Sanket(@BTechComedian) 's Twitter Profileg
Sanket

@BTechComedian

एक White-Collar IT कॉर्पोरेट चा मजुर 🙋|
Pre-COVID Stand-up Comedian🎙️now trying to Rekindle | I tweet without proofreading so avoid unsolicited scrutiny✌️

ID:1356174583997616128

linkhttps://linktr.ee/Btechcomedian calendar_today01-02-2021 09:36:50

15,4K Tweets

5,2K Followers

233 Following

Sanket(@BTechComedian) 's Twitter Profile Photo

My dream companies I failed to crack interviews for in past
1. Nvidia
2. EATON
3. Bentley Systems
4. Druva
5. Veritas
6. Pubmatic
Now at this experience dream work to be
1. Financial institution which is migrating from on premises to cloud for legacy products
2. Gen AI Testing

account_circle
Sanket(@BTechComedian) 's Twitter Profile Photo

करिअरचे निर्णय याब्बदल माणूस स्वतः जबाबदार असतो, आर्थिक सुबत्ता आणि सोबत मिळणारे मानसिक पाठबळ निर्णायक असतात. आजही 2016 मध्ये पदवी पूर्ण मग 'तयारी' करत होतो, आता भिती वाटतं, फेक नाही तर काय लावू केस भेटतात. आज शिक्षण घेणाऱ्यांनी कृपया आपला Entry सोबत Exit Criteria सुध्दा ठरवावा🙏

account_circle
Sanket(@BTechComedian) 's Twitter Profile Photo

तुम्हाला 'पोहे' म्हणायचे आहे का ? स्पष्ट स्पष्ट बोलत जा राव

account_circle
Sanket(@BTechComedian) 's Twitter Profile Photo

सर, आता हा कोड बनवून ठवलाय, यात कुठलेही लॉजिक टाका तुम्हाला अपेक्षित आऊटपुट मिळणार 🫡
तळटीप : Code चे Complexity metric बघण्याच्या फंदात पडू नये, कारण त्यातही काही लॉजिक नाहीये.

सर, आता हा कोड बनवून ठवलाय, यात कुठलेही लॉजिक टाका तुम्हाला अपेक्षित आऊटपुट मिळणार 🫡 तळटीप : Code चे Complexity metric बघण्याच्या फंदात पडू नये, कारण त्यातही काही लॉजिक नाहीये.
account_circle
Jaskirat Singh Gujral 🇮🇳(@J_S_Gujral) 's Twitter Profile Photo

Today got a chance to attend PPFAS’s PPFAS Mutual Fund Session at Russian centre of science, Delhi. I am grateful to meet the top fund managers of the AMC & CEO who has driven the management astonishingly. Mr. Rajeev Thakkar Rajeev Thakkar , Mr. Neil Parag Parikh NEIL PARIKH & Mr. Raj Mehta,

Today got a chance to attend PPFAS’s @PPFAS Session at Russian centre of science, Delhi. I am grateful to meet the top fund managers of the AMC & CEO who has driven the management astonishingly. Mr. Rajeev Thakkar @RajeevThakkar , Mr. Neil Parag Parikh @npparikh6 & Mr. Raj Mehta,
account_circle
Sanket(@BTechComedian) 's Twitter Profile Photo

Truth is we have chosen a 'crowded battle'. Everyone among us worked hard in 10+2+4+Job structure. But all below chose different battles. They sacrificed self-esteem, ignored criticism, kept doing unorthodox things. Do we have same courage to do that, nah, so should not complain

account_circle
divinesoul🌙(@Shraddha_911) 's Twitter Profile Photo

||सब सुख लहे तुम्हारी सरना|| 🙏😌
ज्यांच्या भक्तीने आत्म्याला सुद्धा आराम मिळतो असे माझे ♥️ 🌾
_जन्मोत्सव _जयंती
Thankyou for everything
🫶

||सब सुख लहे तुम्हारी सरना|| 🙏😌 ज्यांच्या भक्तीने आत्म्याला सुद्धा आराम मिळतो असे माझे #हनुमान ♥️ #Agriculturist🌾 #hanumanjanmotsav #HanumanJayanti #हनुमान_जन्मोत्सव #हनुमान_जयंती Thankyou for everything #HanumanJi 🫶
account_circle
Sanket(@BTechComedian) 's Twitter Profile Photo

प्रत्येक अभियांत्रिकी मध्ये असा एक मुलगा असतो, यांच्या पेक्षा वयाने मोठा असतो कदाचित 12 नंतर PCM नाही निघाला तर डिप्लोमा आणि डिग्री करून आलेला. मोठ्या मोठ्या लॉजिकल गोष्टी हाकत असतो, तुटल्या प्रेमप्रकरणची एकच कहाणी सांगत असतो, आयुष्याचा कमी अनुभवामुळे नवीन ते खरं असे मुलींना वाटत

account_circle
Sanket(@BTechComedian) 's Twitter Profile Photo

Java, Python, मधील किंवा JS चे उत्तम Backend Framework आणि नोकरीची संधी उपलब्ध असताना लोकांना फक्त Y आणि O मधीलच Skill Developer बनायचे असते, काय एवढं अट्टाहास आहे काय माहीत बुवा 🤷🤷

account_circle
Sanket(@BTechComedian) 's Twitter Profile Photo

रांचो तू चुकीचा होतास आणि पुढेही राहणार,
Engineering नंतर CAT देत MBA मग अमेरिका मध्ये चांगल्या Investment Bank ची नोकरी आणि एक डॉक्टर बायकोची अपेक्षा, काय चुकीचे करत होता सुहास. हो आहे एखादा माणूस 'हिशोबी', बघतो किंमत, मग काय तो सामाजिक गुन्हा ठरतो का ?

account_circle
Sanket(@BTechComedian) 's Twitter Profile Photo

कवडी मध्ये विकल्यावर ला सुध्दा रोज नवीन high बनवताना बघताना 😌

कवडी मध्ये #BSE विकल्यावर #CDSL ला सुध्दा रोज नवीन high बनवताना बघताना 😌
account_circle
Mahavir Chopra / Beshak.org(@themahavir) 's Twitter Profile Photo

🚨 Revealing my checklist to buy the Perfect Health Insurance

11/11 = Perfect

Let me know in comments, how much did your policy get out of 11?

🚨 Revealing my checklist to buy the Perfect Health Insurance 11/11 = Perfect Let me know in comments, how much did your policy get out of 11?
account_circle
Kiran Khedeka₹(@Kiran_Khedekar) 's Twitter Profile Photo

चैत्री पौर्णिमेला आजोळी गावची यात्रा असायची.
त्याच गावात आत्या पण दिलेली होती त्यामुळे मामा आणि आत्याच्या घरी एकाच वेळेला जायला मिळायचं.

मामा, मावश्या, आजोबा… यात्रेत शेव रेवडीकरता आणि मजा करायला पैसे द्यायचे. थोडे पैसे आत्याकडून पण मिळायचे. सगळे मिळुन २०-२५ रूपये मिळत असावेत.

account_circle
Narendra Modi(@narendramodi) 's Twitter Profile Photo

देशभर के मेरे परिवारजनों को हनुमान जयंती की असीम शुभकामनाएं। पवनपुत्र का समर्पण भाव समस्त रामभक्तों के लिए सदैव प्रेरणाशक्ति बना रहेगा। उनकी कृपा से विकसित भारत के संकल्प को नई ऊर्जा मिले, यही कामना है। जय बजरंगबली !

account_circle