Adv.Chetan RameshDada Patil
@adv_chetandada
Youth State President, Koli Mahasangh
ID: 1101156025967751168
28-02-2019 16:23:49
2,2K Tweet
279 Takipçi
281 Takip Edilen
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष म्हणून माननीय श्री. रविंद्रजी चव्हाण यांची आज निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन ! #RavindraChavan #BJPMaharashtra Ravindra Chavan
भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण 🇮🇳 पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना घानाच्या सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान ‘दि ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना’ने गौरवण्यात आले. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! Narendra Modi