरी सदिच्छा भेट.
.
.
#koparde #kolhapur #gundajipatiltalim #chandraharpatil #sangli #shivsena
डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील (@chandrharpatil) 's Twitter Profile Photo

श्री अंबाबाई देवी यात्रा व हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिननिमित्त... मुख्यमंत्री केसरी भव्य जनरल बैलगाडी,घोडागाडी व सिंगल घोडा स्पर्धा...! anand mahindra . #sangli #bailgadisharyat #ghodagadisharyat #singalghodasharyat #chandraharpatil #thaar

श्री अंबाबाई देवी यात्रा व हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिननिमित्त...
मुख्यमंत्री केसरी भव्य जनरल बैलगाडी,घोडागाडी व सिंगल घोडा स्पर्धा...!
<a href="/anandmahindra/">anand mahindra</a>
.
#sangli #bailgadisharyat #ghodagadisharyat #singalghodasharyat #chandraharpatil #thaar
डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील (@chandrharpatil) 's Twitter Profile Photo

💪💪💪 anand mahindra . #sangli #bailgadisharyat #chandraharpatil #thaar #bailgada #bailgadi #dada #maharastra #viralvideo #instagood #adityathackeray #udhavthakrey #sanjayraut #bhaskarjadhav #shivsena #shivsenaubt

डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील (@chandrharpatil) 's Twitter Profile Photo

श्री अंबाबाई देवी यात्रा व हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त... मुख्यमंत्री केसरी भव्य जनरल बैलगाडी,घोडागाडी व सिंगल घोडा स्पर्धा...! anand mahindra . #sangli #bailgadisharyat #ghodagadisharyat #singalghodasharyat #chandraharpatil #thaar

श्री अंबाबाई देवी यात्रा व हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त...