ERO 174 Kurla SC (@174msd) 's Twitter Profile
ERO 174 Kurla SC

@174msd

Official Account Of 174 Kurla SC Constituency.

ID: 1409848424585777158

calendar_today29-06-2021 12:23:04

159 Tweet

25 Followers

66 Following

ERO 174 Kurla SC (@174msd) 's Twitter Profile Photo

#गणेशत्सवाच्या_हार्दिक_शुभेच्छा #ganpatibappamorya #ganpati #ganesh #ganeshchaturthi #bappa #morya #ecisveep #ceo #ceomaharashtra #instapost #today #bappamorya #mazabappa

#गणेशत्सवाच्या_हार्दिक_शुभेच्छा 

#ganpatibappamorya #ganpati #ganesh #ganeshchaturthi #bappa #morya #ecisveep #ceo #ceomaharashtra #instapost #today #bappamorya #mazabappa
ERO 174 Kurla SC (@174msd) 's Twitter Profile Photo

पदवीधर, शिक्षक मतदारसंघातील नोंदणी कार्यक्रम जाहीर. #breakingnews #news #lokstta #newspaper #nashik #konkon #mumbai #graduate #teacher #registration #voting #today #ceomaharashtra #eci #ecisveep #sveep

पदवीधर, शिक्षक मतदारसंघातील नोंदणी कार्यक्रम जाहीर.

#breakingnews #news #lokstta #newspaper #nashik #konkon #mumbai #graduate #teacher #registration #voting #today #ceomaharashtra #eci #ecisveep #sveep
ERO 174 Kurla SC (@174msd) 's Twitter Profile Photo

#जागतिक_ज्येष्ठ_नागरिक_दिन #seniorcitizen #seniorcare #healthcare #seniorcitizens #eldercare #health #retirement #senior #oldage #seniorhealth #seniorlife #seniorcircle #seniority #ceomaharashtra #postalvote #eightyplus #centenarycitizen #votingregistration #eci #ecisveep

#जागतिक_ज्येष्ठ_नागरिक_दिन 

#seniorcitizen #seniorcare #healthcare #seniorcitizens #eldercare #health #retirement #senior #oldage #seniorhealth #seniorlife #seniorcircle #seniority #ceomaharashtra #postalvote #eightyplus #centenarycitizen  #votingregistration #eci #ecisveep
ERO 174 Kurla SC (@174msd) 's Twitter Profile Photo

मताधिकार आणि थोडं अल्याड - पल्याडच मतदार नोंदणीसंबंधी येणाऱ्या अडचणी, निवडणूक प्रक्रियेविषयीची माहिती, युवांची मतदान नोंदणी विषयी असणारी अनास्था याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया तुम्ही लाईव्हच्या कमेंटमध्ये कळवा. #askquestion #AskCEO #Youthvoter #Proudvoter(1/2)

मताधिकार आणि थोडं अल्याड - पल्याडच

मतदार नोंदणीसंबंधी येणाऱ्या अडचणी, निवडणूक प्रक्रियेविषयीची माहिती, युवांची मतदान नोंदणी विषयी असणारी अनास्था याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया तुम्ही लाईव्हच्या कमेंटमध्ये कळवा.

#askquestion #AskCEO
#Youthvoter #Proudvoter(1/2)
ERO 174 Kurla SC (@174msd) 's Twitter Profile Photo

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #gandhijayanti #mahatmagandhi #gandhi #india #gandhiji #gandhiquotes #october #fatherofthenation #freedom #bapu #mahatma #fatherofnation #gandhijayantispecial #mahatmagandhiquotes #democracy #ceomaharashtra #sveep #eci

ERO 174 Kurla SC (@174msd) 's Twitter Profile Photo

जबाबदार नागरिक व्हा! #मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी #अर्ज क्रमांक ७ भरावा त्यासाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या #fyp #foryou #election #postoftheday #youngvoters #youth #aadhar #epic #voterhelpline #deletions #ceomaharashtra #sveep #ECI #viral #post

जबाबदार नागरिक व्हा!
#मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी #अर्ज क्रमांक ७ भरावा त्यासाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या 

#fyp #foryou #election #postoftheday #youngvoters #youth #aadhar #epic #voterhelpline #deletions #ceomaharashtra #sveep #ECI #viral #post
ERO 174 Kurla SC (@174msd) 's Twitter Profile Photo

#मतदार यादीत नवीन नाव नोंदवण्यासाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा आपल्या मोबाइलमध्ये वोटर हेल्पलाइन अॅप डाऊनलोड करा. #foryou #election #postoftheday #SSR2024 #SSR #election #voterregistration #youngvoters #youth #aadhar #epic #voterhelpline (1/2)

#मतदार यादीत नवीन नाव नोंदवण्यासाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा आपल्या मोबाइलमध्ये वोटर हेल्पलाइन अॅप डाऊनलोड करा.

