Bjp_KalyanDombivli (@bjpkaldom) 's Twitter Profile
Bjp_KalyanDombivli

@bjpkaldom

ID: 1050014945444802560

calendar_today10-10-2018 13:27:26

674 Tweet

91 Takipçi

34 Takip Edilen

Ravindra Chavan (@ravidadachavan) 's Twitter Profile Photo

जागरूकता, शीतलता आणि सुंदरता यांच्या शांतिरूप समन्वयाची अनुभूती म्हणजे #KojagiriPaurnima ! #Dombivli पश्चिम येथील मराठा हितवर्धक मंडळाच्या वतीने कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित राहून सर्वांना शुभेच्छा दिल्या. #AaplaRavi

जागरूकता, शीतलता आणि सुंदरता यांच्या शांतिरूप समन्वयाची अनुभूती म्हणजे #KojagiriPaurnima ! #Dombivli पश्चिम येथील मराठा हितवर्धक मंडळाच्या वतीने कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित राहून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
#AaplaRavi
Ravindra Chavan (@ravidadachavan) 's Twitter Profile Photo

रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात गेल्या अडीच वर्षात सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेली काही विकासकामे - 📌 जयगड निवळी रस्ता निधी - २१.१७ कोटी रुपये 📌 मिरजोळे वांद्री रस्ता येथे मोठ्या पुलाचे बांधकाम निधी - ५ कोटी रुपये 📌 जिल्हाधिकारी कार्यालय आवारात

Ravindra Chavan (@ravidadachavan) 's Twitter Profile Photo

#Ulhasnagar येथे उल्हासनगर जिल्हा भाजपाच्या वतीने #Devabhau माझी लाडकी बहीण योजना सन्मान सोहळा आणि स्नेह भोजन समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित राहून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध विषयांवर संवाद साधला. या समारंभाला उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी,

रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात गेल्या अडीच वर्षात सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेली काही विकासकामे - 📌 रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील इमारतींची दुरूस्ती निधी - ५.१७ कोटी रुपये 📌 रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे १०० खाटांचे महिला रुग्णालय

Ravindra Chavan (@ravidadachavan) 's Twitter Profile Photo

संपर्क से समर्थन आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर #Dombivli पूर्व येथील ब्राह्मण सभा हॉलमध्ये आज ज्येष्ठ नागरिक संघटनात्मक बैठक पार पडली. या बैठकीला उपस्थित राहून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. आपले डोंबिवली शहर हे पूर्वीपासूनच #BJP विचारांचा बालेकिल्ला राहिले आहे.

संपर्क से समर्थन 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर #Dombivli पूर्व येथील ब्राह्मण सभा हॉलमध्ये आज ज्येष्ठ नागरिक संघटनात्मक बैठक पार पडली. या बैठकीला उपस्थित राहून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. 

आपले डोंबिवली शहर हे पूर्वीपासूनच #BJP विचारांचा बालेकिल्ला राहिले आहे.
Ravindra Chavan (@ravidadachavan) 's Twitter Profile Photo

आपले महायुती सरकार सत्तेत आल्यावर विविध कारणांसाठी सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सबसिडीमध्ये भरीव वाढ झाली असून त्याचा महाराष्ट्राच्या तळागाळातील जनतेला खऱ्या अर्थाने लाभ झाला आहे. सर्वाधिक अनुदान देण्याचा निर्धार, म्हणूनच महायुती सरकार ! #MhanunchMahayuti #PunhaMahayuti

Ravindra Chavan (@ravidadachavan) 's Twitter Profile Photo

श्री गणेशाच्या आशीर्वादाने डोंबिवलीत कमळच फुलणार ! माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार म्हणून संधी देण्यात आली आहे. त्यानंतर डोंबिवलीचे ग्रामदैवत श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले.

श्री गणेशाच्या आशीर्वादाने डोंबिवलीत कमळच फुलणार !  

माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार म्हणून संधी देण्यात आली आहे. त्यानंतर डोंबिवलीचे ग्रामदैवत श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले.
Ravindra Chavan (@ravidadachavan) 's Twitter Profile Photo

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने डोंबिवली पूर्व शिवसेना शाखेला भेट दिली. यावेळी महायुतीकडून डोंबिवली विधानसभा मतदारसंघाची अधिकृत उमेदवारी मिळाल्याबद्दल‌ उपस्थित शिवसैनिकांनी अभिनंदन केले. तसेच विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी शुभेच्छा दिल्या. #AaplaRavi #BJP #Shivsena #NCP

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने डोंबिवली पूर्व शिवसेना शाखेला भेट दिली. यावेळी  महायुतीकडून डोंबिवली विधानसभा मतदारसंघाची अधिकृत उमेदवारी मिळाल्याबद्दल‌ उपस्थित शिवसैनिकांनी अभिनंदन केले. तसेच विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी शुभेच्छा दिल्या. 

#AaplaRavi #BJP #Shivsena #NCP
Ravindra Chavan (@ravidadachavan) 's Twitter Profile Photo

#Dombivli पश्चिम येथील चिंचोड्याचापाडा, कुंभारखाणपाडा परिसरातील एस. सी. के. ग्रामस्थ मंडळाच्या वतीने चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्राला उपस्थित राहून देशहिताचे विचार मांडले. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी महायुतीला पाठिंबा

मुंबई येथील रोहिदास समाज पंचायत संघाच्या अंतर्गत येणाऱ्या डोंबिवली स्थानिक पंचायत संघ, पश्चिम यांच्या वतीने विद्यार्थी कौतुक सोहळा, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, माता-भगिनींचे हळदी कुंकू समारंभ इ. कार्यक्रम संपन्न झाले. या कार्यक्रमाला उपस्थित राहून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी

आपल्या कोकणाला लोककलांचा समृद्ध वारसा लाभला आहे. अशीच एक लोककला म्हणजे दशावतारी नाटक! श्री देव वेतोबा मंडळ आणि एस. जी. फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात 'लोहपद विश्पला' हा महान पौराणिक दशावतार प्रयोग संपन्न झाला. या नाट्यप्रयोगाला

आपल्या कोकणाला लोककलांचा समृद्ध वारसा लाभला आहे. अशीच एक लोककला म्हणजे दशावतारी नाटक! 
 
श्री देव वेतोबा मंडळ आणि एस. जी. फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात 'लोहपद विश्पला' हा महान पौराणिक दशावतार प्रयोग संपन्न झाला. 

या नाट्यप्रयोगाला
Ravindra Chavan (@ravidadachavan) 's Twitter Profile Photo

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात काही महिन्यांपूर्वी खासदार नारायण राणे साहेब ज्या ताकदीने जिंकून आले, त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होईल. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात महायुतीचाच उमेदवार १००% जिंकेल, असा विश्वास आहे. #Anganewadi

Ravindra Chavan (@ravidadachavan) 's Twitter Profile Photo

विधानसभा निवडणुकीत महाविजयाचा संकल्प ! कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात आयोजित पदाधिकारी मेळाव्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कोकणवासीयांची साथ महायुतीला जशी लोकसभा निवडणुकीत लाभली, तशीच विधानसभेतही लाभावी, असे आवाहन केले. आपल्या कुडाळमध्ये फक्त आणि फक्त महायुतीच्या

विधानसभा निवडणुकीत महाविजयाचा संकल्प !

 कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात आयोजित पदाधिकारी मेळाव्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

कोकणवासीयांची साथ महायुतीला जशी लोकसभा निवडणुकीत लाभली, तशीच विधानसभेतही लाभावी, असे आवाहन केले. 

