Amravati News™ (@amravatinews) 's Twitter Profile
Amravati News™

@amravatinews

Official twitter handle for Amravati. We will tweet all the important news related to Amravati. One tweet to get any help about Amravati.

ID: 1296169398

calendar_today24-03-2013 18:25:13

757 Tweet

3,3K Takipçi

28 Takip Edilen

Amravati News™ (@amravatinews) 's Twitter Profile Photo

9 मार्च 2005 आठवते का ? बडनेरा रेल्वे स्थानकावर झालेली गारपीट..!

9 मार्च 2005 आठवते का ? बडनेरा रेल्वे स्थानकावर झालेली गारपीट..!
Amravati News™ (@amravatinews) 's Twitter Profile Photo

अमरावती महानगरपालिका आयुक्‍त पदी देविदास पवार रुजु अमरावती महानगरपालिकेत आयुक्‍त या पदावर देविदास पवार हे दिनांक १ जुलै,२०२३ रोजी रुजु झाले. सेवानिवृत्‍त महानगरपालिका आयुक्‍त डॉ.प्रविष्‍ट आष्‍टीकर यांची भेट घेवून त्‍यांनी आयुक्‍त या पदाचा पदभार स्विकारला.

अमरावती महानगरपालिका आयुक्‍त पदी देविदास पवार रुजु

अमरावती महानगरपालिकेत आयुक्‍त या पदावर देविदास पवार हे दिनांक १ जुलै,२०२३ रोजी रुजु झाले. सेवानिवृत्‍त महानगरपालिका आयुक्‍त डॉ.प्रविष्‍ट आष्‍टीकर यांची भेट घेवून त्‍यांनी आयुक्‍त या पदाचा पदभार स्विकारला.
Amravati News™ (@amravatinews) 's Twitter Profile Photo

अमरावतीच्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांची पुण्यात बदली. अकोला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार हे आता अमरावती चे नविन जिल्हाधिकारी.

अमरावतीच्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांची पुण्यात बदली.
अकोला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार हे आता अमरावती चे नविन जिल्हाधिकारी.
Amravati News™ (@amravatinews) 's Twitter Profile Photo

Following are the important candidates in the fray for the Amravati Vidhansabha seat. Who is most likely to secure victory in Amravati? Please do vote.

Amravati News™ (@amravatinews) 's Twitter Profile Photo

भारतीय प्रशासन सेवेच्या २०१८ बॅचच्या अधिकारी सौम्या शर्मा चांडक यांनी आज अमरावती महानगरपालिका आयुक्त व प्रशासक म्हणून पदभार स्वीकारला.

भारतीय प्रशासन सेवेच्या २०१८ बॅचच्या अधिकारी सौम्या शर्मा चांडक यांनी आज अमरावती महानगरपालिका आयुक्त व प्रशासक म्हणून पदभार स्वीकारला.
Amravati News™ (@amravatinews) 's Twitter Profile Photo

The Amravati Municipal Corporation Elections, 2026 are due to be held on 15 January 2026. Which party in the city is most likely to win the maximum number of seats?