डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील(@Chandrharpatil) 's Twitter Profileg
डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील

@Chandrharpatil

This is official Twitter account of Double Maharashtra Kesri winner and proud wrestler, Chandrahar Patil. Dedicated to mastering the art of wrestling.

ID:1657744661010870274

linkhttp://www.chandraharpatil.com calendar_today14-05-2023 13:48:46

1,8K Tweets

1,0K Followers

10 Following

Follow People
डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील(@Chandrharpatil) 's Twitter Profile Photo

आज (दि.13/04/2024 रोजी) अंजनी ता.तासगाव येथे आमदार श्रीमती सुमनताई आर आर पाटील यांची प्रचारादरम्यान भेट घेतली.
.
.
loksabha

आज (दि.13/04/2024 रोजी) अंजनी ता.तासगाव येथे आमदार श्रीमती सुमनताई आर आर पाटील यांची प्रचारादरम्यान भेट घेतली. . . #anjani #tasgoan #sumanrrpatil #sangliloksabha #prachar #chandraharpatil #sangli
account_circle
डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील(@Chandrharpatil) 's Twitter Profile Photo

सांगली लोकसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पै.चंद्रहार सुभाष पाटील यांचा प्रचार दौरा जत पुर्व भाग
दि.14/04/2024 सकाळी 9:00 ते रात्री 9:00
.
.
.
.
loksabha

सांगली लोकसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पै.चंद्रहार सुभाष पाटील यांचा प्रचार दौरा जत पुर्व भाग दि.14/04/2024 सकाळी 9:00 ते रात्री 9:00 . . . . #sangli #sangliloksabha #prachar #shivsena #chandraharpatil #jath #election2024
account_circle
डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील(@Chandrharpatil) 's Twitter Profile Photo

आज (दि.13/04/2024 रोजी) राजापूर ता.तासगाव येथे माझ्या सांगली लोकसभेच्या प्रचारादरम्यान बैठक पार पडली. यावेळी युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.
.
.
loksabha

आज (दि.13/04/2024 रोजी) राजापूर ता.तासगाव येथे माझ्या सांगली लोकसभेच्या प्रचारादरम्यान बैठक पार पडली. यावेळी युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. . . . #rajapur #tasgoan #sangliloksabha #prachar #chandraharpatil #sangli
account_circle
डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील(@Chandrharpatil) 's Twitter Profile Photo

आज (दि.13/04/2024 रोजी) नेहरूनगर ता.तासगाव येथे माझ्या सांगली लोकसभेच्या प्रचारादरम्यान बैठक पार पडली. यावेळी ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.
.
.
loksabha

आज (दि.13/04/2024 रोजी) नेहरूनगर ता.तासगाव येथे माझ्या सांगली लोकसभेच्या प्रचारादरम्यान बैठक पार पडली. यावेळी ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. . . . #neharunagar #tasgoan #sangliloksabha #baithak #chandraharpatil #sangli
account_circle
डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील(@Chandrharpatil) 's Twitter Profile Photo

आज (दि.13/04/2024 रोजी) नागाव ता.तासगाव येथे माझ्या सांगली लोकसभेच्या प्रचारादरम्यान बैठक पार पडली. यावेळी ज्येष्ठ नागरिक तसेच युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.
.
loksabha

आज (दि.13/04/2024 रोजी) नागाव ता.तासगाव येथे माझ्या सांगली लोकसभेच्या प्रचारादरम्यान बैठक पार पडली. यावेळी ज्येष्ठ नागरिक तसेच युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. . . #nagoan #tasgoan #sangliloksabha #prachar #chandraharpatil #sangli
account_circle
डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील(@Chandrharpatil) 's Twitter Profile Photo

आज (दि.13/04/2024 रोजी) सांगली येथे माझ्या प्रचार कार्यालयात शिवसेना तासगाव तालुका प्रमुख मा.प्रदिप काका माने-पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
.
.

