बीजेपी महिला मोर्चा ठाणे शहर (@bjpmm4thane) 's Twitter Profile
बीजेपी महिला मोर्चा ठाणे शहर

@bjpmm4thane

नारीशक्ती वंदन

ID: 1067468862105444352

calendar_today27-11-2018 17:23:04

7,7K Tweet

2,2K Takipçi

1,1K Takip Edilen

बीजेपी महिला मोर्चा ठाणे शहर (@bjpmm4thane) 's Twitter Profile Photo

शाश्वत स्तंभ : शाश्वत शहरे, सक्षम परिवहन लॉजिस्टिक्स, ऊर्जा आण ि सुयोग्य जलव्यवस्थापन Devendra Fadnavis #Budget4ViksitMaharashtra #Maharashtra #DevendraFadnavis

शाश्वत स्तंभ : शाश्वत शहरे, सक्षम परिवहन लॉजिस्टिक्स, ऊर्जा आण ि सुयोग्य जलव्यवस्थापन

<a href="/Dev_Fadnavis/">Devendra Fadnavis</a>

#Budget4ViksitMaharashtra #Maharashtra #DevendraFadnavis
बीजेपी महिला मोर्चा ठाणे शहर (@bjpmm4thane) 's Twitter Profile Photo

*मुद्रा योजनेत 5 वर्षात 28 कोटी जणांना कर्ज...!* *#Narendramodi #pmofindia #DevendraFadanvis #DevendraFadnavis4Maharashtra #DevaBhau #budget4viksitmaharashtra

*मुद्रा योजनेत 5 वर्षात 28 कोटी जणांना कर्ज...!*

*#Narendramodi #pmofindia #DevendraFadanvis #DevendraFadnavis4Maharashtra 
 #DevaBhau #budget4viksitmaharashtra
बीजेपी महिला मोर्चा ठाणे शहर (@bjpmm4thane) 's Twitter Profile Photo

महिला दिन कार्यक्रमाची पूर्वतयारी नगरसेविका व महिला मोर्चा प्रदेश सचिव मृणालताई पेंडसे व ठाणे शहर अध्यक्षा स्वप्नाली ताई साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी चित्रा ताई वाघ यांच्या नेतृत्वातील कार्यक्रमाच्या नियोजनाची माहिती देण्यात आली. #InternationalWomensDay2026

जागतिक महिला दिन निमित्त ठाणे महिला मोर्चा अध्यक्षा सौ. स्वप्नालीताई साळवी यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आमदार, महाराष्ट्र महिला मोर्चा अध्यक्षा सौ. चित्रा ताई वाघ यांनी महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी पदाधिकारी व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. #mahilamorchamaharashtra

जागतिक महिला दिन निमित्त ठाणे महिला मोर्चा अध्यक्षा सौ. स्वप्नालीताई साळवी यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आमदार, महाराष्ट्र महिला मोर्चा अध्यक्षा सौ. चित्रा ताई वाघ यांनी महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी पदाधिकारी व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
#mahilamorchamaharashtra
बीजेपी महिला मोर्चा ठाणे शहर (@bjpmm4thane) 's Twitter Profile Photo

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ठाणे शहर जिल्ह्यातर्फे आज ‘The Kerela Story 2’या अत्यंत ज्वलंत विषया च्या चित्रपटाचे मोफत शो कोरम मॉल येथे आयोजित करण्यात आले. #THEKERALASTORY2 #bjpmahilamorchamaharshtra

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ठाणे शहर जिल्ह्यातर्फे आज ‘The Kerela Story 2’या अत्यंत ज्वलंत विषया च्या चित्रपटाचे मोफत शो कोरम मॉल येथे आयोजित करण्यात आले. 

#THEKERALASTORY2 
#bjpmahilamorchamaharshtra
बीजेपी महिला मोर्चा ठाणे शहर (@bjpmm4thane) 's Twitter Profile Photo

जागतिक अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राची झेप दिवसेंदिवस अधिक दमदार होत आहे. देवाभाऊंच्या दूरदृष्टी आणि प्रभावी निर्णयांमुळे मोठ मोठ्या देशांच्या अर्थव्यवस्थांना मागे टाकत महाराष्ट्राने आपली ताकद सिद्ध केली आहे #MaharashtraEconomy #ViksitMaharashtra #Chitrawagh #mahilamorchamaharashtra

जागतिक अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राची झेप दिवसेंदिवस अधिक दमदार होत आहे. देवाभाऊंच्या दूरदृष्टी आणि प्रभावी निर्णयांमुळे मोठ मोठ्या देशांच्या अर्थव्यवस्थांना मागे टाकत  महाराष्ट्राने आपली ताकद सिद्ध केली आहे
#MaharashtraEconomy #ViksitMaharashtra #Chitrawagh #mahilamorchamaharashtra
बीजेपी महिला मोर्चा ठाणे शहर (@bjpmm4thane) 's Twitter Profile Photo