 आपल्या कुडाळमध्ये फक्त आणि फक्त महायुतीच्या
Ravindra Chavan (@ravidadachavan) 's Twitter Profile Photo

सावंतवाडी मतदारसंघात महायुतीच विजयी होणार ! आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर #Sawantwadi विधानसभा मतदारसंघातील #Mahayuti च्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. याप्रसंगी मतदारसंघातील प्रत्येक घराघरात जाऊन महायुती सरकारने राबविलेल्या लोककल्याणकारी

सावंतवाडी मतदारसंघात महायुतीच विजयी होणार !   

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर #Sawantwadi विधानसभा मतदारसंघातील #Mahayuti च्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. 

याप्रसंगी मतदारसंघातील प्रत्येक घराघरात जाऊन महायुती सरकारने राबविलेल्या लोककल्याणकारी
Ravindra Chavan (@ravidadachavan) 's Twitter Profile Photo

ऑरगॅनिक फार्मिंग हा शाश्वत विकासाच्या दृष्टीने अत्यंत गरजेचा आणि महत्त्वाचा घटक आहे. आज देशातील २५% फार्मिंग हे आपल्या महाराष्ट्रात होते. महाविकास आघाडी सरकारच्या तुलनेत महायुती सरकारच्या काळात केवळ एका वर्षात ऑरगॅनिक फार्मिंगमध्ये ४००% वाढ झाली आहे. ऑरगॅनिक फार्मिंगला मिळाली

Ravindra Chavan (@ravidadachavan) 's Twitter Profile Photo

श्री देवी भराडी आईचा उदो उदो ! भराडी देवीच्या चरणी नतमस्तक झालो आणि एका नव्या ऊर्जेने आगामी निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली. भराडी आई कार्यात यश देईल आणि महायुतीला विजय मिळवून देईल याची खात्री आहेच. #Anganewadi #BharadiAai #Sindhudurg #Ratnagiri #Kokan #BJP #AaplaRavi

Ravindra Chavan (@ravidadachavan) 's Twitter Profile Photo

देशाचे यशस्वी गृहमंत्री आणि सहकार मंत्री, कुशल संघटक, भारतीय जनता पार्टीचे आधुनिक चाणक्य आदरणीय अमितभाई शाह यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! अमितजी, आपणांस उदंड आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच आई अंबाबाईचरणी प्रार्थना! #AmitShah #HappyBirthday #Birthday #BJP #BJP4India

देशाचे यशस्वी गृहमंत्री आणि सहकार मंत्री,  कुशल संघटक, भारतीय जनता पार्टीचे आधुनिक चाणक्य आदरणीय अमितभाई शाह यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

अमितजी, आपणांस उदंड आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच आई अंबाबाईचरणी प्रार्थना!

#AmitShah #HappyBirthday #Birthday #BJP #BJP4India
Ravindra Chavan (@ravidadachavan) 's Twitter Profile Photo

काकोरी घटनेतील प्रमुख स्वातंत्र्यसेनानी अमर शहीद अशफाक उल्ला खान यांची आज जयंती ! भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशसत्तेविरुद्ध संघर्ष उभारतानाच त्यांनी सर्वसमावेशकतेचा आदर्श वस्तुपाठ उभारला. त्यांचे चरित्र, त्यांच्या कविता भारतीयांना सदैव प्रेरणादायी राहतील. भारतमातेच्या या

सातारा जिल्ह्यातील कराड विधानसभा मतदारसंघात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेली काही विकासकामे - 📌 वडोळी निळेश्वर पार्ले बनवडी सैदापूर रस्ता प्र.जि.मा. ६९ #Satara #Karadvidhansabha #Karad #SataraDistrict #Road #Bridge #Buildings #Construction #Infrastructure #PWD

Ravindra Chavan (@ravidadachavan) 's Twitter Profile Photo

२०१४ साली आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यापासून महाराष्ट्रात पायाभूत सुविधा उभारणीच्या क्षेत्रात अभूतपूर्व क्रांती झाली आहे, त्यामुळे आज देशाच्या तुलनेत आपल्या महाराष्ट्रात सर्वाधिक इन्फ्रास्ट्रक्चर नेटवर्क उभे