ABVP Pune (@abvppune) 's Twitter Profile
ABVP Pune

@abvppune

World's Largest Student Organisation - ABVP | Official Handle of Pune City | Follow @ABVPVoice and @ABVPPaschimMaha

ID: 1108733006

linkhttp://www.abvp.org calendar_today21-01-2013 11:00:28

7,7K Tweet

15,15K Takipçi

58 Takip Edilen

ABVP Pune (@abvppune) 's Twitter Profile Photo

स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेच्या अंतर्गत हडपसर भागातील लोणी काळभोर नगरातील कन्या प्रश्नाला शाळेमध्ये कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी वक्ता म्हणून मेनका ताई उमडेकर उपस्थित होत्या.

स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेच्या अंतर्गत हडपसर भागातील लोणी काळभोर नगरातील पृथ्वीराज कपूर शाळेमध्ये कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी वक्ता म्हणून प्रदेश सर्व साविष्कार सहप्रमुख आनंद भुसनार उपस्थित होते.

सोमवार दि. २० जानेवारी २०२५ रोजी मराठवाडा मित्रमंडळ कॅम्पस येथे तरुण भारत व भारतीय तरुण या विषया वर व्याख्यान आयोजित करण्यात आले. या वेळी प्रमुख वक्ते म्हणून अभाविप कर्वे नगर अध्यक्ष प्रा.देवदत्त भिंगारकर सर उपस्थित होते.

दिनांक १८ जानेवारी २०२५ रोजी मराठवाडा मित्र मंडळ शाखेतील विद्यार्थी कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन युवक सप्ताह निमित्त मुळामुठा नदीपात्रात स्वच्छता मोहीम राबवली या उपक्रमास अभाविप कोथरुड जिल्हा संयोजक ईशान अभ्यंकर, डेक्कन नगर सहमंत्री प्रज्ञा मुळे व महाविद्यालय अध्यक्ष, उपस्थित होते

दिनांक २०/१/२५ रोजी युवक सप्ताह चे औचित्य साधुन Dipex talk ह्या विषया चे व्याख्यान जी. एस. मोझे अभियांत्रिकी महाविद्यालय, बालेवाडी,पुणे येथे आयोजित करण्यात आले तसेच पोस्टर अनावरण ही करण्यात आले. ह्या वेळी १०० विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व विद्यार्थी निधी आयोजित स्वामी विवेकानंद जयंती निमित्त, स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला हा कार्यक्रम दि. २१ जानेवारी रोजी पर्वती नगरातील वि.स.खांडेकर विद्यालय येथे पार पडला.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व विद्यार्थी निधी आयोजित स्वामी विवेकानंद जयंती निमित्त, स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला हा कार्यक्रम दि. २० जानेवारी रोजी पर्वती नगरातील अरण्येश्वर माध्यमिक विद्यालय येथे पार पडला.

दिनांक 23 जानेवारी 2025 रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची अहिल्यादेवी शाळा पुणे या ठिकाणी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थिनींसाठी स्वामी विवेकानंद व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले.

दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी मध्य पुणे नगरातील शुक्रवार पेठ उपनगराची कार्यकारिणी घोषणा करण्यात आली. या वेळी शुक्रवार पेठ उपनगरातील कार्यकर्ते उपस्थित होते.

दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी मध्य पुणे नगरातील शुक्रवार पेठ उपनगराची कार्यकारिणी घोषणा करण्यात आली. 
या वेळी  शुक्रवार पेठ उपनगरातील कार्यकर्ते उपस्थित होते.
ABVP Pune (@abvppune) 's Twitter Profile Photo

on 25/1/25 Dipex Talk was organized at Zeel College Campus Pune. On this occasion the chief guests were Kanak Kavadiwale Founder & CEO Arishti CyberTech Pvt. Ltd. , Zeel College Director Uddhav Shid Sir, were present. On this occasion 850+ students participated.

शुक्रवार दि. २४ जानेवारी २०२५ रोजी मराठवाडा मित्रमंडळ च्या शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय शाखेतर्फे स्वामी विवेकानंदांच्या जीवनपटावर आधारित असलेला 'अमेरिकाज फस्ट गुरु' या चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले.

Vivekanand lecture series was organised successfully at English medium school Loni Kalbhor on 24-01-25 In presence of keynote speaker radheya Bahegavankar, vidhyarthi nidhi pratinidhi minal patil and loni nagar mantri harish gadiya.

Vivekanand lecture series was organised successfully at English medium school Loni Kalbhor on 24-01-25
In presence of keynote speaker radheya Bahegavankar,  vidhyarthi nidhi pratinidhi minal patil and loni nagar mantri harish gadiya.
ABVP Pune (@abvppune) 's Twitter Profile Photo

दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी भावे हायस्कूल या ठिकाणी स्वामी विवेकानंद व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले.यावेळी प्रमुख वक्ते आरोह कुलकर्णी , विद्यार्थी निधी प्रतिनिधी नेत्रा तोकापुरे , नगर सह मंत्री प्रतिक शेलार , शाळेच्या प्राध्यापिका आणि शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते

Book geek competition was organised on the occasion yuvak saptah in School of Holistic Development of MIT ADT university in collaboration with Rashtriya Kala Manch, Pune

"An inspiring day at K.E. Society's Rajarambapu Institute of Technology polytechnic, Lohegaon we hosted the DIPEx Talks with the esteemed Professor Dipali Ujalamkar Mam. The session was made even more special with the grand inauguration of the DIPEx 2025 poster!

दिनांक २७/०१/२०२५ रोजी मॉडर्न महाविद्यालय येथे *संविधान हमारी शान* या विषयावर अभ्यास मंडळ घेण्यात आले. यावेळी पुणे महानगर सहमंत्री आरोह कुलकर्णी व महाविद्यालयतील विद्यार्थी उपस्थित होते .

दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी पुणे स्टेशन नगरातील AISSMS COE महाविद्यालयं कार्यकारिणी घोषणा करण्यात आली, यावेळी १८ कार्यकर्त्यांना जबाबदारी देण्यात आली.

दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी पुणे स्टेशन नगरातील AISSMS COE महाविद्यालयं  कार्यकारिणी घोषणा करण्यात आली, 
यावेळी १८ कार्यकर्त्यांना जबाबदारी देण्यात आली.
ABVP Pune (@abvppune) 's Twitter Profile Photo

Team #DIPEX had the honor of meeting Hon. Vice Chancellor Shri Suresh Gosavi Ji of Savitribai Phule Pune University (SPPU) regarding DIPEX-2025. #DIPEX2025 #Innovation #SPPU #Engineering #Agriculture #SRIJANTrust #ABVP

Team #DIPEX had the honor of meeting Hon. Vice Chancellor Shri Suresh Gosavi Ji of Savitribai Phule Pune University (SPPU) regarding DIPEX-2025. 
 #DIPEX2025 #Innovation #SPPU #Engineering #Agriculture #SRIJANTrust #ABVP