Aap Nilesh Wanjale (@aapnileshw) 's Twitter Profile
Aap Nilesh Wanjale

@aapnileshw

उपाध्यक्ष,आप,पुणे🧹बदल हा निसर्गाचा नियम आहे.🧹चला भष्ट्राचार मुक्त भारत घडवूया..

ID: 1529088625572339712

calendar_today24-05-2022 13:15:40

393 Tweet

405 Followers

65 Following

Aap Nilesh Wanjale (@aapnileshw) 's Twitter Profile Photo

सामान्य माणसाच्या हितांना केंद्रबिंदू ठेवून शिक्षण, वीज, आरोग्य, पाणी या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या आम आदमी पक्षाची 26 नोव्हेंबर 2012 रोजी मा.अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली स्थापना झाली. #आम्_आदमी_पार्टी #वारजेचा_केजरीवाल #आपला_निलेश_वांजळे

सामान्य माणसाच्या हितांना केंद्रबिंदू ठेवून शिक्षण, वीज, आरोग्य, पाणी या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या आम आदमी पक्षाची 26 नोव्हेंबर 2012 रोजी मा.अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली स्थापना झाली.
#आम्_आदमी_पार्टी 
#वारजेचा_केजरीवाल 
#आपला_निलेश_वांजळे
Aap Nilesh Wanjale (@aapnileshw) 's Twitter Profile Photo

#काम_की_राजनीती दांगट इंडस्ट्रियल इस्टेट,शिवणे या रोडवरील खड्ड्यानबाबत मोहल्ला कमिटी मध्ये तक्रार केली आणि दुपारी खड्डे बुजवण्याचे काम चालू झाले. गेले तीन वर्षे झाले ईमानदारीन जनसेवेचे काम करतोय कोणाचेही पुणे महानगरपालिका संदर्भात काही तक्रार असेल तर नक्कीच संपर्क साधा.

Aap Nilesh Wanjale (@aapnileshw) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र, हरियाणा नंतर दिल्ली विधानसभा निवडणूक मोठी गडबड करून जिंकण्याचा भाजपचा डाव केजरीवाल उधळून लावणार, 2 दिवसात पोलखोल होणार. #EVM_हटाओ_लोकतंत्र_बचाओ #EVMScam #EVMScamExposed

AAP महाराष्ट्र (@aapmaharashtra) 's Twitter Profile Photo

#Breaking " 2,700 कोटींच्या घरात राहणारा 🏠 8,400 कोटींच्या विमानात फिरणारा ✈️ आणि 10 लाखाचे सूट घालणाऱ्याच्या तोंडून 🧥 शिशमहालाची गोष्ट शोभत नाही..." - Arvind Kejriwal

AAP महाराष्ट्र (@aapmaharashtra) 's Twitter Profile Photo

भारतीय इतिहासातील सर्वात मोठ्या राजकीय कटाची एक अद्भुत कहाणी‼️ हेच सत्य, जे तुमच्यापर्यंत पोहोचू नये म्हणून त्यांनी सर्वप्रकारचे प्रयत्न केले... आता #Unbreakable पाहा आणि जाणून घ्या खरं वास्तव 👇🔥 YouTube वर उपलब्ध: youtu.be/LlTqvapKydk?si…

AAP महाराष्ट्र (@aapmaharashtra) 's Twitter Profile Photo

"धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी" "आप"चे आक्रोश आंदोलन;

"धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी"
"आप"चे आक्रोश आंदोलन;
Aap Nilesh Wanjale (@aapnileshw) 's Twitter Profile Photo

🚨 माजी नगरसेवकांचा बेकायदेशीर लेटर हेड वापर बंद करा. PMC चे माजी नगरसेवकांनी त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतरही अधिकृत लेटर हेड आणि संस्थेचे प्रतीक गैरवापरत असल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. गेली ३ वर्षे निवडणुका न होताही, हे पदाधिकारी संसाधनांचा दुरुपयोग करत आहेत! PMC Care @AAP

🚨 माजी नगरसेवकांचा बेकायदेशीर लेटर हेड वापर बंद करा.
PMC चे माजी नगरसेवकांनी त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतरही अधिकृत लेटर हेड आणि संस्थेचे प्रतीक गैरवापरत असल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. गेली ३ वर्षे निवडणुका न होताही, हे पदाधिकारी  संसाधनांचा दुरुपयोग करत आहेत!
<a href="/PMCPune/">PMC Care</a> 
@AAP
AAP महाराष्ट्र (@aapmaharashtra) 's Twitter Profile Photo

दहशतवादाविरोधात भारत एकवटला आहे 🙏🇮🇳 पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली व निषेध नोंदवण्यासाठी आम आदमी पक्षाने जंतर-मंतरवर कॅंडल मार्च काढला🕯️ या दुःखद प्रसंगी आम्ही पीडित कुटुंबांच्या सोबत आहोत व दहशतवाद्यांना ठोस प्रत्युत्तर देण्याची 1/2 #PahalgamTerroristAttack

दहशतवादाविरोधात भारत एकवटला आहे 🙏🇮🇳

पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली व निषेध नोंदवण्यासाठी आम आदमी पक्षाने जंतर-मंतरवर कॅंडल मार्च काढला🕯️

