Chandrapur City Municipal Corporation (@chandrapurc) 's Twitter Profile
Chandrapur City Municipal Corporation

@chandrapurc

Welcome to the official Twitter Handle of Chandrapur City Municipal Corporation, Chandrapur

Telegram - t.me/ccmcchandrapur

ID: 1293121284784582656

linkhttp://ccmcchandrapur.com/ calendar_today11-08-2020 09:47:51

2,2K Tweet

819 Takipçi

18 Takip Edilen

Chandrapur City Municipal Corporation (@chandrapurc) 's Twitter Profile Photo

पर्यावरणपूरक आमचा गणपती बाप्पा मातीच्या श्री मूर्ती खात्रीने मिळण्याचे एकमेव स्थान "चांदा क्लब मैदान" खरेदीनंतर पावती घ्यायला विसरू नका #CCMC #ganeshutsavv #ecofriendlyganesha #ecofriendly #banpop #ganpatibappamorya #lordganesha #swachhasarvekshan2024 #Plasticfreecity #gogreen

पर्यावरणपूरक आमचा गणपती बाप्पा
मातीच्या श्री मूर्ती खात्रीने मिळण्याचे एकमेव स्थान "चांदा क्लब मैदान"
खरेदीनंतर पावती घ्यायला विसरू नका
#CCMC #ganeshutsavv #ecofriendlyganesha #ecofriendly #banpop #ganpatibappamorya #lordganesha #swachhasarvekshan2024 #Plasticfreecity #gogreen
Chandrapur City Municipal Corporation (@chandrapurc) 's Twitter Profile Photo

सतर्कतेचा इशारा . वर्धा नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढत असल्याने इराई नदी पात्रात पाण्याचा दाब वाढू शकतो. सर्व नदी पात्रा लगत च्या नागरिकांनी सतर्क राहावे . कोणीही नदी पात्रात जाऊ नये. इशारा दिल्याची वेळ १:०० वाजता दिनांक १ सप्टेंबर २०२४

सतर्कतेचा इशारा .
वर्धा नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढत असल्याने इराई नदी पात्रात पाण्याचा दाब वाढू शकतो. सर्व नदी पात्रा लगत च्या नागरिकांनी सतर्क राहावे . कोणीही नदी पात्रात जाऊ नये.
इशारा दिल्याची वेळ १:०० वाजता दिनांक १ सप्टेंबर २०२४
Chandrapur City Municipal Corporation (@chandrapurc) 's Twitter Profile Photo

पर्यावरणपूरक आमचा गणपती बाप्पा श्री गणेशाच्या सजावटीकरिता प्लास्टिक, थर्माकोलचा वापर टाळा. #CCMC #ganeshutsav #ecofriendlyganesha #ecofriendly #banpop #ganpatibappamorya #lordganesha #swachhasarvekshan2024 #Plasticfreecity #GoGreen

पर्यावरणपूरक आमचा गणपती बाप्पा
श्री गणेशाच्या सजावटीकरिता प्लास्टिक, थर्माकोलचा वापर टाळा.
#CCMC #ganeshutsav #ecofriendlyganesha #ecofriendly #banpop #ganpatibappamorya #lordganesha #swachhasarvekshan2024 #Plasticfreecity #GoGreen
Chandrapur City Municipal Corporation (@chandrapurc) 's Twitter Profile Photo

पर्यावरणपूरक आमचा गणपती बाप्पा खरेदी नंतर पावती घ्यायला विसरू नका #CCMC #ganeshutsav #ecofriendlyganesha #ecofriendly #banpop #ganpatibappamorya #LordGanesha #swachhasarvekshan2024 #PlasticFreeCity #gogreen

पर्यावरणपूरक आमचा गणपती बाप्पा
खरेदी नंतर पावती घ्यायला विसरू नका
#CCMC #ganeshutsav #ecofriendlyganesha #ecofriendly #banpop #ganpatibappamorya #LordGanesha #swachhasarvekshan2024 #PlasticFreeCity #gogreen
Chandrapur City Municipal Corporation (@chandrapurc) 's Twitter Profile Photo

चंद्रपूर महानगरपालिकेला स्कॉच पुरस्कार जिंकण्यासाठी आपला अमूल्य मतदानाचा किमती सहकार्य करा, ही विनंती.