जगात सुरू असलेल्या युद्धाच्या काळातही, काँग्रेस-डावे आणि त्यांची यंत्रणा (Ecosystem) देशात भीती निर्माण करण्यासाठी आपली पूर्ण शक्ती पणाला लावत आहेत. अशा वेळी मी देशाला सावधान करू इच्छितो की काँग्रेस-डाव्यांकडून पसरवल्या जाणाऱ्या अफवांपासून सतर्क राहा. - पंतप्रधान Narendra Modi जी

बीजेपी महिला मोर्चा ठाणे शहर (@bjpmm4thane) 's Twitter Profile Photo

आजपासून 33वर्षांपूर्वी – 12 मार्च 1993 चा दिवस. मुंबईकरांसाठीचा ‘ब्लॅक फ्रायडे’.

आजपासून 33वर्षांपूर्वी – 12 मार्च 1993 चा दिवस.

मुंबईकरांसाठीचा ‘ब्लॅक फ्रायडे’.
बीजेपी महिला मोर्चा ठाणे शहर (@bjpmm4thane) 's Twitter Profile Photo

अफवांना बळी पडू नका! पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे उद्भवलेल्या जागतिक संकटातही, देशभरात LPG पुरवठा सुनिश्चित करण्यात आला असून पुरवठा साखळीचे सक्षम व्यवस्थापन केले जात आहे. #Chitrawagh #DevendraFadnavis #RavindraChavan #mahilamorchamaharashtra

अफवांना बळी पडू नका!
पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे उद्भवलेल्या जागतिक संकटातही, देशभरात LPG पुरवठा सुनिश्चित करण्यात आला असून पुरवठा साखळीचे सक्षम व्यवस्थापन केले जात आहे.
#Chitrawagh #DevendraFadnavis #RavindraChavan #mahilamorchamaharashtra
बीजेपी महिला मोर्चा ठाणे शहर (@bjpmm4thane) 's Twitter Profile Photo

Myth busted on the fake propaganda around Fuel shortage crisis! अफवा आणि खोट्या बातम्या चा प्रपोगंडा हीच काँग्रेसची नीती.. देशात अस्थिरता निर्माण करायची आणि लोकांना भ्रमित करायचे... जनतेने सावध रहा. #mahilamorchamaharashtra #Chitrawagh #DevendraFadnavis #RavindraChavan

बीजेपी महिला मोर्चा ठाणे शहर (@bjpmm4thane) 's Twitter Profile Photo

विरोधकांवर दुःखाचा डोंगर... जगासाठी बंद असलेल्या होर्मुझ मार्गे दोन टँकर भारतात दाखल....

विरोधकांवर दुःखाचा डोंगर...
जगासाठी बंद असलेल्या होर्मुझ मार्गे दोन टँकर भारतात दाखल....
बीजेपी महिला मोर्चा ठाणे शहर (@bjpmm4thane) 's Twitter Profile Photo

पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, मोदी सरकारने प्रत्येक घरापर्यंत LPG चा विनाअडथळा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी तेल शुद्धीकरण कारखान्यांना (रिफाइनरीज) उत्पादनात वाढ करण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून दैनंदिन जीवन प्रभावित होणार नाही. #mahilamorchamaharashtra

पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, मोदी सरकारने प्रत्येक घरापर्यंत LPG चा विनाअडथळा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी तेल शुद्धीकरण कारखान्यांना (रिफाइनरीज) उत्पादनात वाढ करण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून दैनंदिन जीवन प्रभावित होणार नाही.
#mahilamorchamaharashtra
बीजेपी महिला मोर्चा ठाणे शहर (@bjpmm4thane) 's Twitter Profile Photo

अफवांपासून दूर रहा, सत्य जाणून घ्या. काही विरोधी पक्षाचे लोक भीती आणि संभ्रम पसरवण्यात गुंतले आहेत, जगाचा श्वास रोखणार्‍या होर्मुझ सामुद्रधुनीत भारताचा रुबाब कायम. पण सत्य हे आहे की भारत पूर्णपणे तयार आहे. जागतिक परिस्थिती कशीही असो, भारताची ऊर्जा सुरक्षा मजबूत आहे.

