profile-img
🚨स्पर्धाशाही MPSC 🚨

@Mahimulgir

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन...

calendar_today14-08-2016 17:35:04

1,1K Tweets

837 Followers

57 Following

🚨स्पर्धाशाही MPSC 🚨(@Mahimulgir) 's Twitter Profile Photo

सरकार सरळ सेवेसाठी येवठी फीस का ?
गरीब विद्यार्थ्यांचा हक्क डावलला जात नाही का ?
एक फॉर्म म्हणायचं आणि नंतर
अनेक फॉर्म ची फीस आली
की चूप राहायचं...आणि
गरीब विद्यार्थ्यांनी एक फॉर्म
वर समाधान मानून शेतात काम करायचं..
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
Abhimanyu Pawar (Modi Ka Parivar)

सरकार सरळ सेवेसाठी येवठी फीस का ? गरीब विद्यार्थ्यांचा हक्क डावलला जात नाही का ? एक फॉर्म म्हणायचं आणि नंतर अनेक फॉर्म ची फीस आली की चूप राहायचं...आणि गरीब विद्यार्थ्यांनी एक फॉर्म वर समाधान मानून शेतात काम करायचं.. @Dev_Fadnavis @mieknathshinde @AbhiPawarBJP
account_circle