Baliram Doley - बळीराम डोळे
@baliramdoleyinc
जिल्हाध्यक्ष - पुणे शहर आणि जिल्हा इंटक,
माजी अध्यक्ष - हडपसर विधानसभा / ब्लॉक काँग्रेस कमिटी,
विद्यार्थी, पदवीधर आणि कामगारांच्या न्याय हक्कांसाठी अविरत संघर्ष
ID: 1549018020399693825
18-07-2022 13:07:56
782 Tweet
11,11K Followers
1,1K Following
मा. संदीप सिंग गिल सर यांची पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! आपल्या नेतृत्वाखाली पुणे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम व प्रभावीपणे कार्यान्वित होईल, अशी आम्हाला खात्री आहे. आपल्या नवीन जबाबदारीसाठी अनेक शुभेच्छा! पुणे शहर पोलीस
देश के ओजस्वी प्रधानमंत्री स्व. राजीव गांधी जी की पुण्यतिथि पर नेता विपक्ष श्री Rahul Gandhi ने ‘वीर भूमि’ जाकर उन्हें भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित की। राजीव गांधी जी द्वारा राष्ट्रहित में किए गए उत्कृष्ट कार्यों को कभी भुलाया नहीं जा सकेगा।
माझे सहकारी, साकोली विधानसभेचे आमदार नाना पटोले जी यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही मनोकामना. 💐 Nana Patole
I join the entire Congress family and millions across the country in wishing our beloved leader, LOP Sh. Rahul Gandhi ji a very happy birthday! Your courage to take on the fascists without fear, your message of love triumphing over hate, and your farsighted vision for our
सत्यासाठी अविरत संघर्ष करणारे, सामान्य जनतेचे निस्सीम सेवक आणि देशाच्या तरुणाईला योग्य दिशा देणारे आदरणीय राहुलजी गांधी Rahul Gandhi आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! संविधानासाठीचा तुमचा लढा अखंडित राहो, हीच सदिच्छा! . . . #happybirthday #RahulGandhi