Anand Shinde Ladkekar (@aladkekar) 's Twitter Profile
Anand Shinde Ladkekar

@aladkekar

आव्हानाची झुंज हा तर माझा आवडता खेळ आहे.

ID: 1410218153292877824

calendar_today30-06-2021 12:46:42

11 Tweet

28 Takipçi

2,2K Takip Edilen

Dnyanada Kadam (@dnyanada24) 's Twitter Profile Photo

I was Typing.... "मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!!" तिळगुळ घ्या गोड बोला🤗

I was Typing....

"मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!!"
तिळगुळ घ्या गोड बोला🤗
Anand Shinde Ladkekar (@aladkekar) 's Twitter Profile Photo

आजच्या काळात सरकारला निर्भिडपणे प्रश्न विचारणाऱ्या निवडक पत्रकारांपैकी एक असलेले श्री. प्रशांत कदम यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! प्रशांतजींची विषयाची मांडणी अत्यंत अभ्यासपूर्ण व मुद्देसूद असते. आपली कारकीर्द अशीच बहरू देत.🎂👍