
पोलीस आयुक्त - पिंपरी चिंचवड शहर
@cp_pccity
The Official Account of the Commissioner of Police, Pimpri Chinchwad City @PCcityPolice
Not monitored 24/7. For any emergency, please dial 112.
ID: 1644301146192850944
https://www.pcpc.gov.in/ 07-04-2023 11:28:53
317 Tweet
6,6K Takipçi
4 Takip Edilen

काल पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा येथे महिला पोलीस शिपाई प्रशिक्षण सत्र क्र.३६ च्या दीक्षांत समारंभात पोलीस आयुक्त - पिंपरी चिंचवड शहर विनय कुमार चौबे (भा.पो.से.) प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. शिस्त, सेवाभाव, प्रामाणिकपणा, कौशल्याधिष्ठित तपास, आणि सामाजिक जाणिवा या मूल्यांवर आयुक्तांनी







ज्येष्ठ नागरिकांना सन्मान, संवाद आणि सुरक्षिततेचं वचन देणारं पिंपरी चिंचवड पोलिसांचे एक संवेदनशील पाऊल – 'जेष्ठानुबंध' अॅपचा लोकार्पण समारंभ आज मा. मुख्यमंत्री व गृहमंत्री, श्री. देवेंद्र फडणवीस जी CMO Maharashtra Devendra Fadnavis यांच्या हस्ते पार पडला. आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम





शरीर सशक्त, मन शांत - सेवा अधिक प्रभावी. 🧘🏻♀️🧘 On #InternationalYogaDay2025, all teams of Pimpri Chinchwad Police from senior officers to amaldars came together in unity and mindfulness. Yoga, promoted globally under the Ministry of AYUSH, Government of India Ministry of Ayush is more




Visited the Hyundai India facility in Talegaon today. Their significant investment is poised to bring remarkable industrial growth, employment opportunities, and overall development to the region. उद्योगांसाठी सुरक्षित वातावरण सुनिश्चित करण्यासाठी @PCCityPolice कटिबद्ध आहे.


पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दोन नूतन वरिष्ठ सदस्यांचे मनःपूर्वक स्वागत करत आहोत.. 👮♂️ श्रीमती श्वेता खेडकर, पोलीस उपायुक्त 👮♀️ श्री संदीप आटोळे, पोलीस उपायुक्त पिंपरी चिंचवड पोलीस - Pimpri Chinchwad Police looks forward to your leadership in strengthening citizen-centric & efficient policing. Welcome aboard..💐