आज (दि.13/04/2024 रोजी) सांगली येथे माझ्या प्रचार कार्यालयात शिवसेना तासगाव तालुका प्रमुख मा.प्रदिप काका माने-पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. . . #sangli #pradipkakamane #birthday #chandraharpatil #sangli
account_circle
डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील(@Chandrharpatil) 's Twitter Profile Photo

आज (दि.13/04/2024 रोजी) नरसिंहपुर ता.कवठेमहांकाळ येथे अखिल भारतीय सरपंच परिषदेचे कवठेमहांकाळ तालुक्याचे अध्यक्ष मा.अरुण आप्पा भोसले व मा.सरपंच प्रशांत दादा कदम यांची सांगली लोकसभेच्या प्रचारादरम्यान भेट घेतली.
.
.

आज (दि.13/04/2024 रोजी) नरसिंहपुर ता.कवठेमहांकाळ येथे अखिल भारतीय सरपंच परिषदेचे कवठेमहांकाळ तालुक्याचे अध्यक्ष मा.अरुण आप्पा भोसले व मा.सरपंच प्रशांत दादा कदम यांची सांगली लोकसभेच्या प्रचारादरम्यान भेट घेतली. . . #kavthemahankal #arunappabhodale #prashantdadakaram…
account_circle
डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील(@Chandrharpatil) 's Twitter Profile Photo

आज (दि.13/04/2024 रोजी) कवठेमहांकाळ येथे सांगली लोकसभेच्या प्रचारादरम्यान विविध ठिकाणी युवकांच्या व ज्येष्ठांच्या भेटी घेतल्या.
.
.
loksabha

आज (दि.13/04/2024 रोजी) कवठेमहांकाळ येथे सांगली लोकसभेच्या प्रचारादरम्यान विविध ठिकाणी युवकांच्या व ज्येष्ठांच्या भेटी घेतल्या. . . #kavthemahankal #sangliloksabha #sangli #bhet #chandraharpatil
account_circle
डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील(@Chandrharpatil) 's Twitter Profile Photo

आज (दि.13/04/2024 रोजी) कवठेमहांकाळ येथे आरपीआयचे सांगली जिल्ह्याचे युवा नेते मा.नानासाहेब वाघमारे व कवठेमहांकाळचे मा.नगरसेवक लालासाहेब वाघमारे यांची सांगली लोकसभेच्या प्रचारादरम्यान भेट घेतली.
.
.
loksabha

आज (दि.13/04/2024 रोजी) कवठेमहांकाळ येथे आरपीआयचे सांगली जिल्ह्याचे युवा नेते मा.नानासाहेब वाघमारे व कवठेमहांकाळचे मा.नगरसेवक लालासाहेब वाघमारे यांची सांगली लोकसभेच्या प्रचारादरम्यान भेट घेतली. . . #kavthemahankal #sangliloksabha #sangli #rpi #bhet #chandraharpatil
account_circle
डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील(@Chandrharpatil) 's Twitter Profile Photo

जायलियनवाला बाग
स्मृतिदिना निमित्त सर्व शहिदांना विनम्र अभिवादन..!

जायलियनवाला बाग स्मृतिदिना निमित्त सर्व शहिदांना विनम्र अभिवादन..!
account_circle
डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील(@Chandrharpatil) 's Twitter Profile Photo

आज (दि.13/04/2024 रोजी) कवठेमहांकाळ येथे राष्ट्रवादीच्या नेत्या श्रीमती अनिता वहिनी सगरे, मा.शंतनु भैय्या सगरे आणि मा.चंदू भैय्या सगरे यांची सांगली लोकसभेच्या प्रचारादरम्यान भेट घेतली व आशीर्वाद घेतले.
.
.

