Balubhau Dhanorkar MP (@balubhauoffice) 's Twitter Profile
Balubhau Dhanorkar MP

@balubhauoffice

Member Of Parliament - Chandrapur-Arni constituency Maharashtra | Ex MLA- Warora Bhadravati | @INCIndia

ID: 950645654920904704

linkhttp://www.balubhau.com calendar_today09-01-2018 08:29:21

1,1K Tweet

3,3K Takipçi

133 Takip Edilen

Rahul Gandhi (@rahulgandhi) 's Twitter Profile Photo

कर्नाटक का वोट… 5 गारंटी के लिए, महिलाओं के अधिकार के लिए, युवाओं के रोज़गार के लिए, गरीबों के उत्थान के लिए। आएं, ज़्यादा से ज़्यादा संख्या में मतदान करें, ‘40% कमीशन’ मुक्त, प्रगतिशील कर्नाटक का साथ में निर्माण करें। #CongressWinning150

कर्नाटक का वोट…

5 गारंटी के लिए,
महिलाओं के अधिकार के लिए,
युवाओं के रोज़गार के लिए,
गरीबों के उत्थान के लिए।

आएं, ज़्यादा से ज़्यादा संख्या में मतदान करें, 
‘40% कमीशन’ मुक्त, प्रगतिशील कर्नाटक का साथ में निर्माण करें।

#CongressWinning150
Rahul Gandhi (@rahulgandhi) 's Twitter Profile Photo

Our work to fulfil the dream of a progressive Karnataka has begun. Congress' 5 Guarantees will mark the beginning of an era of people-centric governance.

Our work to fulfil the dream of a progressive Karnataka has begun.

Congress' 5 Guarantees will mark the beginning of an era of people-centric governance.
Rahul Gandhi (@rahulgandhi) 's Twitter Profile Photo

जो हम कहते हैं, उसे पूरा करते हैं! पहला दिन, पहली कैबिनेट मीटिंग - कर्नाटक को दी हुई हमारी 5 गारंटी को मंज़ूरी मिल चुकी है!

Rahul Gandhi (@rahulgandhi) 's Twitter Profile Photo

पापा, आप मेरे साथ ही हैं, एक प्रेरणा के रूप में, यादों में, सदा!

Balubhau Dhanorkar MP (@balubhauoffice) 's Twitter Profile Photo

जागतिक तिरंदाजी स्पर्धेत बुलढाण्याच्या प्रथमेश जावकर याने विश्वविजेत्या नेदरलँडच्या माइक श्लोएसरवर मात करून सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले...... आपल्या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन..! पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा..!

जागतिक तिरंदाजी स्पर्धेत बुलढाण्याच्या
प्रथमेश जावकर
याने विश्वविजेत्या नेदरलँडच्या माइक श्लोएसरवर मात करून सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले......
आपल्या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन..!
पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा..!
Balubhau Dhanorkar MP (@balubhauoffice) 's Twitter Profile Photo

HSC बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभनंदन. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ! #HSCresult #HSC #maharashtra

HSC बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभनंदन. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !

#HSCresult #HSC #maharashtra
Balubhau Dhanorkar MP (@balubhauoffice) 's Twitter Profile Photo

माजी मुख्यमंत्री लोकनेते स्व. विलासराव देशमुख यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #VilasraoDeshmukh #Jayanti #lokneta

माजी मुख्यमंत्री लोकनेते स्व. विलासराव देशमुख यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

#VilasraoDeshmukh #Jayanti #lokneta
Balubhau Dhanorkar MP (@balubhauoffice) 's Twitter Profile Photo

देशाचे पहिले पंतप्रधान, आधुनिक भारताचे शिल्पकार, 'भारतरत्न' पंडित जवाहरलाल नेहरु यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली! स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर भारताच्या उभारणीत पंडितजींचं अमूल्यं योगदान आहे. त्यांनी दाखवलेल्या दूरदृष्टीतून आजचा भारत घडला आहे. #JawaharlalNehru

देशाचे पहिले पंतप्रधान, आधुनिक भारताचे शिल्पकार, 'भारतरत्न' पंडित जवाहरलाल नेहरु यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली! 

स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर भारताच्या उभारणीत पंडितजींचं अमूल्यं योगदान आहे. त्यांनी दाखवलेल्या दूरदृष्टीतून आजचा भारत घडला आहे.

#JawaharlalNehru
Balubhau Dhanorkar MP (@balubhauoffice) 's Twitter Profile Photo

त्याग, करुणा, मानवता आणि धैर्याच्या प्रतीक माता रमाई आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..! #ramaiambedkar

त्याग, करुणा, मानवता आणि धैर्याच्या प्रतीक माता रमाई आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!
#ramaiambedkar