भाजपा जळगाव (@1ym2sanyqzc7nso) 's Twitter Profile
भाजपा जळगाव

@1ym2sanyqzc7nso

bjp

ID: 1182934644464865280

calendar_today12-10-2019 08:23:11

580 Tweet

133 Takipçi

56 Takip Edilen

Unmesh Patil (@unmeshbpatil) 's Twitter Profile Photo

जळगाव जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे कोरोना ची साखळी खंडित करण्यासाठी शासनाने पारित केलेल्या नियमावलीचे जळगाव जिल्ह्यात काटेकोर अंमलबजावणीचे करण्यात यावी असे आढावा बैठकीत दिले निर्देश देण्यात आले. @GulabraojiP Raksha Khadse @JalgaonDM

जळगाव जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे कोरोना ची साखळी खंडित करण्यासाठी शासनाने पारित केलेल्या नियमावलीचे जळगाव जिल्ह्यात काटेकोर अंमलबजावणीचे करण्यात यावी असे आढावा बैठकीत दिले निर्देश देण्यात आले. @GulabraojiP 
<a href="/khadseraksha/">Raksha Khadse</a> @JalgaonDM
Unmesh Patil (@unmeshbpatil) 's Twitter Profile Photo

कोरोना सारख्या महामारी मध्ये अहोरात्र मेहनत घेणारे चाळीसगाव तालुक्यातील प्रख्यात डॉ. राहुल वाघ यांचा आज भाजपा स्थापना दिनाच्या निमित्ताने कोरोना योद्धा म्हणून सत्कार केला यावेळी आदी मान्यवर उपस्थित होते.

भाजपा महाराष्ट्र (@bjp4maharashtra) 's Twitter Profile Photo

भारतीय जनता पार्टीच्या ४१ व्या स्थापना दिनानिमित्त @UnmeshPatilBJP यांनी जळगाव जनसंपर्क कार्यालयात स्व.पंडीत दीनदयाळ उपाध्याय,स्व. श्यामा प्रसाद मुखर्जी, भारतरत्न स्व.अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमांचे पूजन केले. तसेच निवासस्थानी ध्वजारोहण ही केले. #SthapnaDiwas

भारतीय जनता पार्टीच्या ४१ व्या स्थापना दिनानिमित्त @UnmeshPatilBJP यांनी जळगाव जनसंपर्क कार्यालयात स्व.पंडीत दीनदयाळ उपाध्याय,स्व. श्यामा प्रसाद मुखर्जी, भारतरत्न स्व.अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमांचे पूजन केले. तसेच निवासस्थानी ध्वजारोहण ही केले.  #SthapnaDiwas
Unmesh Patil (@unmeshbpatil) 's Twitter Profile Photo

भडगाव येथील ग्रामीण रुग्णालय व आयटीआय येथील कोविड सेंटर मध्ये रुग्णांची देखभाल व्यवस्थित केली जात असली तरी येथे हायफ्लोटू यंत्रणा कार्यान्वित करावी,कंत्राटी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अकरा महिन्यांची ऑर्डर द्यावी जेणेकरून कर्मचाऱ्यांचा तुटवडा भासणार नाही अश्या सूचना केल्या.

भारतीय जनता पक्षाच्या ४१ वा स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी खासदार जनसंपर्क कार्यालयात प्रतिमांचे पूजन करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. BJP भाजपा महाराष्ट्र

भारतीय जनता पक्षाच्या ४१ वा स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी खासदार जनसंपर्क कार्यालयात प्रतिमांचे पूजन करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. <a href="/BJP4India/">BJP</a> <a href="/BJP4Maharashtra/">भाजपा महाराष्ट्र</a>
Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

केंद्रीय आरोग्यमंत्री श्री हर्षवर्धनजी यांनी एक वक्तव्य आज जारी केले. त्यातील महाराष्ट्राशी संबंधित प्रमुख मुद्दे असे : 1️⃣कोरोना प्रादुर्भाव होऊन एक वर्ष उलटले तरी अनेक राज्यांना कोरोना आटोक्यात आणण्याचे व्यवस्थापन जमलेले नाही. #vaccination #MaharashtraFightsCorona