आज (दि.13/04/2024 रोजी) कवठेमहांकाळ येथे राष्ट्रवादीच्या नेत्या श्रीमती अनिता वहिनी सगरे, मा.शंतनु भैय्या सगरे आणि मा.चंदू भैय्या सगरे यांची सांगली लोकसभेच्या प्रचारादरम्यान भेट घेतली व आशीर्वाद घेतले. . . #kavathemahankal #anitavahinisagare #bhet #sangliloksabha #chandraharpatil…
account_circle
डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील(@Chandrharpatil) 's Twitter Profile Photo

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते,कोल्हापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते,महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मा.सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
.
.

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते,कोल्हापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते,महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मा.सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! . . #happybirthday #satejdpatil #chandraharpatil
account_circle
डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील(@Chandrharpatil) 's Twitter Profile Photo

आज (दि.12/04/2024 रोजी) कवठेमहांकाळ येथे आमचे जवळचे सहकरी मित्र मा.सत्यजित भोसले यांच्या आजीचे काल निधन झाले आज त्यांच्या घरी सांत्वनपर भेट दिली.
.
.
.
loksabha

आज (दि.12/04/2024 रोजी) कवठेमहांकाळ येथे आमचे जवळचे सहकरी मित्र मा.सत्यजित भोसले यांच्या आजीचे काल निधन झाले आज त्यांच्या घरी सांत्वनपर भेट दिली. . . . #kavathemahankal #santwanbhet #chandraharpatil #sangli #sangliloksabha
account_circle
डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील(@Chandrharpatil) 's Twitter Profile Photo

आज (दि.12/04/2024 रोजी) कवठेमहांकाळ येथे बहुजनांचे युवा नेते मा.प्रा.अर्जुन कर्पे सर यांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
.
.
loksabha

आज (दि.12/04/2024 रोजी) कवठेमहांकाळ येथे बहुजनांचे युवा नेते मा.प्रा.अर्जुन कर्पे सर यांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. . . #kavthemahankal #arjunkarpe #birthday #chandraharpatil #sangliloksabha #sangli
account_circle
डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील(@Chandrharpatil) 's Twitter Profile Photo

आज (दि.12/04/2024 रोजी) आटपाडी येथे माझ्या सांगली लोकसभेच्या प्रचारादरम्यान विविध ठिकाणी लोकांच्या भेटी घेतल्या.
.
.
.
loksabha

आज (दि.12/04/2024 रोजी) आटपाडी येथे माझ्या सांगली लोकसभेच्या प्रचारादरम्यान विविध ठिकाणी लोकांच्या भेटी घेतल्या. . . . #aatpadi #sangliloksabha #prachar #chandraharpatil #sangli
account_circle
डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील(@Chandrharpatil) 's Twitter Profile Photo

आज (दि.12/04/2024 रोजी) गोमेवाडी ता.आटपाडी येथे माझ्या सांगली लोकसभेच्या प्रचारादरम्यान विविध ठिकाणी लोकांच्या भेटी घेतल्या.
.
.
.
loksabha

आज (दि.12/04/2024 रोजी) गोमेवाडी ता.आटपाडी येथे माझ्या सांगली लोकसभेच्या प्रचारादरम्यान विविध ठिकाणी लोकांच्या भेटी घेतल्या. . . . #gomewadi #aatpadi #sangliloksabha #prachar #chandraharpatil #sangli
account_circle
डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील(@Chandrharpatil) 's Twitter Profile Photo

आज (दि.11/04/2024 रोजी) मिरज ईदगाह मैदान येथे पवित्र रमजान ईदनिमित्त मुस्लिम बांधवाना शुभेच्छा दिल्या.
रमजान ईद हा बंधुभाव, एकता व सलोख्याचा संदेश देणारा पवित्र सण !
.
.

आज (दि.11/04/2024 रोजी) मिरज ईदगाह मैदान येथे पवित्र रमजान ईदनिमित्त मुस्लिम बांधवाना शुभेच्छा दिल्या. रमजान ईद हा बंधुभाव, एकता व सलोख्याचा संदेश देणारा पवित्र सण ! . . #miraj #sangli #eid #chandraharpatil
account_circle