@Lankesh_0960
#सज्जन आत्मा 🫣
ID:1498921268661620737
calendar_today02-03-2022 07:21:03
19,2K Tweet
1,3K Takipçi
147 Takip Edilen
2 hafta önce
शब्दात व्यक्त न करता येणारा शब्द #आई ❤️Happy mother's day ❤️
#भक्त 😀
कसं काय आण्णा बरं हाय का,अहो बरं हाय का?पावसाने पुणे तुंबले,ते खरं हाय का?काल म्हण तुम्हीं प्रचाराला गेला ट्राफिक मध्ये अडकून पुरते गोंधळून गेला प्रचारात तुम्हीं इथ तिथं गेला विकास केला म्हणून सांगत सुटला पावसात पुणे तुंबवून बसला पावसाने पुणे तुंबले,ते खरं हाय का?😁😁
सहकारातून समृद्धीकडे ❤️✌🏻
आज गावातल्या मशीदीतुन फतवा निघालाय १४ तारखेची संभाजी महाराज जयंती जोरात साजरी करा 🔥✌🏻शहरी माकडांना नाय समजणार गावाकडच्या गोष्टी
पुणे पाऊस आणि देशमुखांची पोर 🔥✌🏻
लोकसभेनंतर जर कोणताही पक्ष भाजप सोबत गेला तर जनतेने दिलेल्या मताला घोडे लागतील बाकी काही नाही 🙂
एकदम फिल्मी लव्ह स्टोरी हाय राव 🥲
इंदुमती ❤️
मतदारांनी ठरवलंय पंकजा पालवेंना घरी बसवायचं आहे आणि बप्पांना संसदेत पाठवायचे आहे 🔥✌🏻
रयतेचे गुरु #कर्मवीर ❤️
सोशल मीडियाच्या युगात आजची पोर अबोल झालीत हे लवकर बदललं पाहिजे पोरांना व्यक्त होईला शिकवलं पाहिजे 😐
आज मी पुन्हा माझ्या मनाचं ऐकलं 😺
ठरल्याप्रमाणे बरोबर वाजवून आलोय✌🏻
आज जो मतदान नाय करणार तो दोन बापाचा 😸✌🏻
#तुतारी ❤️माझं मत माझा अधिकार ✌🏻
मला माझ्या #भारताला भाजपच्या हुकूमशाही पासून वाचवायचं आहे आणि तुम्हाला...??
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम् ।धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ।।प्रत्येकाने कृष्ण बना आणि #स्वयम् घोषित धर्माच्या ठेकेदारांना घरी बसून देवाला मुक्त करा 🙏🏻