Balasaheb Patil (@balasaheb_p_ncp) 's Twitter Profile
Balasaheb Patil

@balasaheb_p_ncp

Co-Operative & Marketing Cabinet Minister, Maharashtra State

ID: 1230066571705552896

calendar_today19-02-2020 09:48:39

92 Tweet

5,5K Followers

6 Following

Balasaheb Patil (@balasaheb_p_ncp) 's Twitter Profile Photo

शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी. त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन...!

शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी.
त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन...!
Balasaheb Patil (@balasaheb_p_ncp) 's Twitter Profile Photo

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान, भारतरत्न स्वर्गीय इंदिराजी गांधी यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन...!

संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, "सह्याद्री"ची प्रेरणा स्व.यशवंतरावजी चव्हाणसाहेब यांना विनम्र अभिवादन...!

माझे विधानसभेतील सहकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारतनाना भालके यांचे आज दुःखद निधन झाले असून त्यांच्या कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली...!

राज्यमंत्रीमंडळातील माझे सहकारी मा.नामदार विश्वजीत कदम (Dr. Vishwajeet Kadam) आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!

राज्यमंत्रीमंडळातील माझे सहकारी मा.नामदार विश्वजीत कदम (<a href="/vishwajeetkadam/">Dr. Vishwajeet Kadam</a>) आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!
Balasaheb Patil (@balasaheb_p_ncp) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेश कार्यालय, राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री मा.नामदर जयंतराव पाटीलसाहेब यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने विक्रमी नोंद केली आहे. आज राज्याने दीड कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला. आरोग्य आघाडीवर लढणाऱ्या सर्व कोविडयोद्ध्यांचे अभिनंदन व आभार...! #MahaVaccination

राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने विक्रमी नोंद केली आहे. आज राज्याने दीड कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला. आरोग्य आघाडीवर लढणाऱ्या सर्व कोविडयोद्ध्यांचे अभिनंदन व आभार...!
#MahaVaccination
Balasaheb Patil (@balasaheb_p_ncp) 's Twitter Profile Photo

काल माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिलेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार...!

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघानं दैदिप्यमान कामगिरीच्या बळावर कांस्यपदक जिंकल्याबद्दल संपूर्ण संघाचं मनःपूर्वक अभिनंदन! #Hockey #ChakDeIndia

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघानं दैदिप्यमान कामगिरीच्या बळावर कांस्यपदक जिंकल्याबद्दल संपूर्ण संघाचं मनःपूर्वक अभिनंदन! 
#Hockey
#ChakDeIndia
Balasaheb Patil (@balasaheb_p_ncp) 's Twitter Profile Photo

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल नीरज चोप्रा याचे हार्दिक अभिनंदन. #Athletics मधील या सोनेरी यशाचा सर्व भारतीयांना अभिमान आहे. #NeerajChopra अभिनंदन...💐

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल नीरज चोप्रा याचे हार्दिक अभिनंदन. #Athletics मधील या सोनेरी यशाचा सर्व भारतीयांना अभिमान आहे. 
#NeerajChopra अभिनंदन...💐