Maha Forest Official(@MahaForest) 's Twitter Profileg
Maha Forest Official

@MahaForest

This is the official twitter handle of Maharashtra Forest Department. Call 1926 - 'Hello Forest' toll free helpline.

ID:3799080866

linkhttp://www.mahaforest.gov.in calendar_today06-10-2015 03:41:09

3,4K Tweet

15,6K Takipçi

60 Takip Edilen

Maha Forest Official(@MahaForest) 's Twitter Profile Photo

प्रदूषण मुक्त वने-सागर
करू वसुंधरा संवर्धनाचा जागर

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा !

24

प्रदूषण मुक्त वने-सागर करू वसुंधरा संवर्धनाचा जागर जागतिक वसुंधरा दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा ! #वसुंधरा #forest #वनविभाग #MahaForest #saveforests #EarthDay #EarthDay24 #wildlife
account_circle
Maha Forest Official(@MahaForest) 's Twitter Profile Photo

मंडळी चला या मराठी नववर्षात आपण सर्वांनी मिळून आपल्या राज्यातील वन संपत्तीचे रक्षण आणि संवर्धन करण्याचा संकल्प करूया.
महाराष्ट्र वन विभागाकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

मंडळी चला या मराठी नववर्षात आपण सर्वांनी मिळून आपल्या राज्यातील वन संपत्तीचे रक्षण आणि संवर्धन करण्याचा संकल्प करूया. महाराष्ट्र वन विभागाकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! #Forestdepartment #MahaForest #wildlifemaharashtra #greenmaharashtra #NewYear #Marathi #GudhiPadva
account_circle
Maha Forest Official(@MahaForest) 's Twitter Profile Photo

पर्यावरणाचा समतोल राखुया, दैनंदिन होणाऱ्या चुका टाळूया,
झाडे लावण्यासोबतच पृथ्वीचे रक्षण करूया,
चला भविष्य सिक्युअर करूया

account_circle