या दुःखद प्रसंगी आम्ही पीडित कुटुंबांच्या सोबत आहोत व दहशतवाद्यांना ठोस प्रत्युत्तर देण्याची 
1/2
#PahalgamTerroristAttack
AAP (@aamaadmiparty) 's Twitter Profile Photo

भारतीय सेना के साहस और पराक्रम को देश का नमन 🙏🏻 जय हिंद 🇮🇳

Aap Nilesh Wanjale (@aapnileshw) 's Twitter Profile Photo

त्या निरागस चिमुकल्याला न्याय मिळालाच पाहिजे.. जबाबदार दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. लोकमत चे पत्रकार श्री सचिन सिंग जी आपण याची दखल घेतली आपले आभार. #वारजेचा_केजरीवाल #MSEB #लक्ष_आहे_माझे #न्याय

त्या निरागस चिमुकल्याला न्याय मिळालाच पाहिजे..
जबाबदार दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे.
लोकमत चे पत्रकार श्री सचिन सिंग जी आपण याची दखल घेतली आपले आभार.

#वारजेचा_केजरीवाल 
#MSEB 
#लक्ष_आहे_माझे 
#न्याय
Aap Nilesh Wanjale (@aapnileshw) 's Twitter Profile Photo

कै वैष्णवी हगवणे यांना न्याय मिळालाच पाहिजे! आम आदमी पार्टी पुणे शहर वतीने निषेध आंदोलन. हुंडा घेणे आणि देणे दोन्ही गुन्हा आहे. ज्याठिकाणी हुंडा मागतात त्याठिकाणी मुलगी देऊ नाहीच! पालकाने जागे व्हा! पोलिसांचा गैरवापर थांबला पाहिजे, कायद्यासमोर सर्व समान असतात

कै वैष्णवी हगवणे यांना न्याय मिळालाच पाहिजे! 

आम आदमी पार्टी पुणे शहर वतीने निषेध आंदोलन.

हुंडा घेणे आणि देणे दोन्ही गुन्हा आहे. ज्याठिकाणी हुंडा मागतात त्याठिकाणी मुलगी देऊ नाहीच! पालकाने जागे व्हा!

पोलिसांचा गैरवापर थांबला पाहिजे, कायद्यासमोर सर्व समान असतात
Mukund Kirdat मुकुंद किर्दत (@mukundkirdat) 's Twitter Profile Photo

Pune Municipal Corporation’s (PMC Care ) Building Permission Department, in collusion with certain builders, has reclassified the Mutha Left Bank Canal (km 8 to 27) corridor as an “approach road” to illegally grant higher Floor Space Index (FSI) to real estate projects.

Pune Municipal Corporation’s (<a href="/PMCPune/">PMC Care</a> ) Building Permission Department, in collusion with certain builders, has reclassified the Mutha Left Bank Canal (km 8 to 27) corridor as an “approach road” to illegally grant higher Floor Space Index (FSI) to real estate projects.
Vijay Kumbhar (@vijaykumbhar62) 's Twitter Profile Photo

चेहरा चमकवण्यासाठी PMC च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने आणि कुटुंबाने “ग्लुटॅाथिऑन’ नावाचे लाखो रुपयांचे इंजेक्शन घेतले, आणि तो खर्च पालिकेवर लादण्याचा प्रयत्न केला! मी यासंदर्भात १८ एप्रिलला ट्विट केले होते. त्यानंतर हे बिल मंजूर झाले नाही ते अधिकारी निवृत्तीनंतर सौंदर्य स्पर्धेची

चेहरा चमकवण्यासाठी PMC च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने आणि कुटुंबाने “ग्लुटॅाथिऑन’ नावाचे लाखो रुपयांचे इंजेक्शन घेतले, आणि तो खर्च पालिकेवर लादण्याचा प्रयत्न केला! मी यासंदर्भात १८ एप्रिलला ट्विट केले होते. त्यानंतर हे बिल मंजूर झाले नाही

ते अधिकारी निवृत्तीनंतर सौंदर्य स्पर्धेची
Arvind Kejriwal (@arvindkejriwal) 's Twitter Profile Photo

पुणे में हुआ ये हादसा बेहद दुखद है। इस हादसे में जान गँवाने वाले लोगों के परिजनों के प्रति मेरी गहरी संवेदनाएं। हादसे में घायल हुए लोगों के शीघ्र स्वस्थ होने की कामना करता हूँ।

AAP for PMC आप पुणे मनपा (@aapforpmc) 's Twitter Profile Photo

🚩 आम आदमी पार्टी, पुणे शहर यांच्यातर्फे एक अनोखी वारकरी सेवा! 🙏🏻 पुण्यात पालखी मुक्कामी असताना वयोवृद्ध महिला व पुरुष वारकऱ्यांच्या सेवेसाठी अनोखा उपक्रम 🙏🏻

Aap Nilesh Wanjale (@aapnileshw) 's Twitter Profile Photo

🚩 आम आदमी पार्टी, पुणे शहर यांच्यातर्फे एक अनोखी वारकरी सेवा! 🙏🏻 पुण्यात पालखी मुक्कामी असताना वयोवृद्ध महिला व पुरुष वारकऱ्यांच्या सेवेसाठी अनोखा उपक्रम 🙏🏻