चंद्रपूर महानगरपालिकेला स्कॉच पुरस्कार जिंकण्यासाठी आपला अमूल्य मतदानाचा किमती सहकार्य करा, ही विनंती.
Chandrapur City Municipal Corporation (@chandrapurc) 's Twitter Profile Photo

पर्यावरणपूरक आमचा गणपती बाप्पा मूर्ती घरगुती असो वा सार्वजनिक ती मातीचीच असावी #CCMC #ganeshutsav #ecofriendlyganesha #ecofriendly #banpop #ganpatibappamorya #lordganesha #swachhasarvekshan2024 #PlasticFreeCity #GoGreen

पर्यावरणपूरक आमचा गणपती बाप्पा
मूर्ती घरगुती असो वा सार्वजनिक ती मातीचीच असावी
#CCMC #ganeshutsav #ecofriendlyganesha #ecofriendly #banpop #ganpatibappamorya #lordganesha #swachhasarvekshan2024 #PlasticFreeCity #GoGreen
Chandrapur City Municipal Corporation (@chandrapurc) 's Twitter Profile Photo

माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन! शिक्षक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा..! #TeachersDay #Teachers #Guru #sarvapalliradhakrushnan #CMC #chandrapur

माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
शिक्षक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा..!
#TeachersDay  #Teachers  #Guru  #sarvapalliradhakrushnan #CMC  #chandrapur
Chandrapur City Municipal Corporation (@chandrapurc) 's Twitter Profile Photo

पर्यावरणपूरक आमचा गणपती बाप्पा पीओपी मुर्ती बनविणे आणि विक्रीसाठी साठा करून विकणे यावर चंद्रपूर शहरात बंदी आहे असे करतांना आढळल्यास १०,०००/- रूपये दंड आणि फौजदारी कार्यवाही करण्यात येईल. #CCMC #ganeshutsav #ecofriendlyganesha #ecofriendly #banpop #GanpatiBappaMorya #LordGanesha

पर्यावरणपूरक आमचा गणपती बाप्पा
पीओपी मुर्ती बनविणे आणि विक्रीसाठी साठा करून विकणे यावर चंद्रपूर शहरात बंदी आहे असे करतांना आढळल्यास १०,०००/- रूपये दंड आणि फौजदारी कार्यवाही करण्यात येईल.
#CCMC #ganeshutsav #ecofriendlyganesha #ecofriendly #banpop #GanpatiBappaMorya  #LordGanesha
Chandrapur City Municipal Corporation (@chandrapurc) 's Twitter Profile Photo

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !. #ecofriendlyganehsa #ganpati #ganpatibappamorya #ganesha #maharashtra #SAYNOTOPOP #ganpatibappa #ganeshutsav #lordganesha #CCMC

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !.
#ecofriendlyganehsa #ganpati #ganpatibappamorya #ganesha #maharashtra #SAYNOTOPOP #ganpatibappa #ganeshutsav #lordganesha #CCMC
Chandrapur City Municipal Corporation (@chandrapurc) 's Twitter Profile Photo

पर्यावरणपूरक आमचा गणपती बाप्पा विसर्जन आपल्या दारी उपक्रमांतर्गत "फिरते विसर्जन कुंड" फोन केल्यास विसर्जन रथ आपल्या परिसरात येईल #CCMC #ganeshutsav #ecofriendlyganesha #ecofriendly #banpop #ganpatibappamorya #lordganesha #swachhasarvekshan2024 #PlasticFreeCity #gogreen

पर्यावरणपूरक आमचा गणपती बाप्पा
विसर्जन आपल्या दारी उपक्रमांतर्गत "फिरते विसर्जन कुंड"
फोन केल्यास विसर्जन रथ आपल्या परिसरात येईल
#CCMC #ganeshutsav #ecofriendlyganesha #ecofriendly #banpop #ganpatibappamorya #lordganesha #swachhasarvekshan2024 #PlasticFreeCity #gogreen
Chandrapur City Municipal Corporation (@chandrapurc) 's Twitter Profile Photo

पर्यावरणपूरक आमचा गणपती बाप्पा गणेश मूर्तीचे विसर्जन शक्यतोवर घरीच करा.घरी करणे शक्य नसल्यास फिरते विसर्जन कुंडकिंवा कुत्रिम कुंडात करा. #CCMC #ganeshutsav #ecofriendlyganesha #EcoFriendly #banpop #ganpatibappamorya #lordganesha #swachhasarvekshan2024 #PlasticFreeCity #gogreen

पर्यावरणपूरक आमचा गणपती बाप्पा
गणेश मूर्तीचे विसर्जन शक्यतोवर घरीच करा.घरी करणे शक्य नसल्यास फिरते विसर्जन कुंडकिंवा कुत्रिम कुंडात करा.
#CCMC #ganeshutsav #ecofriendlyganesha #EcoFriendly #banpop #ganpatibappamorya #lordganesha #swachhasarvekshan2024 #PlasticFreeCity #gogreen
Chandrapur City Municipal Corporation (@chandrapurc) 's Twitter Profile Photo

चंद्रपूर महानगरपालिका तर्फे श्री गणेश मूर्ती विसर्जन करणाऱ्या नागरिकांसाठी, आपल्या जवळच्या परिसरात कृत्रिम तलावांचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे विसर्जन प्रक्रियेसाठी सोयीस्कर सुविधा उपलब्ध होतील. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा आणि पर्यावरण संरक्षणात आपला हातभार लावावा.

