Zee Marathi
@zeemarathi
Official Twitter handle for Zee Marathi
ID:116017210
http://www.zeemarathi.com 20-02-2010 20:50:26
37,7K Tweets
239,7K Followers
125 Following
ही खरंच माझ्या पहिल्या जन्माची सासू आहे 🤣
#ChalaHawaYeuDya #CHYD #EntertainmentchaDhamaka #ZeeMarathi
आता तुमची आवडती मालिका कधीही कुठेही पाहण्यासाठी zee5.onelink.me/RlQq/fmDownloa… या लिंकवर क्लिक करा.
देवानं लोकांना उचलायला अशा एंजल ठेवल्यात! 🤭😂
#ChalaHawaYeuDya #CHYD #EntertainmentchaDhamaka #ZeeMarathi
आता तुमची आवडती मालिका कधीही कुठेही पाहण्यासाठी zee5.onelink.me/RlQq/fmDownloa… या लिंकवर क्लिक करा.
हा बॉस नाही, माझ्या जिंदगीचा झालेला सत्यनाश आहे! 🤣
#ChalaHawaYeuDya #CHYD #EntertainmentchaDhamaka #ZeeMarathi
आता तुमची आवडती मालिका कधीही कुठेही पाहण्यासाठी zee5.onelink.me/RlQq/fmDownloa… या लिंकवर क्लिक करा.
मी एकशे एक रुपयाचं पाकीट आणलंय. 😆
#ChalaHawaYeuDya #CHYD #EntertainmentchaDhamaka #ZeeMarathi
आता तुमची आवडती मालिका कधीही कुठेही पाहण्यासाठी zee5.onelink.me/RlQq/fmDownloa… या लिंकवर क्लिक करा.
वेळ बदलला आणि वेळेसोबत दिप्या डॉनसुद्धा.
‘अप्पी आमची कलेक्टर’
महाराष्ट्र दिन, विशेष भाग
आज , 7 PM
#ZeeMarathi #AppiAmchiCollector
आमचा छोटा सिंबा येतोय तुमच्या भेटीला.
‘अप्पी आमची कलेक्टर’
महाराष्ट्र दिन, विशेष भाग
आज , 7 PM
#ZeeMarathi #AppiAmchiCollector
भारत देशासाठी संघर्ष, सामर्थ्य, शौर्य, धैर्य आणि विवेकाचं प्रतिक असलेला आपला महाराष्ट्र चिरायू होवो.
जय महाराष्ट्र...🚩
महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!💐
#ZeeMarathi #MeMarathiZeeMarathi #MaharashtraDin #JaiMaharashtra #DinVishesh
नव्याने सुरु होऊ शकतील का जुनी नाती ?
‘अप्पी आमची कलेक्टर’
महाराष्ट्र दिन, विशेष भाग
आज , 7 PM
#ZeeMarathi #AppiAmchiCollector
अप्पीकडून सिंबाला मिळतंय, राष्ट्रप्रेमाचं बाळकडू!
‘अप्पी आमची कलेक्टर’
महाराष्ट्र दिन, विशेष भाग
1 मे, 7 PM
#ZeeMarathi #AppiAmchiCollector
७ वर्षात बरंच काही बदलणार आपला अर्जुनही.
‘अप्पी आमची कलेक्टर’
महाराष्ट्र दिन, विशेष भाग
आज , 7 PM
#ZeeMarathi #AppiAmchiCollector
आपल्या अप्पीला पुन्हा आपल्या संसारात सुखी पाहू शकतील का बापू ?
‘अप्पी आमची कलेक्टर’
महाराष्ट्र दिन, विशेष भाग
1 मे, 7 PM
#ZeeMarathi #AppiAmchiCollector
आपल्या मेहनतीमधून आणि घामातून देशाच्या विकासाला चालना देणाऱ्या प्रत्येक कामगाराला झी मराठी परिवाराचा सलाम!
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐⚙️
#ZeeMarathi #MeMarathiZeeMarathi #LabourDay #KamgarDin #DinVishesh #SpecialDay
तुटलेल्या नात्यांची नव्याने गुंफण करणार का नियती ?
‘अप्पी आमची कलेक्टर’
महाराष्ट्र दिन, विशेष भाग
1 मे, 7 PM
#ZeeMarathi #AppiAmchiCollector #MarathiSerial #Promo
आकाश आणि वसू मुलांसोबत साजरा करणार 'फादर्स डे'!
पहा, 'पुन्हा कर्तव्य आहे'
आज | 9:30 PM
#Todayspecial #ZeeMarathi #PunhaKartavyaAahe
आपल्या आवडत्या शोजचे पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी zee5.onelink.me/RlQq/tmDownloa… या लिंकवर क्लिक करून डाउनलोड करा Zee5 ॲप.करून डाउनलोड करा Zee5 ॲप.
सिंबा आणि अप्पीची हि जोडी कशी वाटली तुम्हाला?
‘अप्पी आमची कलेक्टर’
महाराष्ट्र दिन, विशेष भाग
1 मे, 7 PM
#ZeeMarathi #AppiAmchiCollector
आईविना सिंबाला करमत नाही... 🤗
‘अप्पी आमची कलेक्टर’
महाराष्ट्र दिन, विशेष भाग
1 मे, 7 PM
#ZeeMarathi #AppiAmchiCollector
ही स्टेप मला मी बस स्टँडवर कंडक्टर ड्रायव्हरला बस मागे घे म्हणत होता तेव्हा सुचली 🤣
#ChalaHawaYeuDya #CHYD #EntertainmentchaDhamaka #ZeeMarathi
आता तुमची आवडती मालिका कधीही कुठेही पाहण्यासाठी zee5.onelink.me/RlQq/fmDownloa… या लिंकवर क्लिक करा.
इतके सगळे नेने का आलेत? या सगळ्यांना पैसे द्यायचे म्हणजे नेने के देने पड जायेंगे 😂
#ChalaHawaYeuDya #CHYD #EntertainmentchaDhamaka #ZeeMarathi
आता तुमची आवडती मालिका कधीही कुठेही पाहण्यासाठी zee5.onelink.me/RlQq/fmDownloa… या लिंकवर क्लिक करा.
नाना म्हणजे आवाज असा कसा आवाज आहे तुझा? असाच आवाज आहे माझा व्हिएफएक्स मध्ये बदलतो 🤣
#ChalaHawaYeuDya #CHYD #EntertainmentchaDhamaka #ZeeMarathi
आता तुमची आवडती मालिका कधीही कुठेही पाहण्यासाठी zee5.onelink.me/RlQq/fmDownloa… या लिंकवर क्लिक करा.
एस आर के गाना है लूट पुट गया येऊ मस्त है पण तुमचं पोट सूट गया है लेकीन 😆
#ChalaHawaYeuDya #CHYD #EntertainmentchaDhamaka #ZeeMarathi
आता तुमची आवडती मालिका कधीही कुठेही पाहण्यासाठी zee5.onelink.me/RlQq/fmDownloa… या लिंकवर क्लिक करा.