Amol Gajanan Kirtikar - अमोल गजानन कीर्तिकर (@amolgkirtikar) 's Twitter Profile
Amol Gajanan Kirtikar - अमोल गजानन कीर्तिकर

@amolgkirtikar

Shivsena Deputy Leader | Yuva Sena General Secretary | President, Mumbai Upnagar Kabaddi Association

ID: 2611888309

linkhttp://www.amolkirtikar.in calendar_today08-07-2014 15:36:55

6,6K Tweet

30,30K Takipçi

132 Takip Edilen

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

इथं सामान्यांसाठी उंच स्वप्नं पाहिली जातात... आणि पूर्णही केली जातात!

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

बीडीडी चाळवासीयांच्या इमारती आता नव्यानं दिमाखात उभ्या राहिल्या आहेत उरलीय केवळ प्रतिक्षा – चाव्यांची, नव्या घराच्या उंबरठ्याची, आणि नवीन आयुष्याच्या सुरुवातीची. हे शक्य झालं,ते आदित्य ठाकरेसारख्या जबाबदार युवानेत्यामुळे! आपला नेता जेव्हा जनतेची स्वप्न पूर्ण करतो, तेव्हा

Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

It is really important that this is voiced and told to the people of our country that the Union Government’s MoEF&CC is committing a crime against humanity. It is ensuring that Indians are in the way of harm, by this monstrous decision. I have written my objections to the

It is really important that this is voiced and told to the people of our country that the Union Government’s <a href="/moefcc/">MoEF&CC</a> is committing a crime against humanity. 

It is ensuring that Indians are in the way of harm, by this monstrous decision.

I have written my objections to the
Amol Gajanan Kirtikar - अमोल गजानन कीर्तिकर (@amolgkirtikar) 's Twitter Profile Photo

साहित्यातून उपेक्षितांच्या जगण्याचे वास्तव अधोरेखित करणारे साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #AnnabhauSathe

साहित्यातून उपेक्षितांच्या जगण्याचे वास्तव अधोरेखित करणारे साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

#AnnabhauSathe
Amol Gajanan Kirtikar - अमोल गजानन कीर्तिकर (@amolgkirtikar) 's Twitter Profile Photo

भारताच्या राष्ट्रगीताचे रचनाकार गुरूदेव रवींद्रनाथ टागोर यांनी काव्यलेखन व साहित्य लेखनाद्वारे संपूर्ण विश्वामध्ये भारतीय संस्कृतीचा प्रसार केला. नोबेल पुरस्काराने सन्मानित गुरूदेव रविंद्रनाथ टागोर यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन!

वन्यजीव छायाचित्रकार, वन्यजीव संशोधक मा. तेजसजी उद्धवसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! #TejasThackeray

वन्यजीव छायाचित्रकार, वन्यजीव संशोधक मा. तेजसजी उद्धवसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

#TejasThackeray
Amol Gajanan Kirtikar - अमोल गजानन कीर्तिकर (@amolgkirtikar) 's Twitter Profile Photo

नारळी पौर्णिमेच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा! खोल दर्यात मच्छिमारीसाठी जाणाऱ्या कोळीबांधवांचं रक्षण करणाऱ्या समुद्राला सोन्याचा नारळ वाहून कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस!

नारळी पौर्णिमेच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

खोल दर्यात मच्छिमारीसाठी जाणाऱ्या कोळीबांधवांचं रक्षण करणाऱ्या समुद्राला सोन्याचा नारळ वाहून कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस!
Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

नारळ फोडाफोडी, पारंपरिक वेषभूषा, कोळी संस्कृतीचे दर्शन घडवणारे देखावे आणि कोळी नृत्याचा जल्लोष... माझ्या वरळी मतदारसंघातील कोळीवाड्यातील नारळी पौर्णिमेचा हा उत्साह आहे. आज ह्या मंगलदिनी कोळी बांधवांच्या जल्लोषात सहभागी झालो. तसेच दर्याराजाला नारळ अर्पण करून त्यांच्या भरभराटीसाठी

नारळ फोडाफोडी, पारंपरिक वेषभूषा, कोळी संस्कृतीचे दर्शन घडवणारे देखावे आणि कोळी नृत्याचा जल्लोष...
माझ्या वरळी मतदारसंघातील कोळीवाड्यातील नारळी पौर्णिमेचा हा उत्साह आहे.
आज ह्या मंगलदिनी कोळी बांधवांच्या जल्लोषात सहभागी झालो. तसेच दर्याराजाला नारळ अर्पण करून त्यांच्या भरभराटीसाठी
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

स्वातंत्र्याचा ज्वालामुखी भडकून इंग्रजांना ‘चले जावो’चा इशारा देत त्याग, धैर्याने लढा देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन!

स्वातंत्र्याचा ज्वालामुखी भडकून इंग्रजांना ‘चले जावो’चा इशारा देत त्याग, धैर्याने लढा देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन!
Amol Gajanan Kirtikar - अमोल गजानन कीर्तिकर (@amolgkirtikar) 's Twitter Profile Photo

धर्मरक्षक, राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ह्यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन!

धर्मरक्षक, राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ह्यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन!
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा!

Amol Gajanan Kirtikar - अमोल गजानन कीर्तिकर (@amolgkirtikar) 's Twitter Profile Photo

अच्युत्म केशवं कृष्ण दामोदरं, राम नारायणं जानकी वल्लभं! श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

अच्युत्म केशवं कृष्ण दामोदरं, 
राम नारायणं जानकी वल्लभं!

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
Amol Gajanan Kirtikar - अमोल गजानन कीर्तिकर (@amolgkirtikar) 's Twitter Profile Photo

मुंबई पोर्ट ट्रस्ट कर्मचारी पतपेढीवर शिवसेनेचा झेंडा फडकला! स्थानीय लोकाधिकार समितीने १५ पैकी ११ जागांवर दणदणीत विजय मिळवला. मनःपूर्वक अभिनंदन!

मुंबई पोर्ट ट्रस्ट कर्मचारी पतपेढीवर शिवसेनेचा झेंडा फडकला! 

स्थानीय लोकाधिकार समितीने १५ पैकी ११ जागांवर दणदणीत विजय मिळवला.

मनःपूर्वक अभिनंदन!
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

शिवसेनेचा मोनोरेल प्रशासनाला जाब! भविष्यातील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई ह्यांनी मोनोरेल प्रशासनाला केली.

शिवसेनेचा मोनोरेल प्रशासनाला जाब!

भविष्यातील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई ह्यांनी मोनोरेल प्रशासनाला केली.