CP Chhatrapati Sambhajinagar Police (@csncitypolice) 's Twitter Profile
CP Chhatrapati Sambhajinagar Police

@csncitypolice

छत्रपती संभाजीनगर पोलीसांचे अधिकृत खाते
आपत्कालीन संपर्क: ११२/१००
महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन संपर्क:
८९७६००४१११
८८५०२००६००
०२२-४५१६१६३५

ID: 703456494507851776

linkhttp://aurangabadcitypolice.gov.in/ calendar_today27-02-2016 05:47:52

2,2K Tweet

25,25K Takipçi

50 Takip Edilen

CP Chhatrapati Sambhajinagar Police (@csncitypolice) 's Twitter Profile Photo

पोलीस ठाणे जवाहरनगर यांनी धारदार चाकु दाखवून बळजबरी मोबाईल व पैसे लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारांना केले गजाआड.. #ChhatrapatiSambhajinagarPolice #CrimeControl #CityPolice #CyberSafety #ChhatrapatiSambhajinagar #PoliceAction #LawAndOrder #MaharashtraPolice

पोलीस ठाणे जवाहरनगर यांनी धारदार चाकु दाखवून बळजबरी मोबाईल व पैसे लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारांना केले गजाआड..
#ChhatrapatiSambhajinagarPolice #CrimeControl #CityPolice #CyberSafety #ChhatrapatiSambhajinagar #PoliceAction #LawAndOrder #MaharashtraPolice
CP Chhatrapati Sambhajinagar Police (@csncitypolice) 's Twitter Profile Photo

लिफ्टचे महागेडे पार्ट (किट), बॅटरी चोरी करणाऱ्या आरोपीला वाघोली जिल्हा पुणे व दोन सहआरोपींना छत्रपती संभाजीनगरमधुन ताब्यात घेवुन त्यांचेताब्यातुन एकुण-1,16,200-/ किंमतीचा मुद्देमालासह जवाहरनगर बिट मार्शल पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या..

सावधान राहा, सतर्क राहा, सुरक्षित राहा..... #StayAlert #BeAware #StaySafe #SafetyMatters #ResponsibleCitizen

सावधान राहा, सतर्क राहा, सुरक्षित राहा.....
#StayAlert #BeAware #StaySafe #SafetyMatters #ResponsibleCitizen
CP Chhatrapati Sambhajinagar Police (@csncitypolice) 's Twitter Profile Photo

जवाहरनगर डायल-112 पोलीसांनी आकाशवाणी चौकात धारदार शस्त्र हातात घेवुन दहशत घालणा-र्या रेकॉर्डवरील आरोपीच्या आवळल्या मुसक्या... धारदार शस्त्र व पाच महागडे मोबाईल असा एकुण-1,06,000-/किंमतीच्या मुद्देमालासह केली अटक..

सर्व नागरिकांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! #NaraliPournima #SeaSafety #StaySafe #CityPolice #ChhatrapatiSambhajinagarPolice #FestiveGreetings #MarineSafety #ServingWithPride #CommunityFirst #SafeWaters #PoliceWithPeople #ProtectAndServe #FestivalVibes

सर्व नागरिकांना
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
#NaraliPournima  #SeaSafety  #StaySafe #CityPolice #ChhatrapatiSambhajinagarPolice #FestiveGreetings #MarineSafety #ServingWithPride #CommunityFirst #SafeWaters #PoliceWithPeople #ProtectAndServe #FestivalVibes
CP Chhatrapati Sambhajinagar Police (@csncitypolice) 's Twitter Profile Photo

बंध विश्वासाचा, प्रेमाचा आणि सुरक्षिततेचा… रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा..! #RakshaBandhan #BondOfProtection #BrotherSisterLove #SiblingGoals #FestivalOfLove #SafetyFirst #IndianFestivals #CelebrateTogether #ChhatrapatiSambhajinagarPolice #ProtectionWithLove

बंध विश्वासाचा, प्रेमाचा आणि सुरक्षिततेचा…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

#RakshaBandhan #BondOfProtection #BrotherSisterLove #SiblingGoals #FestivalOfLove #SafetyFirst #IndianFestivals #CelebrateTogether #ChhatrapatiSambhajinagarPolice #ProtectionWithLove
CP Chhatrapati Sambhajinagar Police (@csncitypolice) 's Twitter Profile Photo

CEIR पोर्टलद्वारे जवाहरनगर पोलीसांनी बाहेरील राज्यातुन (बिहार, मध्यप्रदेश राजस्थान) व इत्तर जिल्ह्यातुन चोरीचे व प्रॉपर्टी मिसींग तक्रारीमधील सॅमसंग, रेडमी, ओपो, विवो, मोटोरोला असे 20 महागडे मोबाईल एकुण-4 लाख 50 हजार किंमतीचा मुद्देमाल घेतला ताब्यात..

तिरंगा आपली ओळख, स्वातंत्र्य आपला अभिमान.. 🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #IndependenceDay #VandeMataram #ProudIndian #15August #JaiHind #IndianFlag #HarGharTiranga #India

तिरंगा आपली ओळख, स्वातंत्र्य आपला अभिमान.. 🇮🇳
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#IndependenceDay #VandeMataram #ProudIndian #15August #JaiHind #IndianFlag #HarGharTiranga #India
CP Chhatrapati Sambhajinagar Police (@csncitypolice) 's Twitter Profile Photo

गोपाळकालाच्या हार्दिक शुभेच्छा.. #Gopalkala #KrishnaJanmashtami #Festival #Maharashtra #ChhatrapatiSambhajiNagarPolice

गोपाळकालाच्या हार्दिक शुभेच्छा..
#Gopalkala #KrishnaJanmashtami #Festival #Maharashtra #ChhatrapatiSambhajiNagarPolice
CP Chhatrapati Sambhajinagar Police (@csncitypolice) 's Twitter Profile Photo

इंदिरानगर-बायजीपूरा खून प्रकरण आरोपीस जन्मठेप व ₹50,000 दंडाची शिक्षा..

