Arvind Yadav (@arvindtryadav1) 's Twitter Profile
Arvind Yadav

@arvindtryadav1

Associate - HR & Admin

ID: 827847166005768193

calendar_today04-02-2017 11:51:59

3,3K Tweet

1,1K Takipçi

2,2K Takip Edilen

भाजपा नालासोपारा पश्चिम मंडल (@bjp4nspwest) 's Twitter Profile Photo

काँग्रेसला देखील लाजवेल अशी पाकिस्तान भक्ती ठाकरे गटाने सुरु केली आहे. #ShameOnUBT

काँग्रेसला देखील लाजवेल अशी पाकिस्तान भक्ती ठाकरे गटाने सुरु केली आहे.

#ShameOnUBT
भाजपा नालासोपारा पश्चिम मंडल (@bjp4nspwest) 's Twitter Profile Photo

शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय... २०२५-२६ च्या खरीप पणन हंगामासाठी किमान आधारभूत किंमत (MSP) जाहीर. #Maharashtra #MSP #Farmers #शेतकरी #bjp

शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय... 

२०२५-२६ च्या खरीप पणन हंगामासाठी किमान आधारभूत किंमत (MSP) जाहीर.

#Maharashtra #MSP #Farmers #शेतकरी #bjp
भाजपा नालासोपारा पश्चिम मंडल (@bjp4nspwest) 's Twitter Profile Photo

बघा नवीन पोपट 🦜 लागला पाकिस्तानची भाषा बोलायला! 🤦‍♂️ सत्ता हव्यासापोटी देशहिताचं बलिदान! #OperationSindoor 🔥 #ShameOnUBT

बघा नवीन पोपट 🦜
लागला पाकिस्तानची भाषा बोलायला! 🤦‍♂️
सत्ता हव्यासापोटी देशहिताचं बलिदान!

#OperationSindoor 🔥 #ShameOnUBT
भाजपा नालासोपारा पश्चिम मंडल (@bjp4nspwest) 's Twitter Profile Photo

महत्त्वपूर्ण सूचना आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थितीत शहरातील नागरीकांच्या मदत / सेवा करीता वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील अग्निशामक व आपत्कालीन केंद्रांचे नवीन संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहे. #vvmc #vasai_virar #virar #nalasopara #mlarajannaik

महत्त्वपूर्ण सूचना

आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थितीत शहरातील नागरीकांच्या मदत / सेवा करीता वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील अग्निशामक व आपत्कालीन केंद्रांचे नवीन संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहे.

#vvmc #vasai_virar #virar #nalasopara   #mlarajannaik
भाजपा नालासोपारा पश्चिम मंडल (@bjp4nspwest) 's Twitter Profile Photo

नारी सशक्तिकरण की अप्रतिम प्रतीक एवं महान वीरांगना लोकमाता अहिल्याबाई होलकर की 300वीं जन्मजयंती पर शत्-शत् नमन। #AhilyaBaiHolkarAt300 #NariShakti

नारी सशक्तिकरण की अप्रतिम प्रतीक एवं महान वीरांगना लोकमाता अहिल्याबाई होलकर की 300वीं जन्मजयंती पर शत्-शत् नमन। 

#AhilyaBaiHolkarAt300
#NariShakti
Ocean Jain (@ocjain4) 's Twitter Profile Photo

इस पोस्ट को Repost करने वाले 20 राष्ट्रवादियों को प्रमोट करूंगी #ReleaseSharmistha

इस पोस्ट को Repost करने वाले 20 राष्ट्रवादियों को प्रमोट करूंगी

#ReleaseSharmistha
भाजपा नालासोपारा पश्चिम मंडल (@bjp4nspwest) 's Twitter Profile Photo

🌸🙏 हार्दिक अभिनंदन 🙏🌸 भाजपा वसई-विरार जिल्हाध्यक्ष पदी श्रीमती प्रज्ञा पाटिल जी यांची नियुक्ती झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा व अभिनंदन! 🎉 त्यांच्या कार्यकाळात पक्ष अधिक सक्षम होवो आणि समाजहितासाठी प्रभावी कार्य घडो हीच सदिच्छा! 💐 #BJP #Vasai_Virar #MaharashtraPolitics