पर्यावरणपूरक आमचा गणपती बाप्पा विसर्जन आपल्या दारी उपक्रमांतर्गत "फिरते निर्माल्य कलश" फोन केल्यास निर्माल्य कलश आपल्या परिसरात येईल #CCMC #ganeshutsav #ecofriendlyganesha #ecofriendly #banpop #ganpatibappamorya #lordganesha #swachhasarvekshan2024 #PlasticFreeCity #gogreen

पर्यावरणपूरक आमचा गणपती बाप्पा
विसर्जन आपल्या दारी उपक्रमांतर्गत "फिरते निर्माल्य कलश"
फोन केल्यास निर्माल्य कलश आपल्या परिसरात येईल
#CCMC #ganeshutsav #ecofriendlyganesha #ecofriendly #banpop #ganpatibappamorya #lordganesha #swachhasarvekshan2024 #PlasticFreeCity #gogreen
Chandrapur City Municipal Corporation (@chandrapurc) 's Twitter Profile Photo

पर्यावरणपूरक आमचा गणपती बाप्पा गणेश मूर्तीचे विसर्जन शक्यतोवर घरीच करा.घरी करणे शक्य नसल्यास फिरते विसर्जन कुंडकिंवा कुत्रिम कुंडात करा. #CCMC #ganeshutsav #ecofriendlyganesha #ecofriendly #banpop #ganpatibappamorya #lordganesha #swachhasarvekshan2024 #PlasticFreeCity #gogreen

पर्यावरणपूरक आमचा गणपती बाप्पा
गणेश मूर्तीचे विसर्जन शक्यतोवर घरीच करा.घरी करणे शक्य नसल्यास फिरते विसर्जन कुंडकिंवा कुत्रिम कुंडात करा.
#CCMC #ganeshutsav #ecofriendlyganesha #ecofriendly #banpop #ganpatibappamorya #lordganesha #swachhasarvekshan2024 #PlasticFreeCity #gogreen
Chandrapur City Municipal Corporation (@chandrapurc) 's Twitter Profile Photo

लकी ड्रॉ सोडत समारंभ दिनांक : १० सप्टेंबर २०२४ ला दुपारी 4.०० वाजतास्थळ : राणी हिराई सभागृह, मनपा मुख्य कार्यालय, गांधी चौक, चंद्रपूर सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की या सोहळ्यात उपस्थित राहावे व लकी ड्रॉच्या सोडतीत सहभागी व्हावे.तेव्हा नक्की या आणि आनंदात सहभागी व्हा!

पर्यावरणपूरक आमचा गणपती बाप्पा गणेश मूर्तीचे विसर्जन शक्यतोवर घरीच करा.घरी करणे शक्य नसल्यास फिरते विसर्जन कुंडकिंवा कुत्रिम कुंडात करा. #CCMC #ganeshutsav #ecofriendlyganesha #ecofriendly #banpop #GanpatiBappaMorya #lordganesha #swachhasarvekshan2024 #PlasticFreeCity #gogreen

पर्यावरणपूरक आमचा गणपती बाप्पा
गणेश मूर्तीचे विसर्जन शक्यतोवर घरीच करा.घरी करणे शक्य नसल्यास फिरते विसर्जन कुंडकिंवा कुत्रिम कुंडात करा.
#CCMC #ganeshutsav #ecofriendlyganesha #ecofriendly #banpop #GanpatiBappaMorya #lordganesha #swachhasarvekshan2024 #PlasticFreeCity #gogreen
Chandrapur City Municipal Corporation (@chandrapurc) 's Twitter Profile Photo

पर्यावरणपूरक आमचा गणपती बाप्पा #CCMC #ganeshutsav #ecofriendlyganesha #ecofriendly #banpop #ganpatibappamorya #lordganesha #swachhasarvekshan2024 #PlasticFreeCity #gogreen #SBM2 #RRR2024 #SHS2024 #swachhatahiseva2024 #SwabhavSwachhata #sansakarswachhata #plasticfreeganeshotsav

पर्यावरणपूरक आमचा गणपती बाप्पा
#CCMC #ganeshutsav #ecofriendlyganesha #ecofriendly #banpop #ganpatibappamorya #lordganesha #swachhasarvekshan2024 #PlasticFreeCity #gogreen #SBM2 #RRR2024 #SHS2024 #swachhatahiseva2024 #SwabhavSwachhata #sansakarswachhata #plasticfreeganeshotsav