इंदिरानगर-बायजीपूरा खून प्रकरण
आरोपीस जन्मठेप व ₹50,000 दंडाची शिक्षा..
CP Chhatrapati Sambhajinagar Police (@csncitypolice) 's Twitter Profile Photo

छत्रपती संभाजीनगर शहर पोलीसांकडून बैलपोळ्याच्या शुभेच्छा.. #BailPola #FarmersFestival #RespectTheFarmer #IndianTradition #csncitypolice #FarmersPride #AgricultureHeritage #CelebrateBailPola #SambhajinagarPolice #WithFarmers

छत्रपती संभाजीनगर शहर पोलीसांकडून बैलपोळ्याच्या शुभेच्छा..
#BailPola
#FarmersFestival
#RespectTheFarmer
#IndianTradition
#csncitypolice
#FarmersPride
#AgricultureHeritage
#CelebrateBailPola
#SambhajinagarPolice
#WithFarmers
CP Chhatrapati Sambhajinagar Police (@csncitypolice) 's Twitter Profile Photo

पोलीस ठाणे वेदांतनगर यांची कामागिरी, मोटर सायकल चोरी करून वाहनाची विल्हेवाट लावणारे चोर यांना केली अटक!!

पोलीस ठाणे वेदांतनगर यांची कामागिरी, 
मोटर सायकल चोरी करून वाहनाची विल्हेवाट लावणारे चोर यांना केली अटक!!
CP Chhatrapati Sambhajinagar Police (@csncitypolice) 's Twitter Profile Photo

यंदाच्या गणेशोत्सवात डीजेचा वापर होऊ नये यासाठी मा. पोलीस आयुक्त श्री. प्रवीण पवार यांनी पोलीस आयुक्तालयात घेतलेल्या बैठकीत सर्व गणेश मंडळ आयोजकांना मार्गदर्शन केले

छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांकडून सर्व नागरिकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.. गणपती बाप्पा मोरया.. शांती, सद्भावना आणि सुरक्षिततेने हा सण सर्वांनी उत्साहात साजरा करुया.

छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांकडून सर्व नागरिकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..
गणपती बाप्पा मोरया..
शांती, सद्भावना आणि सुरक्षिततेने हा सण सर्वांनी उत्साहात साजरा करुया.
CP Chhatrapati Sambhajinagar Police (@csncitypolice) 's Twitter Profile Photo

तुमच्या सुरक्षेसाठी तुमचाच सहभाग महत्त्वाचा.. अवैध दारू, अमली पदार्थ विक्री, महिलांना छेडछाड, सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी किंवा अशांतता निर्माण होताना दिसल्यास त्वरित कळवा. Call किंवा WhatsApp: 9226514001 तुमचं नाव गुप्त ठेवण्यात येईल. छत्रपती संभाजीनगर शहर पोलिस तुमच्या सेवेत

तुमच्या सुरक्षेसाठी तुमचाच सहभाग महत्त्वाचा..
अवैध दारू, अमली पदार्थ विक्री, महिलांना छेडछाड, सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी किंवा अशांतता निर्माण होताना दिसल्यास त्वरित कळवा.
 Call किंवा WhatsApp: 9226514001
 तुमचं नाव गुप्त ठेवण्यात येईल.
छत्रपती संभाजीनगर शहर पोलिस तुमच्या सेवेत
CP Chhatrapati Sambhajinagar Police (@csncitypolice) 's Twitter Profile Photo

भारताचे महान हॉकीपटू पद्मभूषण मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. #NationalSportsDay #MajorDhyanChand #SportsSpirit #ChhatrapatiSambhajinagarPolice #India

भारताचे महान हॉकीपटू पद्मभूषण मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.. 
राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

#NationalSportsDay #MajorDhyanChand #SportsSpirit #ChhatrapatiSambhajinagarPolice #India
CP Chhatrapati Sambhajinagar Police (@csncitypolice) 's Twitter Profile Photo

पोलीस ठाणे जवाहरनगर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी... सैमसंग गैलेक्सी मोबाईल सह आरोपीला केली अटक...

पोलीस ठाणे जवाहरनगर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी...
सैमसंग गैलेक्सी मोबाईल सह आरोपीला केली अटक...
CP Chhatrapati Sambhajinagar Police (@csncitypolice) 's Twitter Profile Photo

श्री संस्थान गणपती मंदिर ट्रस्ट, राजाबाजार, छत्रपती संभाजीनगर येथे पहिल्या आरतीचा मान मा. पोलिस आयुक्त श्री. प्रवीण पवार यांनी मान्यवरांसह घेतला. या प्रसंगी त्यांनी गणेशभक्तांना संबोधित करताना DJ बंदीचे पालन करण्याचे आवाहन केले. #GaneshUtsav #ChhatrapatiSambhajinagarPolice

CP Chhatrapati Sambhajinagar Police (@csncitypolice) 's Twitter Profile Photo

छत्रपती संभाजीनगर शहर पोलीसांकडून गौरी आवाहनाच्या हार्दिक शुभेच्छा.. आपण आणि आपल्या परिवाराच्या जीवनात सुख, शांती व समृद्धी नांदो हीच मंगलमय शुभेच्छा

छत्रपती संभाजीनगर शहर पोलीसांकडून गौरी आवाहनाच्या हार्दिक शुभेच्छा..
आपण आणि आपल्या परिवाराच्या जीवनात सुख, शांती व समृद्धी नांदो हीच मंगलमय शुभेच्छा