Prachi Tamboli (@prachitamboli) 's Twitter Profile
Prachi Tamboli

@prachitamboli

💓Cute Princess 👑
💕Love ♥️Mom & Dad♥️
🎶Music Lover🎵
😉Car+Bikes Løvèr❣️
🕉️Big Fan Of Mahakal🙏

ID: 1556628824452104192

calendar_today08-08-2022 13:11:12

17,17K Tweet

285 Takipçi

1,1K Takip Edilen

Prachi Tamboli (@prachitamboli) 's Twitter Profile Photo

"वर्धा जिल्ह्याच्या प्रगतीसाठी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचे आभार.. Narendra Modi Devendra Fadnavis #Maharashtra #Wardha #ModiJiInVidarbha"

"वर्धा जिल्ह्याच्या प्रगतीसाठी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचे आभार..
Narendra Modi Devendra Fadnavis
#Maharashtra #Wardha #ModiJiInVidarbha"
Prachi Tamboli (@prachitamboli) 's Twitter Profile Photo

राज्य भर में लगभग 1,50,000 युवाओं को प्रत्येक वर्ष मुफ्त कौशल विकास प्रशिक्षण देने का महाराष्ट्र सरकार का फैसला सराहनीय है। बहुत-बहुत आभार देवेंद्र फडणवीस जी! Narendra Modi Devendra Fadnavis #Maharashtra #Wardha #ModiJiInVidarbha"

Prachi Tamboli (@prachitamboli) 's Twitter Profile Photo

"किसानों, महिलाओं और युवाओं के सर्वांगीण विकास के लिए महाराष्ट्र सरकार की योजना सराहनीय है। उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के नेतृत्व में महाराष्ट्र हर क्षेत्र में तेजी से आगे बढ़ रहा है। Narendra Modi Devendra Fadnavis #Maharashtra #Wardha #ModiJiInVidarbha"

Prachi Tamboli (@prachitamboli) 's Twitter Profile Photo

"देशभरातील मजुरांच्या कल्याणासाठी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्रातील कुशल कामगारांना लाभ मिळवून देणाऱ्या 'पीएम विश्वकर्मा योजने'साठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार. Narendra Modi Devendra Fadnavis #Maharashtra #Wardha #ModiJiInVidarbha"

"देशभरातील मजुरांच्या कल्याणासाठी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्रातील कुशल कामगारांना लाभ मिळवून देणाऱ्या 'पीएम विश्वकर्मा योजने'साठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार.
Narendra Modi Devendra Fadnavis
#Maharashtra #Wardha #ModiJiInVidarbha"
Prachi Tamboli (@prachitamboli) 's Twitter Profile Photo

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात नवा भारत विकासाची सुवर्ण गाथा रचत आहे Narendra Modi Devendra Fadnavis #Maharashtra #Wardha #ModiJiInVidarbha"

Prachi Tamboli (@prachitamboli) 's Twitter Profile Photo

पीएम मित्रा' पार्क, परिवर्तनकारी आचार्य चाणक्य कौशल्य विकास व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्ट-अप योजनेसाठी पंतप्रधान मोदीजी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार! Narendra Modi Devendra Fadnavis #Maharashtra #Wardha #ModiJiInVidarbha"

Prachi Tamboli (@prachitamboli) 's Twitter Profile Photo

"मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याकडून होणारी अमरावती येथील पीएम मित्र उद्यानाची पायाभरणी महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला चालना देईल. Narendra Modi Devendra Fadnavis #Maharashtra #Wardha #ModiJiInVidarbha"

Prachi Tamboli (@prachitamboli) 's Twitter Profile Photo

"या क्षणी, आपण ऐतिहासिक बदलाच्या उंबरठ्यावर उभे आहोत; मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात, भारत आणि महाराष्ट्र अभूतपूर्व विकासासाठी सज्ज आहे! Narendra Modi Devendra Fadnavis #Maharashtra #Wardha #ModiJiInVidarbha"

