Dr. B.B.Patil (@bbpatilsir) 's Twitter Profile
Dr. B.B.Patil

@bbpatilsir

Principal,
Life long learner,MIEExpert,MIEtrainer,ICTtrainer,leadershiptrainer,naturelover readinglover,

ID: 866617096196771840

linkhttp://tstskop.blogspot.in calendar_today22-05-2017 11:29:51

863 Tweet

471 Takipçi

490 Takip Edilen

Dr. B.B.Patil (@bbpatilsir) 's Twitter Profile Photo

मंगेशी मंदिर गोवा पाठीमागील बाजूने दिसणारे सुंदर दृश्य

आमचे मित्र धनंजय पाटील यांची कन्या शर्मिष्ठा अडव्हकेट हायकोर्ट मुंबई यांच्या कोल्हापुरातील कार्यालय उद्घाटन प्रसंगी

सहली मध्ये शीतपेय पिऊन रिकाम्या बॉटल मुलांनी इतस्थ फेकून दिल्या होत्या. त्या गोळा करून कचरा पेटीत टाकायला लावल्या स्वच्छता आणि पर्यावरणाच्या दृष्टीने हे महत्वाचे आहे.

Dr. B.B.Patil (@bbpatilsir) 's Twitter Profile Photo

आमचे मित्र श्रेणीक पाटील यांच्या निमंत्रावरून आज पंचकल्यानक प्रतिष्ठा महोत्सव वसगडे येथे भेट दिली या बद्दल सयोजन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.महोत्सवास शुभेच्छा- जय जिनेंद्र 🙏🙏🙏🙏🙏

स्वर्गीय डी सी नरके यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना कुंभी कासाररी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार चंद्रदीप नरके व सर्व संचालक मंडळ

स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी राजे याना बलिदान दिना निमित्त मानाचा मुजरा 🙏🙏

वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मूश्रीफ़ साहेब यांची कुंभी-कसारी कारखाना कार्यस्थलाला भेट. छ.शाहू महाराज यांच्या पुतल्याला पुष्पहार अर्पण करताना सोबत कारखान्याचे उपाध्यक्ष राहुल खाडे,संचालक दादासाहेब लाड, डॉ.बी.बी.पाटील,बाबासाहेब पाटील, मधुकर जांभले, शिवाजी देसाई, युवराज पाटील आदी

instagram.com/reel/DRijMDqD6… “मांडूच्या दऱ्यांमध्ये लपलेलं एक पवित्र रत्न… निळकंठेश्वर महादेव मंदिर! इतिहास, निसर्ग आणि श्रद्धेचा अनोखा संगम अनुभवायला नक्की भेट द्या. #Mandu #NilkantheshwarMahadev #ManduDiaries #MadhyaPradeshTourism #TravelIndia #IncredibleIndia #TravelReels

Dr. B.B.Patil (@bbpatilsir) 's Twitter Profile Photo

instagram.com/reel/DRyjDtxj-… पी एस तोडकर हायस्कूल वाकरे वार्षिक क्रीडा महोत्सव २०२५