🌸🙏 हार्दिक अभिनंदन 🙏🌸
भाजपा वसई-विरार जिल्हाध्यक्ष पदी
श्रीमती प्रज्ञा पाटिल जी
यांची नियुक्ती झाल्याबद्दल
खूप खूप शुभेच्छा व अभिनंदन! 🎉

त्यांच्या कार्यकाळात पक्ष अधिक सक्षम होवो आणि
समाजहितासाठी प्रभावी कार्य घडो हीच सदिच्छा! 💐

#BJP #Vasai_Virar #MaharashtraPolitics
भाजपा नालासोपारा पश्चिम मंडल (@bjp4nspwest) 's Twitter Profile Photo

विकासाच्या मार्गावर आत्मनिर्भर भारताची दमदार वाटचाल... #11YearsOfDevelopment #ModiHaiToMumkinHai #ViksitBharat

विकासाच्या मार्गावर आत्मनिर्भर भारताची दमदार वाटचाल... 

#11YearsOfDevelopment #ModiHaiToMumkinHai #ViksitBharat
भाजपा नालासोपारा पश्चिम मंडल (@bjp4nspwest) 's Twitter Profile Photo

मोदी सरकारच्या काळात भारतीय रेल्वेत आमूलाग्र बदल..! #11YearsOfDevelopment #ModiHaiToMumkinHai #ViksitBharat

मोदी सरकारच्या काळात भारतीय रेल्वेत आमूलाग्र बदल..!

#11YearsOfDevelopment #ModiHaiToMumkinHai #ViksitBharat
भाजपा नालासोपारा पश्चिम मंडल (@bjp4nspwest) 's Twitter Profile Photo

📢 अयोध्या में 5 जून को राम दरबार की भव्य प्राण प्रतिष्ठा 🕉️ श्रीराम जन्मभूमि मंदिर, अयोध्या में 5 जून 2025 को राम दरबार की प्राण प्रतिष्ठा का आयोजन होगा। #रामदरबार #अयोध्या #प्राणप्रतिष्ठा #राममंदिर #योगीआदित्यनाथ

भाजपा नालासोपारा पश्चिम मंडल (@bjp4nspwest) 's Twitter Profile Photo

🙏 मनोगत | १ जून २०२५ अंक 🌸 अहिल्याबाईंच्या तेजस्वी वारशाला मानाचा मुजरा! वाचा नवीन मनोगत लेख — प्रेरणादायी, विचारप्रवर्तक आणि मनाला भिडणारा. 📖 वाचण्यासाठी क्लिक करा: bit.ly/3FnmCbD #मनोगत #AhilyabaiHolkar #Marathi #Inspirational #WomensHistory #WomensHistoryMonth

🙏 मनोगत | १ जून २०२५ अंक 🌸

अहिल्याबाईंच्या तेजस्वी वारशाला मानाचा मुजरा!
वाचा नवीन मनोगत लेख — प्रेरणादायी, विचारप्रवर्तक आणि मनाला भिडणारा.

📖 वाचण्यासाठी क्लिक करा: bit.ly/3FnmCbD

#मनोगत #AhilyabaiHolkar #Marathi #Inspirational #WomensHistory #WomensHistoryMonth
भाजपा नालासोपारा पश्चिम मंडल (@bjp4nspwest) 's Twitter Profile Photo

🚗 समृद्धी महामार्ग – केवळ रस्ता नाही, तो आहे महाराष्ट्राच्या प्रगतीचा महामार्ग! 🌟 मुंबईपासून नागपूरपर्यंतचा 701 किमीचा द्रुतगती मार्ग 🚀 🔹 जिल्ह्यांना जोडणी 🔹 उद्योग-पर्यटनाला चालना 🔹 शेतकऱ्यांसाठी नवा मार्ग #समृद्धीमहामार्ग #Maharashtra #Progress #Development

🚗 समृद्धी महामार्ग – केवळ रस्ता नाही, तो आहे महाराष्ट्राच्या प्रगतीचा महामार्ग! 🌟

मुंबईपासून नागपूरपर्यंतचा 701 किमीचा द्रुतगती मार्ग 🚀
🔹 जिल्ह्यांना जोडणी
🔹 उद्योग-पर्यटनाला चालना
🔹 शेतकऱ्यांसाठी नवा मार्ग