Prachi Tamboli (@prachitamboli) 's Twitter Profile Photo

दरवर्षी 1,50,000तरुणांना मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याचे राज्यसरकारचे पाऊल दूरदर्शी आहे.या उपक्रमाचे नेतृत्व केल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सलाम! धन्यवाद देवेंद्रजी! Narendra Modi Devendra Fadnavis #Maharashtra #Wardha #ModiJiInVidarbha

Prachi Tamboli (@prachitamboli) 's Twitter Profile Photo

शेतकरी,महिला आणि तरुणांच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारची तत्परता कौतुकास्पद आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत आहे. Narendra Modi Devendra Fadnavis #Maharashtra #Wardha #ModiJiInVidarbha"

Prachi Tamboli (@prachitamboli) 's Twitter Profile Photo

वर्ध्यात विविध योजना सुरू केल्याबद्दल पंतप्रधान मोदीजी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार! Narendra Modi Devendra Fadnavis #Maharashtra #Wardha #ModiJiInVidarbha"

वर्ध्यात विविध योजना सुरू केल्याबद्दल पंतप्रधान मोदीजी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार!
Narendra Modi Devendra Fadnavis
#Maharashtra #Wardha #ModiJiInVidarbha"
Prachi Tamboli (@prachitamboli) 's Twitter Profile Photo

"राज्याच्याच नाही, तर देशाच्या वस्त्रोद्योगाला नवी दिशा देणार्‍या 'पीएम मित्रा' पार्कसाठी पंतप्रधान मोदीजी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार! Narendra Modi Devendra Fadnavis #Maharashtra #Wardha #ModiJiInVidarbha"

Prachi Tamboli (@prachitamboli) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र बदलतोय! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रात अव्वल स्थानावर नेण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत, 'पीएम' मित्रा पार्क याचीच ग्वाही देते आहे! Narendra Modi Devendra Fadnavis #Maharashtra #Wardha #ModiJiInVidarbha"

Prachi Tamboli (@prachitamboli) 's Twitter Profile Photo

"पीएम मित्रा' पार्क हे भारताला वस्त्रोद्योगाचे जागतिक केंद्र बनवण्याचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. हे सर्व मा. पंतप्रधान मोदीजी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच शक्य झाले! Narendra Modi Devendra Fadnavis #Maharashtra #Wardha #ModiJiInVidarbha"

Prachi Tamboli (@prachitamboli) 's Twitter Profile Photo

"पीएम मित्रा' पार्क बनणार गुंतवणुकीचे केंद्र! या दूरदर्शी रोजगारकेंद्री गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रचे दूरदर्शी लोकणेते उपमुख्यानातरी देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार! Narendra Modi Devendra Fadnavis #Maharashtra #Wardha #ModiJiInVidarbha"

Prachi Tamboli (@prachitamboli) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातील तरुण आणि महिलांच्या जीवनात दूरगामी बदल करणार्‍या ‘आचार्य चाणक्य कौशल विकास योजना’ आणि ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्ट-अप योजने'साठी पंतप्रधान मोदीजी आणि देवेंद्रजी यांचे मनःपूर्वक आभार! Narendra Modi Devendra Fadnavis #Maharashtra #Wardha #ModiJiInVidarbha

Prachi Tamboli (@prachitamboli) 's Twitter Profile Photo

वर्धा, अमरावतीसह संपूर्ण महाराष्ट्रात मा. पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात आणलेल्या योजनांमुळे लोकांचे जीवन बदलत आहे. याबद्दल मा. पंतप्रधान मोदीजी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांचे आभार! Narendra Modi Devendra Fadnavis #Maharashtra #Wardha #ModiJiInVidarbha"

Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वात कांदा, सोयाबीन, धान आणि तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. ज्यामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. त्याबद्दल मा. मोदीजींचे खूप-खूप आभार! Narendra Modi #Farmer #AgricultureReforms

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वात कांदा, सोयाबीन, धान आणि तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. ज्यामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. त्याबद्दल मा. मोदीजींचे खूप-खूप आभार!

Narendra Modi
#Farmer #AgricultureReforms