Ajay Choudhari (@ajaychoudhariss) 's Twitter Profile
Ajay Choudhari

@ajaychoudhariss

Politician : Shiv Sena Legislative Party Leader । MLA: Shivadi Vidhansabha

ID: 2716941031

linkhttp://shivsena.org calendar_today08-08-2014 11:32:07

2,2K Tweet

11,11K Followers

181 Following

Ajay Choudhari (@ajaychoudhariss) 's Twitter Profile Photo

माती हा पर्यावरणातील बहुमूल्य घटक! ह्या मृदेचे मोल जाणून निसर्गात उपलब्ध असणाऱ्या विविध प्रकारच्या मृदेचे संवर्धन ही काळाची गरज आहे. ती गरज ओळखून मृदा संवर्धन करूया, निसर्गाचा समतोल राखण्यास सहकार्य करूया!

माती हा पर्यावरणातील बहुमूल्य घटक!
ह्या मृदेचे मोल जाणून निसर्गात उपलब्ध असणाऱ्या विविध प्रकारच्या मृदेचे संवर्धन ही काळाची गरज आहे. ती गरज ओळखून मृदा संवर्धन करूया, निसर्गाचा समतोल राखण्यास सहकार्य करूया!
Ajay Choudhari (@ajaychoudhariss) 's Twitter Profile Photo

माझ्या शिवडी विधानसभेची मराठी मातीशी नाळ जोडलेली आहे. ह्याच मराठी मातीने मला वाढवलं, मला ओळख दिली. ह्या मातीशी मी सदैव एकनिष्ठ राहणार!

आम्हा सर्वांना लढण्यासाठी बळ देते.... आमची मराठी माती! अखेरच्या श्वासापर्यंत आम्ही ह्या मातीसोबत एकनिष्ठ राहू, तिच्यासाठी लढत राहू!

Ajay Choudhari (@ajaychoudhariss) 's Twitter Profile Photo

प्रत्येकाला माणूस म्हणून वागणूक मिळावी हा प्रगल्भ विचार आणि ह्याच विचारातून अखंड भारताला संविधानाची देणगी ज्यांनी बहाल केली ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर! त्यांचा आज महापरिनिर्वाण दिन! ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांना महापरिनिर्वाणदिनी विनम्र अभिवादन!

प्रत्येकाला माणूस म्हणून वागणूक मिळावी हा प्रगल्भ विचार आणि ह्याच विचारातून अखंड भारताला संविधानाची देणगी ज्यांनी बहाल केली ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर!
त्यांचा आज महापरिनिर्वाण दिन!

‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांना महापरिनिर्वाणदिनी विनम्र अभिवादन!
Ajay Choudhari (@ajaychoudhariss) 's Twitter Profile Photo

‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांना महापरिनिर्वाणदिनी विनम्र अभिवादन!

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे हुकूमशाही आणि माणसां-माणसांत भेद मानणारी संस्कृती.

लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे हुकूमशाही आणि माणसां-माणसांत भेद मानणारी संस्कृती.
Ajay Choudhari (@ajaychoudhariss) 's Twitter Profile Photo

आम्ही मावळे शिवबांचे... आमची भूमिका महाराष्ट्रहिताची!

आम्ही मावळे शिवबांचे...
आमची भूमिका महाराष्ट्रहिताची!
Ajay Choudhari (@ajaychoudhariss) 's Twitter Profile Photo

आज विधानभवन येथे विधानसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. ह्या शपथेचं मोल जाणून, निष्ठापूर्वक जनहित साधण्यासाठी मी सज्ज आहे.

Ajay Choudhari (@ajaychoudhariss) 's Twitter Profile Photo

मानवी हक्क हे माणसाचे मूलभूत हक्क आहेत. त्या हक्कांची जाणीव करून देणारा आजचा हा दिवस, आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन! आपल्याला माणूस म्हणून ओळख देणारे हे मानवाधिकारांचे आपण रक्षण करूया!

मानवी हक्क हे माणसाचे मूलभूत हक्क आहेत. त्या हक्कांची जाणीव करून देणारा आजचा हा दिवस, आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन!
आपल्याला माणूस म्हणून ओळख देणारे हे मानवाधिकारांचे आपण रक्षण करूया!

संघर्षाचा वसा, जनसेवेचा ध्यास शिवडीकर अनुभवताहेत सर्वांगीण विकासाचा प्रवास!

संघर्षाचा वसा, जनसेवेचा ध्यास 
शिवडीकर अनुभवताहेत सर्वांगीण विकासाचा प्रवास!
Ajay Choudhari (@ajaychoudhariss) 's Twitter Profile Photo

काल मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळील समुद्रात स्पीड बोटीच्या धक्क्याने एक प्रवासी बोट बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना अतिशय दुःखद आहे. नौदल, जेएनपीटी, कोस्ट गार्ड, यलोगेट पोलीस ठाणे आणि स्थानिक मच्छीमार बांधवांच्या बोटींच्या सहाय्याने आणि ईश्वर कृपेने बचाव कार्याच्या

Ajay Choudhari (@ajaychoudhariss) 's Twitter Profile Photo

अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली... #AhemdabadPlaneCrash