#समृद्धीमहामार्ग #Maharashtra #Progress #Development
भाजपा नालासोपारा पश्चिम मंडल (@bjp4nspwest) 's Twitter Profile Photo

"AC में बैठकर ज्ञान देना बड़ा आसान है पर..." ये लाइन Urban Naxals के गले नहीं उतरती। जिन्हें ज़मीन से कोई लेना-देना नहीं, बस ट्विटर थ्रेड्स में क्रांति करनी है। कैलाश खेर की बात मत सुनना, सच लगने लगेगी! 💯🔥 #UrbanNaxals #HypocrisyAlert #KailashKher #TruthHurts

Dr. Syed Rizwan Ahmad satire (@we_indianin) 's Twitter Profile Photo

इस पोस्ट को Repost करने वाले 20 लोगों को फ़ॉलो करूंगा #ArrestAarfaKhanam

इस पोस्ट को Repost करने वाले 20 लोगों को फ़ॉलो करूंगा 

#ArrestAarfaKhanam
Sudhir Mishra 🇮🇳 (@sudhir_mish) 's Twitter Profile Photo

आरफा के खिलाफ शिकायत दर्ज । दिल्ली के सोनिया विहार पुलिस थाने में सनातनी Surya Prakash Pathak जी द्वारा आरफा के खिलाफ शिकायत दर्ज करायी ।। सूर्या को धमकी मिल रही हैं, Delhi Police तुरंत आरफा की गिरफ्तारी करे। #ArrestAarfaKhanam

भाजपा नालासोपारा पश्चिम मंडल (@bjp4nspwest) 's Twitter Profile Photo

भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण! 🇮🇳 सायप्रसचे राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडौलिडेस यांनी पंतप्रधान Narendra Modi यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान Grand Cross of the Order of Makarios III प्रदान केला. 🎖️ भारताच्या वाढत्या जागतिक प्रतिष्ठेचा गौरव! #Modi #Cyprus #GrandCross #IndiaPride

भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण! 🇮🇳
सायप्रसचे राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडौलिडेस यांनी पंतप्रधान <a href="/narendramodi/">Narendra Modi</a> यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान
Grand Cross of the Order of Makarios III प्रदान केला. 🎖️
भारताच्या वाढत्या जागतिक प्रतिष्ठेचा गौरव!

#Modi #Cyprus #GrandCross #IndiaPride
भाजपा नालासोपारा पश्चिम मंडल (@bjp4nspwest) 's Twitter Profile Photo

🪷 भाजपा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन 🪷 मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते आमदार @sneha_dubey_ यांच्या वसईतील कार्यालयाचे उद्घाटन. "वसई-विरारच्या परिवर्तनाची गुरुकिल्ली महानगरपालिकेतच!" #BJP #DevendraFadnavis #VasaiVirar #Maharashtra

🪷 भाजपा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन 🪷
मुख्यमंत्री <a href="/Dev_Fadnavis/">Devendra Fadnavis</a> यांच्या हस्ते आमदार @sneha_dubey_ यांच्या वसईतील कार्यालयाचे उद्घाटन.
"वसई-विरारच्या परिवर्तनाची गुरुकिल्ली महानगरपालिकेतच!"

#BJP #DevendraFadnavis #VasaiVirar #Maharashtra
भाजपा नालासोपारा पश्चिम मंडल (@bjp4nspwest) 's Twitter Profile Photo

वैष्णवांचा मेळा पंढरीला 🚩 आषाढी वारीसाठी भाविकांच्या वाहनांना टोलमाफी! CM Devendra Fadnavis यांच्या नेतृत्वात महत्त्वपूर्ण निर्णय 🙏 🗓️ 18 जून ते 10 जुलै 2025 वारी सेवा हीच खरी सेवा! #आषाढीवारी #पंढरपूर #जयहरिविठ्ठल

वैष्णवांचा मेळा पंढरीला 🚩
आषाढी वारीसाठी भाविकांच्या वाहनांना टोलमाफी!
CM <a href="/Dev_Fadnavis/">Devendra Fadnavis</a> यांच्या नेतृत्वात महत्त्वपूर्ण निर्णय 🙏
🗓️ 18 जून ते 10 जुलै 2025
वारी सेवा हीच खरी सेवा!

#आषाढीवारी #पंढरपूर #जयहरिविठ्ठल