भुषण.RCB ❤️ (@bhushan___45) 's Twitter Profile
भुषण.RCB ❤️

@bhushan___45

ID: 1818277036206497792

calendar_today30-07-2024 13:26:54

782 Tweet

139 Followers

270 Following

भूषण.ZD (@fulerabhawi2) 's Twitter Profile Photo

bhushan JOSHI D'Costa काय रे गांधीला दात आले का?? आमच्या अध्यक्षांना जर यापुढे तू msg केलास तर तुझा बाजार उठला म्हणून समज अध्यक्ष वाट बघत आहे समाज तुमच्या आदेशाची, @fulerabhaawi @fulerabhushan भूषण.WD भूषण.AD भूषण.ED भुषण.BD❤️ भूषण.XD @Fulerabhavi1

दिपक🚩 (@bingewaddipak) 's Twitter Profile Photo

भुषण.BD❤️ 𝐄𝐯𝐞𝐫𝐲𝐭𝐡𝐢𝐧𝐠 𝐖𝐢𝐥𝐥 𝐁𝐞 𝐅𝐢𝐧𝐞 🌐 Devendra Fadnavis मग काय शुभेच्छाचा प्रस्ताव घ्यायला पाहिजे फडणवीस साहेबांनी माझ्या सारख्या एकदम सामान्य नागरिकाची मागणी मान्य केली.

NotKnown (@imsadlyhappy__) 's Twitter Profile Photo

🎉 Happy Birthday, DevaBhau! 🎂 Your vision, courage, and determination inspire everyone around you. One day, I know you will rise to the highest office in the land and guide India to new heights as our PM. The nation believes in you. Keep shining, leader! Devendra Fadnavis ♥️

भूषण.ZD (@fulerabhawi2) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची भूषण समाजाने अध्यक्ष bhushan JOSHI यांच्या नेतृत्वात भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या🎂 भूषण.AD (जनशक्ती जनता दल समर्थक) तेजू भैया ❤️❤️ @fulerabhaawi भुषण.BD❤️ भूषण.ED भूषण.XD @fulerabhushan ग्रामपंचायत फुलेरा भूषण.XD यदुनाथ जवळकर🔥

महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची भूषण समाजाने अध्यक्ष bhushan JOSHI यांच्या  नेतृत्वात भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या🎂
भूषण.AD (जनशक्ती जनता दल समर्थक) तेजू भैया ❤️❤️ @fulerabhaawi भुषण.BD❤️ भूषण.ED भूषण.XD @fulerabhushan ग्रामपंचायत फुलेरा भूषण.XD
यदुनाथ जवळकर🔥
भुषण.RCB ❤️ (@bhushan___45) 's Twitter Profile Photo

BCCI & Govt of India decide to celebrate Kargil Vijay Diwas by agreeing to play Pakistan & fund them to promote terror so that they can repeat 22nd April, Pahalgam. Feel sorry for Indian army & India. 🇮🇳 Next time choose wisely. भूषण.ED Shame on you BCCI BJP

भुषण.RCB ❤️ (@bhushan___45) 's Twitter Profile Photo

Okay, so the Asia Cup announcement has happened, in Dubai/Abu Dhabi from September 9-28th. Just that today also is the Kargil Vijay Diwas. #shame भूषण.ED

भूषण.ZD (@fulerabhawi2) 's Twitter Profile Photo

काल अण्णासाहेब साठे जयंती निमित्त भूषण समाजामार्फत मोफत डोळे तपासणी शिबिर आयोजित केले होते या शिबिराचे उद्घाटन आदरणीय अध्यक्ष भूषण सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आले आणि निनाद सर यांनी सर्वांचे डोळे तपासले🙌 या कार्यक्रमाचे काही क्षण खालील फोटोत आहेत 🙌 #अण्णाभाऊ_साठे

काल अण्णासाहेब साठे जयंती निमित्त भूषण समाजामार्फत मोफत डोळे तपासणी शिबिर आयोजित केले होते या शिबिराचे उद्घाटन आदरणीय अध्यक्ष भूषण सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आले आणि निनाद सर यांनी सर्वांचे डोळे तपासले🙌
या कार्यक्रमाचे काही क्षण खालील फोटोत आहेत 🙌
#अण्णाभाऊ_साठे
भुषण.RCB ❤️ (@bhushan___45) 's Twitter Profile Photo

भरल्या मैदानात माघार मराठ्यांना जमायचं नाय वादळा तू हरवले असशील भले भले ही औलाद साधी सुधी नाय..... एक मराठा लाख मराठा #marthareservation

भुषण.RCB ❤️ (@bhushan___45) 's Twitter Profile Photo

परत एकदा मराठी मीडिया वर शोककळा. India आघाडी चे मत फुटले 😓 #VicePresidentialElection2025

भूषण.ZD (@fulerabhawi2) 's Twitter Profile Photo

भूषण समाज खालील कंटेंट वापरत आहे😂🤣😂😂 या मॅडम चे नशीब गांधी आहे 😂🤣 टार्गेट वर आहेत, बिलकुल घाबरायचे नाही Shraddha (슈라다) मॅडम भूषण समाज पाठीशी आहे, भूषण.AD भूषण.WD भूषण.CD भूषण.ED भुषण.BD❤️ भूषण.XD

भूषण समाज खालील कंटेंट वापरत आहे😂🤣😂😂
या मॅडम चे नशीब गांधी आहे 😂🤣
टार्गेट वर आहेत,
बिलकुल घाबरायचे नाही Shraddha (슈라다) मॅडम भूषण समाज पाठीशी आहे,
भूषण.AD भूषण.WD भूषण.CD भूषण.ED भुषण.BD❤️ भूषण.XD
Rohan Magdum 🇮🇳 (@rohanmagdum7) 's Twitter Profile Photo

उद्या मी MSEB च्या भोंगळ कारभाराविरुद्ध आमरण उपोषणास सुरुवात करीत आहे. हे उपोषण होऊ नये म्हणून माझ्या कुटुंबावर विविध प्रकारे दबाव आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तरीदेखील माझा निर्धार अढळ आहे न्याय मिळेपर्यंत आता मागे वळून पाहणार नाही. #एकअकेलाक्याकरेगा #HungerStrike

उद्या मी MSEB च्या भोंगळ कारभाराविरुद्ध आमरण उपोषणास सुरुवात करीत आहे.
हे उपोषण होऊ नये म्हणून माझ्या कुटुंबावर विविध प्रकारे दबाव आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

तरीदेखील माझा निर्धार अढळ आहे
न्याय मिळेपर्यंत आता मागे वळून पाहणार नाही.

#एकअकेलाक्याकरेगा #HungerStrike