#foryou #election  #postoftheday #SSR2024 #SSR #election #voterregistration #youngvoters #youth #aadhar #epic #voterhelpline (1/2)
ERO 174 Kurla SC (@174msd) 's Twitter Profile Photo

नवमतदारांमध्ये #मतदार जनजागृती आवश्यक- ChiefElectoralOffice #श्रीकांत_देशपांडे डहाणू मधल्या वाणगाव इथल्या वि.म.पाटील कृषी प्रतिष्ठान इथे दिनांक ७ नोव्हेंबर २०२३ रोजी झालेल्या '#मताधिकार आणि थोडं अल्याड-पल्याडचं' या #eci #ecisveep #aamhishikshak #Ias_shrikantdeshpande (1/2)

नवमतदारांमध्ये #मतदार जनजागृती आवश्यक- <a href="/CEO_Maharashtra/">ChiefElectoralOffice</a> #श्रीकांत_देशपांडे
डहाणू मधल्या वाणगाव इथल्या वि.म.पाटील कृषी प्रतिष्ठान इथे दिनांक ७ नोव्हेंबर २०२३ रोजी झालेल्या '#मताधिकार आणि थोडं अल्याड-पल्याडचं' या 

#eci #ecisveep #aamhishikshak #Ias_shrikantdeshpande (1/2)
ERO 174 Kurla SC (@174msd) 's Twitter Profile Photo

मताधिकार #फरक_पडतो प्रवाशांनो, #ऑनलाइन पद्धतीनं घरबसल्या आरक्षण करता ना ? #मतदार नोंदणीसाठीही आता अशीच सोय उपलब्ध आहे. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२४ कालावधी - ‌२७ ऑक्टोबर ते ०९ डिसेंबर २०२३ #itmatters #novotertobeleftbehind #sveep #SSR2024 #SSR #eci (1/2)

मताधिकार #फरक_पडतो 

प्रवाशांनो, 
#ऑनलाइन पद्धतीनं घरबसल्या आरक्षण करता ना ? #मतदार नोंदणीसाठीही आता अशीच सोय उपलब्ध आहे.

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२४
कालावधी - ‌२७ ऑक्टोबर ते ०९ डिसेंबर २०२३
#itmatters  #novotertobeleftbehind #sveep #SSR2024 #SSR #eci (1/2)
ERO 174 Kurla SC (@174msd) 's Twitter Profile Photo

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२४ कालावधी - ‌२७ ऑक्टोबर ते ०९ डिसेंबर २०२३ तृतीयपंथी, देह व्यवसाय करणाऱ्या महिला, बेघर, भटक्या आणि विमुक्त जाती जमातीच्या व्यक्ती या लक्षित घटकांसाठी विशेष शिबिरे- शनिवार दि. २ डिसेंबर आणि रविवार दि.३‌ डिसेंबर २०२३ #मताधिकार #फरक_पडतो(1/2)

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२४
कालावधी - ‌२७ ऑक्टोबर ते ०९ डिसेंबर २०२३

तृतीयपंथी, देह व्यवसाय करणाऱ्या महिला, बेघर, भटक्या आणि विमुक्त जाती जमातीच्या व्यक्ती या लक्षित घटकांसाठी विशेष शिबिरे- शनिवार दि. २ डिसेंबर आणि रविवार दि.३‌ डिसेंबर २०२३ 
#मताधिकार #फरक_पडतो(1/2)
ERO 174 Kurla SC (@174msd) 's Twitter Profile Photo

पुस्तक प्रकाशन सोहळा '#आम्हीही_भारताचे_लोक' तृतीयपंथी/पारलिंगी समुदायाच्या व्यथा आणि त्यांच्या निवारणासाठी राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, शासकीय अशा विविधांगी दृष्टिकोनांतून विचार मांडणारे पुस्तक. प्रकाशक : श्रीकांत देशपांडे (मुख्य निवडणूक अधिकारी,महाराष्ट्र)

पुस्तक प्रकाशन सोहळा
'#आम्हीही_भारताचे_लोक' 
तृतीयपंथी/पारलिंगी समुदायाच्या व्यथा आणि त्यांच्या निवारणासाठी राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, शासकीय अशा विविधांगी दृष्टिकोनांतून विचार मांडणारे पुस्तक.
प्रकाशक : श्रीकांत देशपांडे (मुख्य निवडणूक अधिकारी,महाराष्ट्र)
ERO 174 Kurla SC (@174msd) 's Twitter Profile Photo

पटकथाकार क्षितीज पटवर्धन येत आहेत आपल्या भेटीला '#आम्हीही_भारताचे_लोक' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात प्रकाशक : श्रीकांत देशपांडे (मुख्य निवडणूक अधिकारी,महाराष्ट्र) संपादक : डॉ. दीपक पवार (विभाग प्रमुख, राज्यशास्त्र विभाग, मुंबई विद्यापीठ)

पटकथाकार क्षितीज पटवर्धन येत आहेत आपल्या भेटीला
'#आम्हीही_भारताचे_लोक'
या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात

प्रकाशक : श्रीकांत देशपांडे (मुख्य निवडणूक अधिकारी,महाराष्ट्र)
संपादक : डॉ. दीपक पवार (विभाग प्रमुख, राज्यशास्त्र विभाग, मुंबई विद्यापीठ)
ERO 174 Kurla SC (@174msd) 's Twitter Profile Photo

#दिनविशेष- #महापरिनिर्वाण_दिन #eci #sveep #ceomaharashtra #democracy #novotertobeleftbehind #mahaparinirvandin #6december

#दिनविशेष- #महापरिनिर्वाण_दिन

#eci #sveep #ceomaharashtra #democracy  #novotertobeleftbehind #mahaparinirvandin #6december
ERO 174 Kurla SC (@174msd) 's Twitter Profile Photo

#मतदार यादीत नाव तपासण्याच्या बाबतीत राजकीय पक्ष आणि त्यांच्या प्रतिनिधींनी लोकांना साक्षर करण्यात पुढाकार घ्यावा असं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचं आवाहन.

#मतदार यादीत नाव तपासण्याच्या बाबतीत राजकीय पक्ष आणि त्यांच्या प्रतिनिधींनी लोकांना साक्षर करण्यात पुढाकार घ्यावा असं  राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचं आवाहन.