Aakash Dada Shirsat (@aakashshirsat4) 's Twitter Profile
Aakash Dada Shirsat

@aakashshirsat4

सम्राट अशोक सेना 🙏

ID: 1271018921311666176

calendar_today11-06-2020 09:58:41

1,1K Tweet

1,1K Followers

1,1K Following

Aakash Dada Shirsat (@aakashshirsat4) 's Twitter Profile Photo

#भीम जयंतीला 14 एप्रिल ला मोटर बाईक रॅली म्हणजे सामाजिक न्याययात्रा आहे.या सामाजिक न्यायात्रा सर्वांनी तन-मन-धनाने सहभाग होऊन.महामानवांना अभिवादन करा.मोटर बाईक रॅली निघण्याचे दि.14 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता ठिकाण भिम नगर जुने शहर.!! आकाश दादा शिरसाट

#भीम जयंतीला 14 एप्रिल ला मोटर बाईक रॅली म्हणजे सामाजिक न्याययात्रा आहे.या सामाजिक न्यायात्रा सर्वांनी तन-मन-धनाने सहभाग होऊन.महामानवांना अभिवादन करा.मोटर बाईक रॅली निघण्याचे दि.14 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता ठिकाण भिम नगर जुने शहर.!!
      आकाश दादा शिरसाट
Aakash Dada Shirsat (@aakashshirsat4) 's Twitter Profile Photo

#महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीच्या सर्व देशवासीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझे त्रिवार अभिवादन व पंचांग प्रणाम.!! सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य आकाश दादा शिरसाट

Aakash Dada Shirsat (@aakashshirsat4) 's Twitter Profile Photo

सम्राट अशोक जयंती व भीम जयंती निमित्त भव्य डान्स स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे दि.१७ एप्रिल २०२६ रोजी संध्याकाळी ६ ते १० वाजेपर्यंत तरी जे डान्स करणारे मुला मुली असतील त्यांनी आपले नाव रमाबाई चौक येथे द्यावे. सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य आकाश दादा शिरसाट

Aakash Dada Shirsat (@aakashshirsat4) 's Twitter Profile Photo

जगातील पहिली धर्म संसद अर्थात अनुभव मंडप स्थापन करून न्याय प्रस्थापित करणारे,पहिला आंतरजातीय विवाह घडवून आणणारे,जाती निर्मूलनाचे कार्य करणारे जगतज्योती समतानायक संत महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्तविनम्र अभिवादन.सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य आकाश दादा शिरसाट

जगातील पहिली धर्म संसद अर्थात अनुभव मंडप स्थापन  करून न्याय प्रस्थापित करणारे,पहिला आंतरजातीय विवाह घडवून आणणारे,जाती निर्मूलनाचे कार्य करणारे जगतज्योती समतानायक संत महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्तविनम्र अभिवादन.सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य 
    आकाश दादा शिरसाट
Aakash Dada Shirsat (@aakashshirsat4) 's Twitter Profile Photo

थोर समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. ​अस्पृश्यता निवारण आणि बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या या महामानवाच्या विचारांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा.!! सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य आकाश दादा शिरसाट

थोर समाजसुधारक 
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना
जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
​अस्पृश्यता निवारण आणि बहुजन
समाजाच्या शिक्षणासाठी आपले संपूर्ण
आयुष्य समर्पित करणाऱ्या या महामानवाच्या
विचारांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा.!!
सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य 
    आकाश दादा शिरसाट
Aakash Dada Shirsat (@aakashshirsat4) 's Twitter Profile Photo

#जागतिक पुस्तक पुस्तक दिवस निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि ज्ञानाच्या अथांग महासागराला कोटी कोटी वंदन.!! सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य आकाश दादा शिरसाट #जागतिक_पुस्तक_दिन #आंबेडकर #भीमसैनिक #राजगृह #ग्रंथालय #जय_भीम

Aakash Dada Shirsat (@aakashshirsat4) 's Twitter Profile Photo

#उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द करा. अहवाल सार्वजनिक करा. जातीनिहाय जनगणना करा. मूळ आरक्षणाला कोणताही धक्का बसू देऊ नका. संसदेत कायदा करून हा निर्णय रद्द करावा.!! सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य आकाश दादा शिरसाट

#उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द करा.
 अहवाल सार्वजनिक करा.
जातीनिहाय जनगणना करा.
मूळ आरक्षणाला कोणताही धक्का बसू
देऊ नका.
संसदेत कायदा करून हा निर्णय रद्द करावा.!!
 सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य
       आकाश दादा शिरसाट
Aakash Dada Shirsat (@aakashshirsat4) 's Twitter Profile Photo