केंद्रीय आरोग्यमंत्री श्री हर्षवर्धनजी यांनी एक वक्तव्य आज जारी केले. त्यातील महाराष्ट्राशी संबंधित प्रमुख मुद्दे असे :
1️⃣कोरोना प्रादुर्भाव होऊन एक वर्ष उलटले तरी अनेक राज्यांना कोरोना आटोक्यात आणण्याचे व्यवस्थापन जमलेले नाही. 
#vaccination  #MaharashtraFightsCorona
Unmesh Patil (@unmeshbpatil) 's Twitter Profile Photo

अन्यथा व्यापाऱ्यांसोबत रस्त्यावर उतरावे लागेल - खा. उन्मेश पाटील najarkaid.com/?p=17759

Unmesh Patil (@unmeshbpatil) 's Twitter Profile Photo

पाचोरा नगरपालिका व ग्रामीण भागातील रूग्णांची संख्या,उपलब्ध व्यवस्था,लसीकरण आणि रुग्णांची तपासणी प्रक्रिया गतिमान करण्यासाठी पावले उचलावीत,कन्टेन्टमेंट झोन,ग्रामीण रुग्णालयातील व्यवस्था, रेमडीसिव्हर इंजेक्शन वेळीच उपलब्ध व्हावे कोविड व्यवस्थेचा आढावा घेत संबंधितांना सूचना केल्या.

Narendra Modi (@narendramodi) 's Twitter Profile Photo

Got my second dose of the COVID-19 vaccine at AIIMS today. Vaccination is among the few ways we have, to defeat the virus. If you are eligible for the vaccine, get your shot soon. Register on CoWin.gov.in.

Got my second dose of the COVID-19 vaccine at AIIMS today.

Vaccination is among the few ways we have, to defeat the virus.

If you are eligible for the vaccine, get your shot soon. Register on CoWin.gov.in.
Unmesh Patil (@unmeshbpatil) 's Twitter Profile Photo

प्रसार माध्यमांचे आभार ! एरंडोल येथील कोविड सेंटर येथे हायफ्लोटू यंत्रणा कार्यान्वित करा.

प्रसार माध्यमांचे आभार !

एरंडोल येथील कोविड सेंटर येथे हायफ्लोटू यंत्रणा कार्यान्वित करा.
Unmesh Patil (@unmeshbpatil) 's Twitter Profile Photo

बाराखडी नूसारच क्रमाने राजीनामे होतील... फटाक्यांची माळ... अ आ इ ई उ... ? . . . . 😂

Unmesh Patil (@unmeshbpatil) 's Twitter Profile Photo

जागतिक गोर बंजारा दिवस.... मी माझे भाग्य समजतो आमदार असताना चाळीसगाव तालुक्यातील तमाम बंजारा समाजातील आर्थिक, दुर्बल घटकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. यापुढे देखील बंजारा समाजातील विविध वंचित घटकांना आत्मनिर्भर करण्याचा माझा मानस आहे.

जागतिक गोर बंजारा दिवस....

मी माझे भाग्य समजतो आमदार असताना चाळीसगाव तालुक्यातील तमाम बंजारा समाजातील आर्थिक, दुर्बल घटकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. यापुढे देखील बंजारा समाजातील विविध वंचित घटकांना आत्मनिर्भर करण्याचा माझा मानस आहे.
भाजपा जळगाव (@1ym2sanyqzc7nso) 's Twitter Profile Photo

WHO chief appreciates PM Modi for spreading awareness to curb Covid-19 transmission timesofindia.indiatimes.com/india/who-chie… via NaMo App

WHO chief appreciates PM Modi for spreading awareness to curb Covid-19 transmission
timesofindia.indiatimes.com/india/who-chie…

via NaMo App
भाजपा जळगाव (@1ym2sanyqzc7nso) 's Twitter Profile Photo

'If eligible for vaccine, get your shot soon': PM Modi takes second dose of Covaxin at Delhi's AIIMS livemint.com/news/india/pm-… via NaMo App

'If eligible for vaccine, get your shot soon': PM Modi takes second dose of Covaxin at Delhi's AIIMS
livemint.com/news/india/pm-…

via NaMo App