Atul Bhatkhalkar (मोदी का परीवार)
@BhatkhalkarA
BJP MLA from Kandivali East Constituency | RSS Swayamsevak | Ex Sangh Pracharak | Nationalist
ID:726417797048373248
http://atulbhatkhalkar.com/ 30-04-2016 14:27:53
18,6K Tweets
153,8K Followers
427 Following
गृहमंत्री अमित शहा यांचे सडेतोड…
ना कांग्रेस सत्ता मे आयेगी, ना CAA हटेगा…
Amit Shah (Modi Ka Parivar)
ज्येष्ठ मराठी सिने दिग्दर्शक, संस्कार भारतीचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष दत्तात्रय अंबादास मायाळू उर्फ राजदत्त यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुरुमू यांच्या हस्ते पद्मभूषण पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला. दत्ताजींचे मनापासून अभिनंदन.
#PadmaAwards
माझ्या कांदिवली पूर्व विधानसभेत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उत्तर मुंबई लोकसभेचे महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत शक्ती केंद्र आणि बूथ प्रमुखांशी संवाद साधला. मतदारसंघाचा आढावा घेतला. Piyush Goyal (मोदी का परिवार)