Aniket Tatkare
@atatkare
Former Member of Legislative Council, Maharashtra State
ID: 574467834
http://www.anikettatkare.com 08-05-2012 11:02:14
5,5K Tweet
7,7K Followers
251 Following
साहेब शतायुषी व्हा..! लोकनेते, सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय मा.खा.शरद पवार साहेब यांचा आज वाढदिवस. यानिमित्ताने त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. साहेब आपणांस उत्तम, निरोगी दीर्घायुष्य लाभो व आपण शतायुषी होवो, या सदिच्छा ! Sharad Pawar
महाराष्ट्र नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल सर्व विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन! MahaNCPspeaks #Mahayuti #NCP