profile-img
ChiefElectoralOffice

@CEO_Maharashtra

calendar_today19-01-2017 03:42:42

5,2K Tweet

63,1K Takipçi

155 Takip Edilen

ChiefElectoralOffice(@CEO_Maharashtra) 's Twitter Profile Photo

लोकसभा मतदारसंघात नवरदेवाने मतदानाचा हक्क बजावला आहे, अजय देऊळकर असे या वराचे नाव असून त्यांचा आज विवाह आहे. परंतु लग्न गाठ बांधण्यापूर्वी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून सर्वप्रथम मतदान केले. इतरही मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

account_circle