#बीड पोलिसांनी केज ता आशिष धिवार या युवकाचा PCR मध्ये केलेल्या मारहाणीत न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झाला असून तो मृत्यू नसून खून आहे. या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे तुळशीवर 302 अंतर्गत पुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आम्ही मागणी करतो या घटनेचा जाहीर निषेध करतो. आकाश शिरसाट

#बीड पोलिसांनी केज ता आशिष धिवार या युवकाचा PCR मध्ये केलेल्या मारहाणीत न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झाला असून तो मृत्यू नसून खून आहे. या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे तुळशीवर 302 अंतर्गत पुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आम्ही मागणी करतो या घटनेचा जाहीर निषेध करतो.
आकाश शिरसाट
Aakash Dada Shirsat (@aakashshirsat4) 's Twitter Profile Photo

राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.!! सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य आकाश दादा शिरसाट

Aakash Dada Shirsat (@aakashshirsat4) 's Twitter Profile Photo

#बुद्ध पौर्णिमा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.!! सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य आकाश दादा शिरसाट #वैशाखी_पौर्णिमा #बुद्ध_पौर्णिमा

#बुद्ध पौर्णिमा निमित्त
सर्वांना मंगलमय शुभेच्छा.!!
सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य
    आकाश दादा शिरसाट 
#वैशाखी_पौर्णिमा #बुद्ध_पौर्णिमा
Aakash Dada Shirsat (@aakashshirsat4) 's Twitter Profile Photo

१ मे कामगार दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.!! कामगारांना जगवणारे कामगार मंत्री डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारांसाठी केलेल्या कार्याला कोटी कोटी वंदन.!! 🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🌹 सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य आकाश दादा शिरसाट

१ मे कामगार दिनानिमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा.!!
कामगारांना जगवणारे कामगार मंत्री
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारांसाठी
केलेल्या कार्याला कोटी कोटी वंदन.!!
🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🌹
सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य 
    आकाश दादा शिरसाट
Aakash Dada Shirsat (@aakashshirsat4) 's Twitter Profile Photo

१ मे महाराष्ट्र दिनाच्या सर्व महाराष्ट्रातल्या माझ्या मराठी माणसाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा.!! 🚩🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🇪🇺 सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य आकाश दादा शिरसाट #जय_महाराष्ट्र

१ मे महाराष्ट्र दिनाच्या
सर्व महाराष्ट्रातल्या माझ्या
मराठी माणसाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा.!!
🚩🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🇪🇺
सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य 
  आकाश दादा शिरसाट 
  #जय_महाराष्ट्र
Aakash Dada Shirsat (@aakashshirsat4) 's Twitter Profile Photo

महान स्वतंत्र सेनानी आद्य क्रांतिकारी राघोजी भांगरे यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.!! 🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹 सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य आकाश दादा शिरसाट जय भीम जय आदिवासी #आदिवासी #राघोजी_भांगरे_आद्यक्रांतिकारक_

Aakash Dada Shirsat (@aakashshirsat4) 's Twitter Profile Photo

🥲आईच्या कुशीत खरा स्वर्ग. त्या पाण्यात मृत्यू होता.पण तिच्या मिठीत सुरक्षितता होती.ती बुडत होती.पण लेकराला वर धरत होती.शेवटी दोघेही शांत झाले.पण त्या क्षणाने संपूर्ण जगाला रडवलं.आई म्हणजे.शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करणारी व्यक्ती.!! आई आणि या लेकराला भावपूर्ण श्रद्धांजली.!!

Aakash Dada Shirsat (@aakashshirsat4) 's Twitter Profile Photo

हम कैसे भुला सकतें है अंग्रेजों के खिलाफ पहली तलवार उठाने वाले.शहीद टीपू सुल्तान को. शेर-ए-म्हैसुर हजरत टिप सुलतान यांच्या बलिदान दिनानिमित्त विनम्र अभिवादन. गिदड की १०० साल की जिंदगी से शेर की १ दिन की जिंदगी बेहेतर है सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य आकाश दादा शिरसाट

झालेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध.... 😡 आरोपीला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी.. सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य आकाश दादा शिरसाट #maharashtra #sarkar

Aakash Dada Shirsat (@aakashshirsat4) 's Twitter Profile Photo

#समता,बंधुता आणि न्यायाची शिकवण देणाऱ्या लोकराजाला मानाचा मुजरा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या महान कार्यास त्रिवार अभिवादन.!! सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य आकाश दादा शिरसाट

#समता,बंधुता आणि न्यायाची शिकवण
देणाऱ्या लोकराजाला मानाचा मुजरा
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या महान कार्यास त्रिवार अभिवादन.!!
सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य 
    आकाश दादा शिरसाट