बीजेपी महिला मोर्चा ठाणे शहर (@bjpmm4thane) 's Twitter Profile Photo

🚨गॅस बुकिंग बंद नाही अफवांपासून सावध रहा! एका बुकिंगनंतर पुढील गॅस बुकिंग करण्यासाठी किमान २५ दिवसांचे अंतर असणे आवश्यक आहे. त्यामुळे २५ दिवस पूर्ण होण्यापूर्वी नवीन बुकिंग स्वीकारले जात नाही म्हणूनच काहींना बुकिंग होत नाही आणि त्यातून “बुकिंग बंद आहे” अशी चुकीची चर्चा सुरू होते

🚨गॅस बुकिंग बंद नाही अफवांपासून सावध रहा!
एका बुकिंगनंतर पुढील गॅस बुकिंग करण्यासाठी किमान २५ दिवसांचे अंतर असणे आवश्यक आहे. त्यामुळे २५ दिवस पूर्ण होण्यापूर्वी नवीन बुकिंग स्वीकारले जात नाही
म्हणूनच काहींना बुकिंग होत नाही आणि त्यातून “बुकिंग बंद आहे” अशी चुकीची चर्चा सुरू होते
बीजेपी महिला मोर्चा ठाणे शहर (@bjpmm4thane) 's Twitter Profile Photo

मोदी सरकारच्या निष्पक्ष आणि ठाम परराष्ट्र नीतीचा जागतिक स्तरावर मोठा विजय..! मोदी हे तभी तो मुंमकिन हे..🇮🇳🫡 🚩🪷✌🏻 #Chitrawagh #narendramodi #DevendraFadnavis #RavindraChavan #mahilamorchamaharashtra

बीजेपी महिला मोर्चा ठाणे शहर (@bjpmm4thane) 's Twitter Profile Photo

आता तर काँग्रेस बॅलेट पेपरवर देखील पराभूत झाली; राहुल गांधी आता कुणाला दोष देणार? #PanajiMunicipalElection #BJP4Goa #DevendraFadnavis #Chitrawagh #RavindraChavan

आता तर काँग्रेस बॅलेट पेपरवर देखील पराभूत झाली; राहुल गांधी आता कुणाला दोष देणार? 

#PanajiMunicipalElection #BJP4Goa
#DevendraFadnavis #Chitrawagh #RavindraChavan
बीजेपी महिला मोर्चा ठाणे शहर (@bjpmm4thane) 's Twitter Profile Photo

भारतीय संसदेचा अवमान करणाऱ्या राहूल गांधी, काँग्रेस व सहयोगी खासदार विरोधात आज ठाणे जिल्हा भाजपा वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी ठाणे जिल्हाध्यक्ष श्री. संदीप जी लेले, उपमहापौर श्री.कृष्णा पाटील, सर्व नगरसेविका,नगरसेवक, महिला मोर्चा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

भारतीय संसदेचा अवमान करणाऱ्या राहूल गांधी, काँग्रेस व सहयोगी खासदार विरोधात आज ठाणे जिल्हा भाजपा वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. 
या प्रसंगी ठाणे जिल्हाध्यक्ष श्री. संदीप जी लेले, उपमहापौर श्री.कृष्णा पाटील, सर्व नगरसेविका,नगरसेवक, महिला मोर्चा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
बीजेपी महिला मोर्चा ठाणे शहर (@bjpmm4thane) 's Twitter Profile Photo

भारतीय संसदेचा अवमान करणाऱ्या राहूल गांधी, काँग्रेस व सहयोगी खासदार विरोधात आज ठाणे जिल्हा भाजपा वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला मोर्चा सरचिटणीस स्नेहा शिंदे,रक्षा यादव व महिला मोर्चा पदाधिकारी घोषणा देताना.. #DevendraFadnavis #Chitrawagh #mahilamorchamaharashtra

बीजेपी महिला मोर्चा ठाणे शहर (@bjpmm4thane) 's Twitter Profile Photo

भारतीय संसदेचा अवमान करणाऱ्या राहूल गांधी, काँग्रेस व सहयोगी खासदार विरोधात आज ठाणे जिल्हा भाजपा वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी ठाणे जिल्हाध्यक्ष श्री. संदीप जी लेले, उपमहापौर श्री.कृष्णा पाटील, सर्व नगरसेविका,नगरसेवक, महिला मोर्चा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

बीजेपी महिला मोर्चा ठाणे शहर (@bjpmm4thane) 's Twitter Profile Photo

महिला आयोगाच्या अध्यक्ष.... जर असले काही कृत्य करत असेल यांचा खरोखर बळजबरी राजीनामा घ्यावा... महिलांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा... स्वतःच भोंदूगिरी करत असतील.... तर तो त्या पदाचा खूप मोठा अपमान आहे....

महिला आयोगाच्या अध्यक्ष.... जर असले काही कृत्य करत असेल यांचा खरोखर बळजबरी राजीनामा घ्यावा... महिलांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा... स्वतःच भोंदूगिरी करत असतील.... तर तो त्या पदाचा खूप मोठा अपमान आहे....